2 मिनिटात काढा मोबाईल वरून Digital Satabara (7/12) उतारा: Digital Satbara Mahabhumi Gov.In

Digital Satabara (712)
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Digital Satbara Mahabhumi.Gov.In: राज्यातील सर्व गरीब आणि मेहनती शेतकरी बांधवांना साधा व्यक्ती समजून नेहमी लुटत असतात. कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना Digital Satabara 7/12 आवश्यक असते. परंतु हा Digital Satabara (7/12) काढण्यासाठी सुद्धा सेतू मध्ये चक्र टाकणे किंवा तलाठीच्या मिनटात करण्यातच पैसे आणि वेळ दोन्ही बर्बाद होते.

आता मात्र या डिजिटल युगात शेतकरऱ्यांनी सुधाच्या काही गोष्टी स्वतः आत्मसात ने आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे एक तरी स्मार्ट फोन असतोच तर त्याचाच उपयोग करूमन शेतकरी Digital Satabara (7/12) 2 मिनिटात काढू शकणार आहे. त्याची Mahabhumi Gov.In वरील संपूर्ण प्रक्रिया आणि पद्धत याविधाई संपूर्ण माहिती आम्ही आज या आर्टिकल च्या माध्यमातून तुम्हला देणार आहोत.

Also Read: Aadhar Photo Change Online 2025: मोबाईलवरून आधार कार्डचा फोटो बदला, एकदम सोपी पद्धत

Digital Satabara (7/12) मोबाईलवरून कसा काढायचा?

  • शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून जर डिजिटल सातबारा घरी बसूनच काढायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हला तुमच्या गुगळे वरती जाऊन Digital Satabara (7/12) असे सर्च करावे लागेल. त्यानंतर जी एक नंबरची वेबसाईट (Digital Satbara Mahabhumi.Gov.In) जी असेल त्यावरती क्लिक करा.
  • तिथे जर तुमचे खाते आधीच असेल तर लॉग इन करा आणि जर खाते नसेल तर New Registretion या पर्यायावरती क्लीक करून संपूर्ण माहिती टाकून तुमचे खाते तयार करून घ्या. आणि नंतर मंग यूजर नेम आणू पासवर्ड टाकून पार्ट लॉग इन करून घ्या.
  • तुम्ही पोर्टलच्या होम पेज ला गेल्यावर तुमच्या पुढे डिजिटल स्वाक्षरी सातबारा असे टायटल दिसेल. तिथे तुम्हाला तुमचे जिल्हा, तालुका, गाव आणि खाली गट नंबर टाकावा लागणार. खाली तुमच्या शेतीचा पीक पाहणी डेटाचे तीन पर्याय दिसतील त्यापैकी कुठलाही एक पर्याय निवडा.
  • तुम्हाला हा Digital Satabara (7/12) काढण्यासाठी कमाल 15 रुपये तरी फी भरावी लागते. त्यासाठी तुमच्या डीजीटल सातबाऱ्याच्या खतामध्ये एवढे रुपये असणे आवश्यक असेल. जर काहीच बॅलेन्स नसेल तर रिचार्ज या पर्यायावर क्लिक करून बॅलेन्स करून घ्या.
  • नंतर निळ्या रंगाच्या डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही तुमचा शेतीचा Digital Satabara (7/12) ची PDF डायरेक्ट तुमच्या मोबाईल मध्ये सेवा करून घेऊ शकता.
Digital Satabara (7/12) PDF येथे क्लिक करा

निष्कर्ष

शेतकरी बांधवांनो हि संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला शेतूवाल्याला एवढ्या छोट्याकामासाठी पन्नास रुपये देण्याची गर नाही आणि आपला वेळ वाया घालवायचीसुद्धा आवश्यकता नाही. अशीच नवीन नवीन डिजिटल माहिती मिळवण्यासाठी आम्हला व्हाट्स अप ला जॉईन करा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *