PM Dhan Dhanya Yojana: केंद्र सरकारची नवीन योजना। शेतकऱ्यांना दिवाळीची भेट, थेट 24,000 हजार कोटीची घोषणा

PM Dhan Dhanya Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

PM Dhan Dhanya Yojana: या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीयमंत्री निर्मला सितारमन यांनी पीएम धन धान्य कृषी योजनेची घोषणा केली होती. याच योजनेची अधिकृत अंमलबजावणी आज दिनांक 11 ऑक्टोम्बर 2025 पासून सुरु होण्याची घोषणा स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या योजनेचा लाभ अर्ज शतकऱ्यांना अधिक प्रबळ करून सर्व सिंचनाच्या समस्या संपवण्यासाठी प्रधानमंत्र्यांनीच 24,000 हजार कोटीची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना काय फायदा होईल ते सविस्तर खालीलप्रमाणे बघुयात.

Also Read: Electric Tractor Subsidy 2025: शेतकऱ्यांनो खुशखबर! इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा 1.5 लाख रुपये अनुदान, असा करा अर्ज

PM Dhan Dhanya Yojana In Marathi: पीएम धन धान्य योजना माहिती मराठी

देशातील सर्व शेतकऱ्यांना राज्यसरकारच्या मदतीने संयुक्तपणे PM Dhan Dhanya Yojana राबवून समृद्ध करण्यातच हा एक मोठा उपक्रम स्वतः केंद्र सरकारने हाती घेतला आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या प्रत्येक उत्पन्नाला भाव तर मिळणारच सोबतच अधिकाधिक उत्पन्न कसे घेता येईल यासाठी सुद्धा बविविध योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त मदत दिली जाईल.

जसे सिंचनासाठी लागणारे पाईपलाईन, पेरणी साठी बियाणे, मशागतीसाठी ट्रॅक्टर यांवर जास्तीत जास्त अनुदान देण्यात येणार आहेत. मित्रांनो शासनाचे उद्देश आजपासून ते 2031 पर्यंत सर्व शेतकरी आत्मनिर्भव वबनवूं आत्मनिरभर भारताचे स्वप्न पूर्ण करणे आहे. त्याकरता देशातील 100 जिल्ह्याची निवड केली गेली आहे.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांचा आहे समावेश

देशभरातील कृषी उत्पन्नामध्ये कमकुवत असेल्या एकूण शंबर जिल्यांच्या यादी मध्ये महाराष्ट्रातील एकूण नऊ जिल्ह्यांचा समावेश केला गेला आहे. राज्यातील रायगड, पालघर, धुळे, छ. संभाजीनगर,बीड, नांदेड, यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्यांना PM Dhan Dhanya Yojana अंतर्गत सहभागी केले गेले आहे. ज्या जिल्यांची उत्पादन क्षमता कमी झालेली आहे,तेथील शेतकऱ्यांना अधिक उतपादन काढणे शक्य होत नाही आहे अषा जिल्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांना होणारे फायदे

अंधुक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्रनत्रद्यान खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार. तसेच सिंचनाचे सर्वच प्रश्न मार्गी लावले जातील आणि आधीपेक्षा जळत आणि ऍटोमॅटिक सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात घाट न होता उत्पादन वाढेल. तसेच काढलेल्या उत्पदनाला जास्तीतजास्त भाव देणारी बाजारपेठेमध्ये देण्याच्या सुविधा दिवल्या जातील. तसेच शेतीला एक उद्योग समजून त्यावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुद्धा PM Dhan Dhanya Yojana राबवून केला जाणार.

निष्कर्ष

देशातील शेतकऱ्यांचे भवितव्य बदलणारी हि प्रधानमंत्री धन धान्य योजना असणार आहे. ज्याचा लाभ नियुक्त केलेल्या जिल्यातील शेतकऱ्यांना डायरेक्ट तयार केलेल्या समितीच्या माध्यमातून मिळणार आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सुद्धा सहर्षने स्वागत केले आहे. आज पासून या योजनेची अमलबाजूनी जरी होणार आहे, परंतु हि योजना तळागळतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल का हे बघणे महत्वाचे असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *