Good News.. ई-श्रम कार्ड धारकांना मिळणार दर माह 3,000 हजार रुपये | E-Shram Card

Good News E-Shram Card
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Good News E-Shram Card: बांधवानो E-Shram Card हे अतिशय उपयुक्त असलेल्या कार्डांपैकी एक आहे. नॅपलया भारतात कोट्यवधी कामगार असंघटित असल्यामुळे त्यांना नवीन नवीन योजनेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकार मार्फ़त हे E-Shram Card प्रदान केले जाते. जेणेकरून त्या कामगारांना किमान भविष्यामध्ये तरी आर्थिक सुरक्षा मिळेल.

मित्रांनो, आतापर्यंत लाखो कामगारांसाठी हि योजना एकप्रकारे वरदानच बनलेली आहे. कारण ज्या कामगारांना नियमित पगार मिळत नाही किंवा इतर पेन्शनच्याही सुविधा दिल्या जात नाही अशा कामगारांना जेव्हा ते वयाची साथ वर्ष पूर्ण करतात तेव्हा Good News.. ई-श्रम कार्ड धारकांना मिळणार दर माह 3,000 हजार रुपये पेन्शनचा योजनाच्यामाध्यमातून दिली जाईल

Also Read: शेतकरी बांधवांनो! आता मोबाईलवरून लगेच मिळवा तुमचे फार्मर आयडी कार्ड | Farmer ID Card Download

E-Shram Card योजनेचे उद्दिष्टे व महत्व

मित्रांनो, मोठं मोठ्या शहरांमदेच आपल्याला संघटित कामगार बघायला मिळतात. मात्र देशातील इतर ठिकाणी कामगारांच्या कुठल्या संघटना नाही आणि कामगार कधी संघटित होण्याचा कधी प्रयत्न सुद्धा करत नाहीत.यामुळेच त्यांना नियमितपणे नोकरी तर मिळतच सोबतच इतर सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा सुद्धा मिळत नाही. जसे कि बांधकाम कामगार, रिक्षाचालक, शेतमजूर, फेरीवाले, आणि इतर रिज कामावर जाणारे असे कोट्यवधी कामगार हे आर्थिक अडचणींचा सामना करताच असतात.

याची दाखल थेट केंद्र सरकारने घेतल्यामुळे त्यांना आता वृद्धकाळामध्ये आर्थिक मदत मिळवून देण्याकरता शासनाने E-Shram Card योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जे लाभार्थी कामगार असतील त्यांना पेन्शन तर मिळतेच सोबतच त्यांचा अपघाती विमा आणि इत्तर शासकीय स योजनांचा लाभ सुद्धा मोफतच दिला जातो.

योजनेचे प्रमुख फायदे

E-Shram Card धारक कामगारांना अनेको फायदे शासनामार्फत दिले जाणार आहे. जेवहा ते साथ वर्ष पूर्ण करतात तेव्हा त्यांच्यासाठी दार महिन्याला तीन हजाराची पेन्शन तर दिलीच जाते जी कि त्यांच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये वर करण्यात येते. त्याच प्रमाणे जर का कोणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला असला किंवा कायमस्वरूपीचे अपंगत्व आले असले तर त्यांना दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळणार आहे.तर आंशिक अपंगत्वासाठी एक लाखाचा लाभ दिला जाईल. याव्यतिरिक्त केंद्र शासन आणि राज्यसरकारच्या दार महिन्याला वेगळ्या वेगळ्या योजना येत असतात त्यांचा लाभ घेणे सुद्धा कार्ड धारकांना सहजच शक्य होणार आहे. हे जे कार्ड आहे ते केंद्र सरकारमार्फत मिळते, त्यामुळे देशात कुठेही पेन्शन योजना सोबत इतर योजनांचा लाभ घेऊ शकणार.

पात्रता व अटी

या ई-श्रम कार्ड योजना इच्छा लाभ किमान सोळा ते कमाल एकोणसाठ वर्ष्यामधील नागरिक घेऊ शकतील. त्याचप्रमाणे अर्जदाराचा किमान मासिक उत्पादन हे पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे. ज्या व्यक्तीला याकारभाराव लागतो किंवा ते भारतात त्यांच्यासाठी हि योजना नसेल. त्याचप्रमाणे जो व्यक्ती शासकीय किंवा खासकी नोकरीमधील पेन्शनचा लाभार्थी असेल त्याला मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही हे लक्षात घ्यावे.

अर्जदाराची आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • आधारशी लिंक मोबाईल नंबर
  • बँकेचा पासबुक
  • पॅन कार्ड

नोंदणीची प्रक्रिया

मित्रांनो तुमच्याकडे अजूनही E-Shram Card नसेल आणि तुम्हाला ते काढून सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वात आधी तर तुम्हाला eshram.gov.in या अधिकृत साईट वर जायचे आहे.तेथे तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. त्यासाठी तुमच्या आधरसोबत लिंक असलेल्या मोबाईल नम्बरसोबत तुमचा ओटीपी पाठवून खाते बनवा आणि नंतर आधार नंबर टाकून नोंदणी करा. सोबतच विचारलेली माहिती भर व सबमिट करा. नंतर लगेच तुम्हाला तुमचे E-Shram Card मिळवता येईल. हे जरा कचाकचा जात असेल तर तुमच्या जवळील असलेल्या परिसरातील CSC सेंटर ला भेट द्या,

निष्कर्ष

कामगार बांधवांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण तुमच्यासाठी आधुनिक राज्यसरकारने अनेको योजना सुरु केलेल्या आहे. परंतु जे इतर असंघटित असलेले कामगार असतील त्यांना मात्र या E-Shram Card योजनेचा मोठा फायदा होऊ शकणार आहे. जेव्हा शरीलाकडून काम होत नाही तेव्हा आर्थिक मदत ह्या योजनेच्या माध्यमातून शासन करत आहे. जेणेकरून वृद्ध काळात स्वतःचा चांगला उदरनिर्वाह करता येईल. आज राज्यासह देशातील लाखो कामगार या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या गरज भागवत आहे. हि सर्व माहिती जी आपण बघितली ती सर्व इंटरनेटवरून घेतलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

1 thought on “Good News.. ई-श्रम कार्ड धारकांना मिळणार दर माह 3,000 हजार रुपये | E-Shram Card”