Smart Roof Top Solar Yojana: शासनाची नवीन योजना, 1000 रु. मध्ये मिळेल घरावरील सोलर पॅनल। मिळणार 95% अनुदान

Smart Roof Top Solar Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Smart Roof Top Solar Yojana: मित्रांनो, आपल्या घरामध्ये विजेचा अधिक वापर होत नसतांना सुद्धा हजारो रुपये महिन्याचे लाईटबील आपल्याला महावितरणान्तर्गत देण्यात येते. जर ते भरले नाही तर लाईन कात करण्याची धमकी सुद्धा मिळत असते. परंतु आता केंद्र सरकार आणि राज्यसरकारच्या संयुक्त प्रयत्नांमधून मुख्यमंत्री Smart Roof Top Solar Yojana राबवण्यात येत आहे.

ज्याच्या अंतर्गत तुम्हला सोलर पॅनल खरेदीवर 95% अनुदान मिळत आहे. मित्रांनो एकदा का तुम्ही हे सोलर बसून घेतले तर तुम्हाला कमीत कमी पंचवीस वर्ष तरी वीज बिल भरण्याची आज्जीबातच गरजच पडणार नाही. कारण तुम्ही याच्या माध्यमातून स्वतःच तुम्हाला हवी तेव्हडी सूर्यप्रकाहसापासून वीज तयार करू शकणार आहेत.

Also Read: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! सरकार देत आहे 90% सबसिडीवर सोलर पंप | Solar Pump Subsidy Yojana अर्ज सुरू

Smart Roof Top Solar Yojana काय आहे?

हि योजना राज्यातील महावितरणच्या मनमानी कारभारासाठी एक मोठा पर्याय बनून उभी आहे. योजनेअंतर्गत तुम्ही घेतलेला Smart Roof Top Solar हा दिवसाची 300 kw पर्यंतची वीज निर्माण करून देऊ शकणार असेल. त्यामुळे तुम्हाला एकदाचा फक्त पाच टक्के खर्च करावा लागेल आणि बाकीचे 95% अनुदान Smart Roof Top Solar Yojana अंतर्गत शासनच भरणार आहे. तसेच वीज हि निसर्गामधून मिळणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे बनेल जे कि एकदां फ्री मध्ये आपल्याला निसर्गाने दिलेली आहे.

योजनेचे मुख्य वैशिष्ट्य

जे कुटुंब 100 युनिट पेक्षा कमी वीज वापरते त्यांनाच या योजनेच्या माध्यमातून 95% अनुदान दिले जाणार आहे. योजनेच्या माध्यमातून 1KW वीज निर्माण करणाऱ्या सोलर पॅनल साठी BPL धारकारां एक हजार च्या आत खर्च येणार आहे. जर तुमच्या सोलर पॅनल वर तुम्हाला हवी त्यापेक्षा जास्त वीज निर्माण होत असेल तर ते तुम्ही वीज गरुडाला विकू शकता. शासनाने 2025-2027 पर्यंत या योजनेसाठी बजेटमध्ये 650 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

योजनेचे फायदे

घरगुती वीज बिल एकदम शून्य होईल. त्यामुळे घरावर आर्थिक ताण येणार नाही. सोलर पॅनल योजनेअंतर्गत बसून घेल्यास अधिक खर्च लागणार नाही. हा उपक्रम पर्यावरणाशी पूरक आणि पर्यावर्णावरच आधारित असेल, त्यामुळे प्रदूषण किंवा अन्य कुठली पर्यावरणाची हानी होणार नाही. राज्यामध्ये जेवढी हवी तेव्हडी ऊर्जा निर्मिती करता येईल आणि यामुळे आगळी कोळशाची आवश्यकता कमी होत जाईल. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

अर्जप्रक्रिया

Smart Roof Top Solar Yojana करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी www.mahadiscom.in या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर्ती जावे लागेल.त्याच्या होमी पेज मधील Apply For Rooftop Solar या पर्यायाला निवडा. नानंतर तुमच्यापुढे फॉर्म येईल त्यामध्ये, आधार नंबर, गग्राहक क्रमांक आणि बँकेच्या तपशील सह संपूर्ण माहिती भरा. नंतर शासकीय मान्यताप्राप्त सोलर विक्रेत्यांकडून सोलर बसवून घ्या. तुमची तपासणी शासनाचे काही अधिकारी करतील आणि त्या नंतर अनुदानाच्या संपूर्ण रक्कम तुमच्या बँकेत जमा केली जाईल.

निष्कर्ष

राज्यातील गरीब आणि दारिद्रयरेषेखालील परिवारांची सर्वात मोठा दिलासा देणारी हि योजना आहे. या योजनेअंतर्गत 95% अनुदान फक्त काहीच दिवसांसाठी मिळणार आहे. त्यामुळे लवकरत लवकर या योजनेचा लाभ घेऊन वीजबिलापासून कायमची सुटका मिळावा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *