Kukut Palan Yojana 2025: शेतकऱ्यांना कुकूट पालनासाठी मिळणार २ लाखाचे अनुदान, असा करा अर्ज.

Kukut Palan Yojana 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Kukut Palan Yojana 2025: शेतीशी पूरक आणि अधिक उत्पादन करून देणारा व्यवयामध्ये कुकूट व्यवसायाची गणना केली जाते. कमी गुंतवणूक आणि अधिक नफा मिळवून देण्यासाठी हा एक शेतकऱ्यांना अतिशय चांगला पर्याय असेल. तसेच जर का आपण Kukut Palan Yojana 2025 या अंतर्गत लाभ घेऊन २ लाखाचे अनुदान मिळवले तर जणू सोनेपे सुहागाचं होणार आहे. कमी खर्च, त्यातही शासॅन या योजनेच्या माध्यमातून ५० % अनुदान देतोया यापेक्षा अधिक काय हवे आहे. सोबतच कुकूटपालनाचे संपूर्ण प्रशिक्षण सुद्धा शासनच देणार असल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त आपले मुकुट सुदृश कशे ठेवता येईल याकडेलाक्ष देणे महत्वाचे असेल. तर चा बघूया काय आहे हि कुकूट पालन योजना.

Also Read: Sheli Palan Yojana 2025: शेळी पालन करण्यासाठी शासन देणार 90% अनुदान, 10 लाख मिळावा आणि भरा फक्त 1 लाख रुपये.

कुकूट पालन योजना माहिती (थोडक्यात)

शेतकरी पूर्णपणे शेतातील पिकांवर आधारित न राहता स्वतः उद्योगाकडे वळून शेतीव्यतिरिक्त अजून एक उत्पन्नाचा सोर्स या योजनेअंतर्गत लाभ देऊन शासन तयार करून देणार आहे. लाखो शेतकऱ्यांना कुकूटपालन योजनेचा लाभ घेऊन चांगले उत्पादन घेत आहेत. कारण एकदा का योजनेचा लाभ घेऊन संपूर्ण नियोजन केले असता मुकुट मोठे झाल्यावर त्यांना विकून किंवा त्यांचे विकून अतिसाहय चांगला नफा मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या अर्जदारास २५% पासून ते ५०% पर्यंत कमाल २ लाखाचे अनुदान मिळणार आहे.

योजनेचा उद्देश

ग्रामीन भागात Kukut Palan Yojana 2025 अंतर्गत स्वयंरोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे गावात नवीन कुकूटपालक उद्योजक निर्माण होतील. बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लागेल.

योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

सर्वसाधारण शेतकरी २५% अनुदान
अनुसूचित जाती-जमाती/अपंग/महिला शेतकरी३३% ते ५०% पर्यंत अनुदान
एकूण अनुदान मर्यादा एकूण ५० हजार ते २ लाखाचे अनुदान

योजनेचे पात्रता निकष

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर Kukut Palan Yojana चा लाभ मिळणार आहे. तसेच अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष तरी असणे आवश्यक आहे. तसेच मुकुट पालनासाठी अर्जदाराकडे शेती किंवा योग्य शेड असावे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पनाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट फोटो
  • बँकेचे पासबुक
  • जमिनीचा सातबारा व आठ अ

कुकूटपालन व्यवसायाचे फायदे

हा कुकुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी योजनेअंतर्गत लाच घेतला तर कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवता येईल. तसेच कोंबड्यांचे अंडे हे एक स्तिर उत्पन्नाचा साधन बनू शकेल. ग्रामीण भागातील महिलाना गावातल्या गावात घरी बसून हा उद्योग करता येईल. तसेच कुकूटांचा शेणाचा उपयोग सुद्धा खात म्हणून करता येऊ शकते.

असा करा योजनेसाठी अर्ज

Kukut Palan Yojana 2025 साठी अर्ज करायचा असेल, तर सर्वप्रथम जिल्ह्यातील पशुसंवर्षण विभागाला भेट डे आणि सविस्तर माहिती मिळवा. नंतर MAHAdbt पोर्टलवरती जाऊन योजनेचा ऑनलाईन अर्ज करा. तुम्ही अर्ज केल्यावर काही दिवसातच अधिकारी पडताळणी करतील आणि तुमच्या खात्यात अनुदानाची सर्व रक्कम जमा केली जाईल.

निष्कर्ष

ग्रामीन भागात उद्योजकता वाढवून बेरोजगारीचे रोजगाराचे प्रश मार्गी लावण्यासाठी हि योजना अतिशय प्रभावशाली ठरत आहे. आज नोकरी व असणाऱ्या तरुणांपेक्षासुद्धा युवक या योजनेचा लाभ घेऊन अधिक कमी करत आहेत. तुम्हाला सुद्धा लाभ घेऊन स्वात उद्योजक बनायचे असेल तर आताच अर्ज करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *