Indian Bank Bharti 2025: भारतामधील एक आघाडीची आणि विश्वासू बँकांपैकी एक बँक इंडियन बँक आहे. यामध्ये संपूर्ण देशातील शाखांमध्ये बँक अधिकाराच्या पदांकरता भरती सुरु झालेली आहे. जर तुमचे शिक्षण पदवीचे झाले असेल किंवा त्यापुढील शिक्षण घेतले असेल तर तुम्ही सुद्धा या भरतीचा अर्ज भरू शकणार आहेत. भरतीची जाहिरात हि अधिकृत रित्या इंडियन बँकेच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकारी पदाची भरती असल्यामुळे संपूर्ण माहिती व्यवस्तीत बघा.
Also Read: स्टाप सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पोलीस भरती सुरु। 7565 आहेत एकूण जागा। Delhi Police Bharti 2025
Indian Bank Bharti 2025 चे एकूण पदांचे विवरण
स्थानिक इंडियन बँकेमधील बँक अधिकारी या पदांसाठी 171 पदांची भरती जाहिर झालेली आहे. हि भरती संपूर्ण सेशभरातील पदांसाठी होत असून, देशात कोठेही तुम्ही नोकरी करण्यासाठी तयार असणे बंधनकारक असेल. बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी हि जाहिरात मोठी संधी घेऊन आली आहे.
पात्रता व वयोमर्यादा
मित्रांनो, या भरतीसाठी कुठल्याही शाखेतील पदवीधर/पदवीत्तर/BE/B.Tec/C.A/M.Sc/MBA/PGDM/MCA/MS/ICSI इत्यादी शिक्षण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. तसेच ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील अनुभव असेल त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी.
तसेच उमेदवाराचे वय 23 ते 36 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच कास्ट नुसार योग्य ज्या सवलतीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत.
अर्ज शुल्क आणि मासिक वेतन
पात्र असलेल्या उमेदवारास मासिक वेतन हे 64,820 इतके असणार आहे. तर या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी Open/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 शुल्क भार्याचा आहे तर SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये परीक्षा शुल्क हा अर्ज भरतांना द्यावा लागेल.
निवड पद्धत
पात्र उमेदवारांना त्यांच्या अनुभव आणि मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. तसेच निवड करण्याची संपूर्ण प्रक्रिया हि संबंधित बँक अधिकाऱ्याची असणार आहे.
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरु: — 2025
- अंतिम तारीख: 13 ऑक्टोबर 2025
अर्ज पद्धती
Indian Bank Bharti 2025 करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे त्यासाठी तुम्हाला ibpsreg.ibps.in या अधिकृत साईट वर जाऊन अर्ज भारत येणार आहे.
जाहिरात PDF | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
निष्कर्ष
देशातील प्रतिष्टीत बँकां पैकी एक बँक इंडियन बँकेत अधिकारी पदासाठी हि जाहिरात राज्यातील तरुणांना मोठी संधी घेऊन आलेली आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये काही अनुभव असेल त्यांना त्यांच्या अनिभवाच्या बेस वर हे पोस्ट मिळू शकेल. जाहिरातीची अधिक माहिती आम्ही PDF स्वरूपात दिलेली आहे, ते नक्की बघा.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.