Free Typing Course Maharashtra: या स्पर्धेच्या युगात जर तुम्हाला रोजगार मिळवायचा असेल तर कॉम्प्युटरमधिल काही महत्वाचे कोर्सेस चे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक होऊन जाते. आजकाल, जर साधा MSCIT चा कोर्स जरी करण्याचा विचार केला तर त्यासाठी पाच हजाराची रक्कम मोजावी लागते आणि जर टायपिंग करण्याचा विचार केला तर मराठी-30 च्या एकाच प्रमाणपत्राच्या कोर्स साठी जवळपास सहा हजाराची फी हि मोजावी लागते.
त्यामुळे जे शेतकऱ्यांची मुले आहेत त्यांनी हे कोर्स कर्वे कि नाही हाच मोठा प्रश उद्भवत आहे. जर हे कोर्स केले नाही आणि प्रमाणपत्र मिळवले नाही तर सरकारी नोकरी, खासगी नोकरी सुद्धा मिळेनाशी होते. यामुळे राज्यातील युवक मोठ्या टेन्शन मध्ये येतात कारण त्यांना शासनाच्या या Free Typing Course Maharashtra विषयी माहितीच कोणी देत नाही. तर आज तुमचं सर्व टेन्शन या आर्टिकलच्या माध्यमातून आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
Also Read: 10th पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, येथे करा अर्ज। Zp Mofat Laptop Yojana
Free Typing Course Maharashtra आहे तरी काय? (थोडक्यात)
मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, किंवा खासगी कंपनी मध्ये एका ठिकाणी बसून नोकरी मिळवायची आहे तर तुम्हला टायपिंग चे प्रमाणपत्र नक्कीच मागतात. आणि अजूनही तुम्ही महाग कोर्स आहे या भीतीने टायपिंगचं केली नाही तर खास तूम्हाला Free Typing Course Maharashtra मध्ये शासकीय मोफत टायपिंग प्रशिक्षण योजनेयाच्या माध्यमातून करण्याची मोठी संधी मिळणार आहे. अर्थात जे सर्व कोर्सची एकूण फी वीस हजार रुपये तुम्हाला मागितली जाते त्यापैकी एक रुपयाही या योजनेच्या माध्यमातून भरण्याची अजिबात गरज पडणार नाही. कारण हि योजना महाराष्ट्र शासनच महाराष्ट्र कौशल्य विकास महामंडळ अंतर्गत राबवत असते.
योजनेचे उद्देश
राज्यतील गरजू विद्यार्थ्यांना एकदम मोफत मराठी, हिंदी आणि इंग्रजी टायपिंग कोर्सेस उपलब्ध करून त्यांना चांगला रोजगार मिळण्यायोग्य बनवणे हा या मागील उद्देश आहे.
योजनेचे पात्रता निकष
अर्जदाराचे शिक्षण किमान दहावी पर्यंत जरी झाले असले तरी तो या Free Typing Course Maharashtra Yojana साठी अर्ज करू शकणार आहे. यासोबत वयाची सुद्धा पात्रता ठेवण्यात आलेली आहे, त्यानुसार अर्जदाराचे वय हे किमान 18 ते कमाला 35 पर्यंत असावे. योजनेचा लाभ हा राज्यानुसार राज्याचा रहिवासी असेल तरच हा कोर्स करता येणार आहे.
Also Read: PM Wani Yojana: पीएम वाणी योजनेअंतर्गत मिळणार अगदी मोफत Wi-Fi, सोबत इंटरनेट सुद्धा असेल मोफत
योजनेचे शुल्क
या योजनेअंतगर टायपिंग चे संपूर्ण कोर्स हे मोफत आहे, परंतु प्रमाणपत्रासाठी तुम्हाला 200 रुपयांपर्यंतचे शुल्क भरावे लागेल.
योजनेचे फायदे
शासनाचे टायपिंग प्रमाणपत्र मिळणार आहे, त्यामुळे ते दाखवून कुठेही खासगी जॉब तुम्ही मिळवू शकणार आहेत. एवढेच नाही तर सरकारी नोकरी मध्ये याचा उपयोग तुम्ही करू शकता. टायपिंग करण्यासाठ एक रुपयाही तुम्हाला देण्याची गरज पडणार नाही. तसेच काहरूंचं टायपिंगचा सर्व करण्यासाठी लेसन सुद्धा दिले जातील. टायपिंगची परीक्षा हि ऑनलाईन स्वरूपात होईल आणि ऑनलाइनच प्रमाणपात्र सुद्धा मिळणार आहे.
अर्ज कसा करावा?
Free Typing Course Maharashtra साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर शासनाची अधिकृत कौशल्य विकास योजनेच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही अर्ज भरू शकणार आहेत. तेतेहे रजिस्ट्रेशन करून Apply For Typing Cource वर कॅलसिक करा आणि फ्रॉम भरा. नंतर तुमच्या जवळचे सेन्टर निवड जिथे तुम्हाला टायपिंग करण्यासाठी जायचे आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
Free Typing Course Maharashtra | Apply Now |
निष्कर्ष
राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणारी मोफत टायपिंग प्रशिक्षण योजना एक मोठी संधी आहे. कारण या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही एक टायपिंग स्किल तर आत्मसात करणारच सोबतच रोजगाराच्या दिशेनं एक पायरी चढणार आहात, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.