या दिवाळीत महिलांसाठी सरकारकडून मोठी भेट! फ्री LPG सिलेंडर मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free LPG cylinder

free-lpg-cylinder-will-get-this-diwali
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यातील महिलांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. या दिवाळी मध्ये लाभार्थी पात्र महिलांना फ्री LPG सिलेंडर (Free LPG cylinder) देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सुविधा फक्त काही निवडक लाभार्थ्यांसाठी असणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य कुटुंबावर आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकारने हि घोषणा केली आहे.

Pink E-Rikshaw Yojana: महिलांना रोजगाराची सुवर्ण संधी। एकूण किमतीच्या 10% किंमतीत मिळेल नवीन रिक्षा, अर्ज झालेत सुरु.

Free LPG cylinder या दिवाळीत सरकारकडून महिलांसाठी खास भेट

ही योजना खास त्या महिलांसाठी आहे ज्यांच्याकडे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन आहे. यूपी सरकारने उज्ज्वला ग्राहकांना दरवर्षी होळी आणि दिवाळी या दोन सणांच्या निमित्ताने फ्री LPG सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना प्रथम गॅस एजन्सीकडून सिलेंडर घ्यावा लागतो आणि नंतर त्या रकमेची सबसिडी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे हा सिलेंडर प्रत्यक्षात सरकारकडून मोफत मिळतो.

दिवाळीत फ्री LPG सिलेंडर मिळणार योगी सरकारचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशातील सुमारे 1.75 कोटी महिलांना या वर्षी दिवाळीत मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. ही सुविधा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील (PM Ujjwala Yojana) पात्र लाभार्थींना देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या सणातच मिळेल.

Mahila StartUp Yojana: महिलांना उद्योगासाठी मिळणार 1 लाख ते 25 लाख पर्यंत आर्थिक मदत, असा करा अर्ज

फ्री सिलेंडरचा लाभ मिळवण्यासाठी e-KYC करणे आवश्यक

जर तुम्हाला फ्री LPG सिलेंडरचा लाभ घ्यायचा असेल, तर e-KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण e-KYC न केल्यास सबसिडीचे पेमेंट थांबू शकते. यासाठी सर्वप्रथम उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तेथील e-KYC या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमची गॅस कंपनी जसे की Indane, HP Gas किंवा Bharat Gas निवडा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करा. जर तुम्हाला ऑनलाइन प्रक्रिया करता येत नसेल, तर तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीकडे प्रत्यक्ष जाऊनही e-KYC पूर्ण करू शकता. लक्षात ठेवा, e-KYC प्रक्रिया प्रलंबित राहिल्यास सबसिडीचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. त्यामुळे ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.

कोण पात्र आहेत या योजनेसाठी?

  • SC, ST आणि BPL कार्डधारक महिला
  • अत्यंत मागासवर्गीय (EBC) महिला
  • प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी
  • अंत्योदय अन्न योजना धारक महिला
  • गरीबी रेषेखालील कुटुंबातील महिला

HIKIT Mahabocw Appointment सुरू! चुकीचा मोबाईल नंबर असल्यास कामगारांना मिळणार नाही योजनेचा लाभ

सणासुदीची भेट सरकारकडून थेट खात्यात सबसिडी

या दिवाळीत उज्ज्वला योजनेच्या पात्र महिलांना सरकारकडून मोफत LPG सिलेंडर मिळणार आहे. परंतु लक्षात ठेवा e-KYC पूर्ण नसेल, तर लाभ मिळणार नाही. म्हणून तात्काळ आपल्या गॅस एजन्सीशी संपर्क साधा, e-KYC प्रक्रिया पूर्ण करा आणि सरकारकडून मिळणाऱ्या या सणासुदीच्या भेटीचा फायदा घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *