शेताला काटेरी ताराच कुंपण घेण्यासाठी मिळणार 90% अनुदान, अर्ज झालेत सुरु: Tar Kumpan Yojana

Tar Kumpan Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Tar Kumpan Yojana: रात्र दिवसाचे जागून पिकाचे संरक्षण करण्याचा जो संघर्ष असतो याची जाण आपल्याला नक्की असेल. करा आपल्या राज्ययंत सध्यातरी सर्वाधिक संख्याबळ असलेल्या घटक हा शेतकरीच आहे. परंतु आता या वर्षी जे महाराष्ट्राचे पावसाने माजवलेलं थैमान बघितले ते या पूर्वी कधीच झाले नव्हते. कारण या वर्षी विशेषतः मराठवाड्यामध्ये शेतातील पीक, त्यासोबत माती तर वाहून गेलीच परंतु गावच्या गाव सुद्धा या पावसाने उध्वस्त झालेले आहेत. बाकी ज्या काही शेतकऱ्यांचे पीक शिल्लक राहिलेत त्यांना मात्र जंगली जनावर टिकू देतील कि नाही याची गॅरंटी नाही.

ज्या शेतकऱयांच्या पिकाचे नुकसान झाले त्यांना तर पीक, विमा नुकसान भरपाई घोषित केली गेलीच. सोबतच ज्या शेतकऱ्यांचे पीक अजून चांगले आहेत त्यांना जनावरांपासून संरक्षित करण्यासाठी सरकारने काटेरी तारेचे कुंपणाकरता Tar Kumpan Yojana साठी अर्ज सुरु केलेले आहेत. ज्याविषयी माहिती खालीलप्रमाणे

Also Read: Vihir Durusti Anudan: शेतकऱ्यांना खुशखबर..। जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळणार 1 लाखाचे अनुदान

Tar Kumpan Yojana काय आहे?

पिकाचे जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठीचा राज्यसरकारच्या हा एक आर्थिक सहायता उपक्रम आहे. या Tar Kumpan Yojana च्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याच्याकडे असलेल्या शेतीच्या आधारावर 90% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. जरा का एखाद्या शेतकऱ्याकडे एक ते दोन हेक्टर पर्यंत शेती असेल, तर त्याला 90% अनुदान देण्यात येईल. परंतु जर एखाद्या शेतकऱ्याकडे दोन ते तीन हेक्टरच्या दरम्यान शेती असेल तर त्याला मात्र 60% पर्यंत अनुदान दिले जाईल. या शेती जास्त असेल सुद्धा कमी होत जाणार आहे.

योजनेच्या लाभास कोण पात्र आहे?

  • जो अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असेल त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • कायदेशीररित्या शेतजमिनीचा मालक पात्र असेल
  • भाडे तत्वावर शेती करणारा शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकेल
  • अर्जदाराची शेती जर जनावराच्या भ्रमणक्षेत्राच्या हद्दीमध्ये येत असेल तर मात्र अश्या शेतकऱ्यांना अपात्र तुमच्या शेतातील पिकांना करण्यात येऊ शकते याची दक्षता घ्यावी
  • तुमच्या शेतातील पिकांचे जनावरांमुळे नुकसान होत आहे याचा पुरावा द्यावा लागेल
  • तुमच्या पात्रतेनुसार अनुदान दिले जाईल मात्र जी अतिरिक्त रक्कम असेल ती लाभार्थ्याला स्वता भरणे आवश्यक असेल.

योजनेचे उद्देश काय आहे?

राज्यातील शेतकऱ्यांची पिके सुरक्शित राहावी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न अधिक वाढ व्हावी हाच या Tar Kumpan Yojana मागील शासनाचा उद्देश आहे. तसेच जे छोटे शेतकरी आहेत ते आर्थिक बाबतीने दुर्बल असल्याकारणाने ते स्वखर्चाने तर कुंपण घेऊ शकत नाही अशा शेतकरीबांधवांना आर्थिक मदत करणे.

योजनेचे होणारे फायदे कोणते?

पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे पिकाचे संरक्षण होईल त्यासोबतच शेतकऱ्याचे उत्पादन वाढेल. शेतकऱ्यांना 90% पर्यंतची कँम्प [ न घेण्यासाठी आर्थिक मदत मिळेल. शेताला चारी बाजून कुंपण असल्यामुळे शेतात जनावरे तर येऊच शकणार नाहीत सोबत कोणी चोर सुद्धा शेतात सहजासहजी जाऊ शकणार नाही. जे वारंवार कुंपण शेतकरी खात्याचे घेतात ते घ्यायची गरज पडणार नाही. लाभार्च्याचे आर्थिक फायदे होईल आणि वेळ सुद्धा वाचेल.

लाभासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

  • आधार कार्ड
  • सात बारा
  • आठ- अ
  • जातीचा दाखला
  • ग्रामपंचायतीचा दाखला
  • समितीचा ठराव
  • वन अधिकाऱ्याचा दाखला
  • बँकेचे खातेबुक

तार कुंपणासाठी अर्ज कसा करावा?

शेतकरी बांधवांनो Tar Kumpan Yojana करता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणि या योजनेकरिता अर्ज करू शकता.

निष्कर्ष

शेतकरी बांधवांसाठीची अतिशय महत्वाची असलेली हि तर कुंपण योजना असणार आहे. ज्यामुळे शेतामधील प्रत्येक पिकाला जनावरांपासून सुरक्षित ठेवता येईल, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *