ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वायरमन बनणायची सुवर्ण संधी: Mahapareshan Pune Bharti 2025

Mahapareshan Pune Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mahapareshan Pune Bharti 2025: राज्यातील पुणे जिल्ह्यातील महापारेषण अउदा संवसु विभागा अंतर्गत वायरमन पदाकरिता भरती निघालेली आहे. हि भरती 2025-26 मधील रिका असलेल्या पदांकरता घेण्यात येत आहे. या साठी संबंधी पात्रता असलेलूया विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. राज्यातील वायरमन होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या ITI विद्यार्थ्यांना महापारेषण मध्ये नोकरीची चांगली संधी असणार आहे. भरतीचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे जी माहिती दिली ती आणि अधिकृत PDF मधील माहिती नक्की बघावी.

Also Read: Dharmaday Ayuktalay Bharti 2025: तरुणांसाठी मोठी संधी, धर्मादाय आयुक्तालयात 0179 पदांची भरती सुरु, असा अर्ज करा

एकूण पदे आणि विभाग

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत व महापारेषण अउदा संवसु विभागाद्वारे हा या वायरमन पदाची भरती घेण्यात येत आहे. हि भरती एकूण 23 पदांकरता घेतली जात असून, नोकरीचे ठिकाण हे पुण्यामधील पिंपरी चिंचवड असेल. परंतु पात्र उमेदवारास हि नोकरी पर्मनंट मिळत नसून महाराष्ट्र शास्नानाच्या नियमानुसार एक वर्षांकरताच असणार आहे याची नोंद घेणे आवश्यक आहे.

पात्रता निकष व वयोमर्यादा

अर्जदार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा आणि त्याने राष्ट्रीय व्यवसाय परिषद नवी दिल्लीची मान्यताप्राप्त कुठल्याही औद्योगिक शिक्षण संस्थेमधून वीजतंत्री या व्यवसायिक परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक असेल. अर्थातच ITI इलेक्ट्रीशन या विषयात असावा. हि भरती शिकाऊ उमेदिरासाठी असणार आहे, त्यामुळे यांच्यासाठी जे आरक्षित जागा असतील या शासकीय निर्णयानुसारच असतील. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18-30 दरम्यानच असावे.

महत्वाच्या तारखा

Mahapareshan Pune Bharti 2025 पुणे घेत असलेल्या जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारिख हि 4आक्टोम्बर 2025 होती मात्र आता ती वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही आतासुद्धा ऑफलाईन स्वतः जाऊन अर्ज करू शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अउदा संवगु विभाग, पिंपरी चिंचवड, पुणे.

येथे करा ऑनलाईन अर्ज

या भरतीसाठी जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला www.apprenticeshipindia.gov.in या केंद्रसरकारच्या अधिकृत साईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करतांना तुम्हाला इयत्ता दहावीचे गुणपत्रक/प्रमाणपत्र लागेल. तसेच आयटीय उत्तीर्ण प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. हे दोन्ही कागदपत्रे तुम्हाला अर्ज भरतांना उपलोड करावे लागतील.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

निष्कर्ष

आयटीआय उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना महापारेषण मध्ये अप्रेटिस करण्याची चांगली संधी आहे. या अप्रेंटीशीपचा कालावधी जरी एक वर्षाचा असला तरी पुढे तुम्हालाच कायम करण्याची शकता असते, त्यामुळे हि संधी सोडू नका. आपण जी माहिती या आर्टिकल मध्ये पहिली हि इंटरनेटवरून घेतलेली आहे, अर्ज करण्यापूर्वी एकदा वरती दिलेली PDF नक्की बघा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *