PM Awas Yojana List: तुमच्या गावानुसार बघा प्रधानमंत्री आवास योजनेची पात्रता यादी

PM Awas Yojana List
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

PM Awas Yojana List: स्वतःचे, स्वतःच्या मालकी हक्काचे घर कोणाला नको असते. परंतु आजही आपल्या देशात कोट्यवधी नागरिकांकडे स्वतःचे पक्के घरच नाही आहे. आज महागाई एवढी वाढली आहे कि एक खोली जरी बांधण्याचा विचार केला तर लाख रुपये खर्च लागतोय. मंग साधारण माणसाने करायचे तरी काय. तर सोपी उपाय आहे.

तुमच्याकडे जर स्वतंत्र राशन कार्ड असेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊन तुमचे पक्के घर निर्माण करू शकणार आहेत. मागील दोन महिन्यापूर्वीच या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे सुरु होते. त्यानुसार वेगळ्या वेगळ्या गावानुसार PM Awas Yojana List सुद्धा लावण्यात आलेल्या आहे. तुम्ही अर्ज केला असेल तर खालीलप्रमाणे आम्ही जी प्रक्रिया सांगत आहो, ते अवलंबावा आणि घरकुल यादी मध्ये तुमची नाव आहे कि नाही ते चेक करा.

Also Read: Gharkul Yojana New List 2025: आनंदाची बातमी! घरकुल योजना नवीन लिस्टमध्ये लाखो कुटुंबांचा समावेश

PM Awas Yojana List: प्रधानमंत्री आवास योजनेची यादी कशी बघायची?

मित्रांनो, तुम्हाला PM Awas Yojana List कशी बघायची, आवास योजनेत तुम्ही पात्र आहेत कि अपात्र, किती हप्ते मिळतील, किती हप्ते आतापर्यंत मिळाले याची संपूर्ण माहिती बघ्याची खाली प्रक्रिया स्टेप बाई स्टेप करा.

  • सर्वप्रथम तुम्हाला गूगल ला “प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण” हे सर्च करून अधिकृत वेबसाईटला जायचे आहे.
  • तुम्ही साईटच्या होम पेज ला गेल्यावे उजव्या बाजूला जो तीन रेषांचा मेनू दिसतो त्यावर क्लिक करा
  • तुमच्यापुढे पर्यायांची यादी येईल, त्यापैकी जे दोन नंबरचा पर्याय Awaassoft यावरती क्लीक करून घ्याचे आहे.
  • नंतर तुम्हा काही पर्याय येतिल, त्यापैकी सुद्धा दोन नंबरच जे पर्याय आहे Report यावरती क्लिक करायचे आहे.
  • आता स्क्रोल करत सर्वात खालून Social Audit Reports यामधील जो एकाच पर्याय आहे त्याला निवडा.
  • तुमच्या पुढे अजून नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे.
  • खाली तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा. शेवटी तुमच्या गावाचं नाव निवडा
  • आता तुम्ही ज्या वर्षांत अर्ज केला ते वर्ष निवडायचे आहे.
  • परत खाली PM Awas Yojana Gramin याला निवड करा
  • शेवटी एक कॅप्चा भर आणि सबमिट वर क्लीक करा.
  • आटा तुमच्या गावामध्ये कोना कोणाचे नाव PM Awas Yojana List मध्ये आहे हे बघता येईल आणि तेथे PDF सुद्धा सेवा करून घेता येणार आहे.
  • एवढेच नाही तर इतरही सर्व पर्याय जेआपण सुरुवातील सांगितले ते सुद्धा बघता येईल.
प्रधानमंत्री आवास योजना अर्ज येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना यादी येथे क्लिक करा

निष्कर्ष

मित्रांनो, तुम्हाला या योजनेअंतर्गत PM Awas Yojana साठी अर्ज केला असेल तर तुम्ही या पद्धतीने यादी मध्ये तुमचे नाव बघू शकणार आहेत. तसेच हि यादी तुमच्या गावातील मित्रांना सुद्धा पाठवू सक्त किंवा तुमच्या नातेवाईकांचे नाव सुद्धा बघू शकता, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *