Sewing Machine Scheme: सध्या तरी राज्यातील तसेच देशातील इत्तर समस्यांपेक्षा जास्त लक्ष हे महिलांकडे सर्वच सरकारने केंद्रित केलेले आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्यातही महैलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्यसरकार अधिक कार्यशील दिसते आहे. असे का? तर सध्या महिलांसाठी, लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, फ्री गॅस, फ्री शिक्षण, फ्री शिलाई मशीन सुद्धा देत आहे, कारण मागील वर्षी जी टाकता पळत लाडकी बहीण योजनेमुळे झाला त्यावर सरकारचा राज्यातील महिला खुश ठेवण्याचा होईल तो प्रयत्न सुरु आहे.
यातच आता महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि घरीच काम करता यावे व पैसे सुद्धा कमावता येण्यासाठी महिलांना मोफत शिलाई मशीन योजना सूर केली आहे. या योजनेमार्फ़त मोफत तर शैली मशीन मिळणारच आणि त्याचा लाभ घेऊन गावातल्या गावात महिला स्वतःचा एक छोटासा उद्योग सुद्धा सुरु करू शकतात. ज्यामुळे घर चालवण्यासाठी आणि त्याच्या गरजा पूर्ण कारण्यासाटःई आरटीईक हातभार लागेल .
योजनेचे उद्देश
राज्यातील महिला घरी बसून मोफत रोजगार मिळावा. त्यांची आणि त्यांच्या परिवाराला आर्थिक स्थिरता लाभावी. महिला ह्या स्वतः आत्मनिर्भर बनून स्वतःचे घर सांभाळन्यास सक्षम बनव्यात. तसेच त्यांना कोणावरही अवलंबून राहून जीवन जगण्याची गरज पडून नये हे सर्व उद्देश ठेऊन शासनाने मोफत शिलाई मशीन योजना सुरु केली आहे.
कोण अर्ज करू शकते
मोफत शिलाई मशीन योजना महिलांसाठी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या महिला विशेषतः ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो अशा या योजनेसाठी अर्ज करू शकतील. ज्या महिलांच्या परिवाराची आर्थिक स्तिथ हि दबागाईला आल्यागत असेल किंवा वार्षिक उत्पन्न अतिशय कमी असेल त्या महिलांनाच या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन देण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षित नसलेल्या महिलांना सरकारकडूनच प्रशिक्षण सुद्धा मोफतच दिले जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्या मोठी संधी आहे.
अर्ज कसा करायचा
शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन करायचा आहे.
- सर्वात आधी तुम्हाला तुमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जाऊन अधिकृत जी- वाचून घ्यायचा.
- नंतर संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करून योजनेचा अर्ज प्राप्त करायचा.
- अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा
- अर्ज सोबत आपण खाली सांगितलेले कागदपत्र जोडून तेथील संबंधित कार्यालयामध्ये सबमिट करा.
कागदपत्रे कोणती लागतील?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खाते
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी क्रमांक
- पासपोर्ट फोटो
- राशन कार्ड
निष्कर्ष
ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील महिलांसाठी रोजगार निर्माण करण्याची हि सुवर्ण संधी आहे. योजनेचा लाभ घेऊन महिला स्वतःचा सामाजिक दर्जा सुधारू शकणार आहेत. तसेच परिवाराच्या ज्या आर्थिक समस्या असतील त्यांना तोंड देण्याची ताकद सुद्धा महिलांना मिळे आणि घरातच काय तर समाजातमध्ये सुद्धा स्वतःची ओळख महिलांनो निर्माण करू शकतील. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हि शिलाई मशीनची योजना पोहोचवावी हि विनन्ती.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.