Toll Naka New Rule: मित्रांनो, जर तुम्ही प्रवासाचे नादिक असाल आणि नवीन नवीन ठिकाणी जाऊन प्रवास करून निसर्गाच्या छायेत वेळ घालवणे तुम्हला आवडत असेल, तर तुमच्या साठी महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. Toll Naka New Rule लागू करून प्रवाशी वाहनांना मोठी सवलत केंद्रसरकार देऊ करणार आहे. नितीन गडकरी यांणी घेतलेला हा नवीन निर्णय देशभर 15 नोव्हेंबर पासून लागू होणार असून नवीन जे दार लागू होणार आहेत, त्यामध्ये डिजिटल पेमेंट आणि फास्ट टॅगच्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांना मोठी सवलत मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. तर चला बघुया काय आहे Toll Naka New Rule आणि कोणाला बसेल याचा फटका.
Also Read: Silk Business Subsidy: रेशीम उद्योगासाठी मिळणार 90% पर्यंत अनुदान। कमी खर्चात बंपर कमाईची संधी
Toll Naka New Rule Update: फास्ट टॅग नसेल तरी चिंता नाही
टोल पेमेंट संदर्भांत नेहमी नवीन नवीन दर आकारण्यात येत असतात, नवीन नवीन नियम लागू केले जातात. आत्तासुद्धा आणखी एक नवीन नियम लागू करण्याची घोषणा झाली आहे. तो डिजिटल पेमेन्टला प्रात्साहंन देण्याचासाठी उचलेले पाऊल आहे. टोल नाक्यावरील रोख रकमेचा व्यवहार कमी झाला पायजे याच दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. या Toll Naka New Rule प्रमाणे राष्ट्रीय महामार्गावर फास्ट टॅग नसेल अशा कोणत्याही वाहनाला प्रवाहस पेमेन्टच्या आधारावरच टोल भरावा लागणार आहे.
UPI पेमेंट्स करणाऱ्यांना मोठा दिलासा
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या मंत्रयाने पूर्वीच्या 2008 मधील नियमात बदल करून नवीन नियम लवकरच लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. पूर्वीच्या य नियमानुसार जो वाहन चालक टोलचे पैसे रोख देईल त्याला दुप्पट रक्कम भरावी लागायची, आणि आत्तासुद्धा भारवी लागणार आहे. परंतु आत्ता UPI ने किंवा अन्य डिजिटल एप ने पेमेंट केला तर हाच जो भरावा लागणार टॅक्स असेल तो 1.25 पट असेल. अर्थातच जो दुप्पट भरण्याचा नियम होता तो डीटीतलं पेमेन्टने 1.25 पट वर आणून ठेवला आहे. त्यामुळे ज्या वाहनांना फास्ट टॅग नाही त्यांच्यासाठी हि मोठी शुद्ध मानली जाते.
15 नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू
देशामधील तोल नाक्यांना सुद्धा डिजिटल बनव्यासाठी पाऊले उचलली जात आहे. त्यामधील हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे. डिजिटल पेमेंट्स वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून आणि रोख व्यवहार बंद करण्यासाठी हा नियम 15 नोव्हेंबर पासून देशभर लागू केला जाणार आहे. ज्यामुळे वाहन दाहरकांना मोठी सूट टोल मध्ये मिळवून वाहतूक स्वस्त होऊ शकते.
बघा कोणाला किती भरायचा टॅक्स
तुम्ही जर एखाद्या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत आहेत आणि तुम्हाला एखादा टोल नका लागला, तर तिथे तुम्ही फास्ट लागणे टोल 100 रुपये भरायचा असेल तर रोख रक्कम हि त्याच्या दुप्पट म्हणजेच 200 भरवावी लागेल. जर तुमच्या वाहनाला फास्ट टॅग नसेल तर तुम्ही जर्त UPI पेमेंट कुठल्याही ऍप मधून केले तर तुम्हाला 125 रुपयेच भरावे लागतील. म्हणजे UPI ने डिजिटल पेमेंट केल्यास तुम्हाला फक्त 25 रुपयेच अधिक भरावे लागणार आहे.
वाहतूक कोंडी थांबेल
एक टोल नाक्यावर रोख रक्कम घेण्यासाठी आणि सुटे पैसे परत देण्यासाठी किमान 10 मिनिट तरी लागतातच. एवढ्या वेळेत मागील वाहने येईन तिथे कोंडी निर्माण होते आणि गोंधळ वाढू शकतो. परंतु जर डिजिटल पेमेंट केला तर पाच सेकंद लागतील आणि फास्ट टॅग च्या माध्यमातून एका सेकंदातच टोल भरून गाडी जाऊ शकते. अशापद्धतीने वाहतूक कोंडी होणार नाही आणि डिजिटल पेमेंट्स ने वाहन धारकांचा सुद्धा फायदा होणार आहे.
निष्कर्ष
देशातील सतत वाहतूक करणाऱ्या कंपन्या आणि टट्रक सारख्या हेवी वाहनानांना मोठा दिलासा पुढील महिन्यापासून मिळणार आहे. हा घेतलेला शासनाचा वाहतुकीवरील टॅक्सच्या निर्णय इतिहासिकच म्हणायला काहीच हरकत नाही, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.