Ladki Bahin Yojana September Hapta: प्रत्येक महिन्याचा हा महिन्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आढवाड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासन जमा करत असते. या महिण्याच्या वेळेला मात्र दशरा सारखा मोठा सण येऊन गेला तरी मात्र लाडक्या बहिणींना सप्टेंबरच्या हप्ता काही जमाँ झाला नाही.
यामुळे बऱ्याचश्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद झाली कि, काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता काल निघालेल्या अधिकृत GR नुसार Ladki Bahin Yojana September Hapta लवकरच जमा गेला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राज्यसरकारने दिवाळीच्या सणाच्या आधी नाही उपलब्ध करून आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
Also Read: Krushi Paryatan Kendra Yojana: 30% अनुदान घेऊन शेतीसोबतच करा पर्यटनाचा व्यवसाय। कमवा लाखो रुपये
Ladki Bahin Yojana September Hapta टाकण्यासाठी 410.30 कोटीच्या निधीला मंजुरी
अधिक राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण येत असल्यामुळे शासनाकडे अधिक निधी उपलब्ध नसतो. त्यात राज्यातील मोठ्या भागात नैसर्गिकी अतिवृष्टीच्या संकटाने सुद्धा हजेरी लावले ज्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा मुकं भरपाई देण्यासाठी निधी द्यावा लागला आहे. म्हणून Ladki Bahin Yojana September Hapta करता निधी उपलब्ध करण्यास विलंब झाला आणि आतापर्यंत महिलांना वाट बघावी लागली आहे. मात्र आता जरी महिला व बालविकास विभागाकडे निधी नसला तर सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून शासनाने 410.30 कोटींचा निधी घेऊन या महिन्याचा हप्ता पात्र महिलांना देण्याची प्रक्रिया सुद्धा सुरु केली आहे.
फक्त याच महिलांना जमा होणार सप्टेंबरच्या हप्ता
मित्रांनो, अनेक फेक लाडक्या बहिणींना शासनाने पात्र केले होते. मात्र आता ते हळू हळू समोर येत आहे आणि त्यांच्यावर शासन करावी करून सर्व दिलेली रक्कम पार्ट सुद्धा घेत आहे. प्रशासनाला वाटत कि अजून सुद्धा लाखो महिला अपात्र असून सुद्धा या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेत असतील म्हणून एक नवीनच उपडेट त्यांनी आणली आहे. ती म्हणजे Ekyc.
ज्या महिलांनी Ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार कार्डची Ekyc केली नाही त्यांना यापुढील लाभ मिळणार नाहीत. किंवा Ekyc करून जर त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचं पात्रता निकषांमध्ये बसणार नाही असा काही डेटा हाती लागला तर त्या महिलांना या पुढील एकही हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्व पात्रता निकषांमध्ये बसता तर तुम्ही नक्की Ekyc केलं पाहिजे. परंतु तुम्हला हे सुद्धा सांगण्यात आले आहे कि, Ladki Bahin Yojana September Hapta मिळण्यासाठी हा नियम लांघू होत नाही कारण, शासनाने पुढील महिनासुद्ध मुदत दिलेली आहे.
या महिलांच्या खात्या जमा होण्यास सुरुवात
ज्या लाडक्या बहिणींना आगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे, त्यांचं महिलांना सप्टेंबर महिन्याचा लाभ आजपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सुद्धा हा हप्ता आला असेल तर बँकेत जाऊन नक्की चेक करा. ज्या महिलांनी अजूनही kyc केली नसेल त्यांना काळजी करण्याची गरज नाही. हा हप्ता चार दिवसात तुमच्या खात्यात जमा होईल.
निष्कर्ष
राज्यातील महिलांना या वर्षीची दिवाळी पूर्वीच मोठी खुशखबर मिळाली आहे. राज्यातील पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी अत्यानंद दिसत आहेत. तुमच्या खातायत जमा झालाय का? नक्की आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.