Agristack Farmer ID Maharashtra: फार्मर आयडी असेल त्यांनाच नुकसान भरपाई आणि विम्याचा लाभ मिळेल। फक्त 5 मोबाईलवर काढा Farmer ID

Agristack Farmer ID Maharashtra
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Agristack Farmer ID Maharashtra: शेतकरी बांधवांनो, मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे जे पिकांचे आणि इतर निकसान झाले त्यासाठी शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली. त्यानुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18,500 रुपये नुकसान भरपाई तर सरसागत प्रति हेक्टर विमा 17000 हजार रुपये दिला जाणार आहे. पारू ज्या शेतकऱ्याकडे मात्र Agristack Farmer ID नसेल त्यांना हा लाभ मिळणार नसल्याची घोषणा सुद्धा केली केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्मण झाला आहे. मित्रांनो, Agristack Farmer ID Maharashtra हे एक शेतकऱ्याचे ओळखपत्र म्हणून काम करत असते त्यासाठ सर्वांनी काढून घेणे आवश्यक आहे.

Also Read: MHADA Lottery 2025: ठाणे, वसई मध्ये आज 5,354 फ्लॅट आणि 77 भूखंडांचे उप-मुख्यमंत्र्यांनी केले वाटप, चेक करा यादी मध्ये तुमचे नाव.

Agristack Farmer ID Maharashtra काय आहे?

शतकऱ्यांना, नुकसान भरपाई किंवा पीक विमा मिळवण्यासाठी हे फार्मर आयडी असणे तर आवश्यक आहेच सोबतच शेतकारयुणन ष्टीसाठी शासनाने सुरु केलेल्या इअतरही योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तरी सुद्धा हे Agristack Farmer ID Maharashtra असणे शेतकऱ्यांकडे आवश्यक असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला ना गे गोठा योजनेचा लाभ घेता येईल, नाही विहीर अनुदान योजनेचा. तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं घरी बसूनच फार्म आयडी मोबाईलवरच काढू शकता. त्याची संपूर्ण प्रक्रिया आपण स्टेप बाये स्टेप खालील प्रमाणे बघुयात.

फार्मर आयडी साठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • आधारशी लिंक मोबाईल नंबर
  • बँक पासबुक तपशील
  • शेत जमिनीची माहिती

अशी करा नोंदणी स्टेप बाये स्टेप

सर्वप्रथम Agristack Farmer ID Maharashtra तुम्हाला काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी कारवी लागते. त्यासाठी अधिकृत पोर्टल mhfr.agristack.gov.in वरती जायचे आहे. तेथे जाऊन फार्म रजिष्ट्रेशन या पर्यायावर क्लीक करून घ्या. तुमच्या ओरिजनल आधार कार्ड नंबर टाका आणि आलेल्या OTP च्या माध्यमातून लॉग इन करून घ्या. नंतर तुमचे बँक खाते, आणि शेतीची संपूर्ण माहिती भरून तुमचे अधिकृत रजिष्ट्रेशन पूर्ण करून घ्या. संपूर्ण रजिष्ट्रेशन झाल्यावर तुमचा Farmer ID येईल तो सेव करून घ्या.

Also Read: राज्यातील मुलींसाठी आनंदाची बातमी या योजनेतून शिक्षणासाठी मिळणार 60,000 रुपयांचे अनुदान : Aadhar Yojana Scholarship

हेल्पलाईन नंबर

तुम्हाला तुमचे फार्मर आयडी काढतांना कुठल्याही अडचणी येत असतील तर खालील हेल्पलाइनचा उपयोग करू शकता.

  • हेल्पलाईन नंबर: 020 25712712
  • मेल आयडी: ministryofagricultureandfarmer@gmail.com

निष्कर्ष

मित्रांनो, जर आपण छोट्या छोट्या कामांसाठी सेतू मध्ये जाऊन पैसे देऊन येत असू तर आपल्याला दरवर्षी झालेले उत्पादन सुद्धा परवडणार नाही. म्हणू जी कामे आपण घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून करू शकतो ते करण्याचा प्रयत्न करावा. फार्मर आयडी न्माबर काढणे अतिशय सोपी आणि सरळ आहे. त्यामुळे तुम्ही फक्त पाच मितितात हि प्रक्रिया पूर्ण करू शकता, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *