Aai Karj Yojana 2025: सध्या देशासह राज्यात सुद्धा उद्योजक बनण्याची लाट सुरु आहे. त्यामुळे आत्ता महिलांना सुद्धा उद्योजक बनण्याची सुवर्ण साधनही धावून आली आहे. भगिनींनो, तुम्हाला मोठा उद्योग स्वतःच्या भरोशावर उभारायचा आहे परंतु आर्थिक अडणींमुळे ते करायला येत नाही आहे, तर काळजी करण्याचे कारण नाही कारण महाराष्ट्र शासन Aai Karj Yojana 2025 अंतर्गत राज्यातील महिला पर्यटन स्थळी उद्योग उभारण्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देत आहे. याचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा मोठा आणि पर्यटनाशी संबंधी असा उद्योग सुरु करण्यास समर्थ व्हाल आणि कुठलेही व्याज देण्याचे काम तुम्हाला पडणार नाही.
Maharashtra Aai Karj Yojana 2025: आई कर्ज योजना माहिती (थोडक्यात)
मित्रांनो, अनेकांना प्रश्न पडतो कि नेमकी आई कर्ज योजना काय आहे? हि योजना खास महिलांना उद्योजिका बनण्यासाठी प्रोत्साहित करणारी योजना आहे. त्यामुळेच योजनेचा लाभ हा फक्त महिलांनाच दिला जाणार आहे. हि योज़ना राज्य सरकारने 19 जून 2023 पासून राबवण्यास सुरुवात केली आहे. सध्या या योजनेसाठी राज्यातील उद्योजिका बनण्यासाठी इच्छुक महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेच्या माध्यमातून पर्यटन स्थळावर नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जात आहे. ज्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना योगय सुविधा मिळतील आणि महिला सुद्धा उद्योगामध्ये आपली छाप टाकू शकतील.
योजनेचे मुख्य उद्देश
राज्यातील महिलांना पुरुषांप्रमाणे उद्योगमध्ये सुद्धा स्वतःचे करियर बनवण्यासाठी संधी देणे. या योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देऊन नवीन तरुणींना पर्यटन स्थळी स्वतःचा उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत करून प्रेरित करणे.
Aai Karj Yojana 2025-व्याजदर
महाराष्ट्राच्या लाडक्या महिलांना आणि बहिणींना Aai Karj Yojana 2025 अंतर्गत 1 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. ज्याला फेडण्याचा कालावधी हा पाच वर्षांपासून ते सात वर्षापारायणातच शासन देणार आहे. मित्रांनो, या कर्जावर 7 वर्षाच्या कालावधीत एकूण 4.5 लाख एवढे व्याज होते जे सहसा या योजनेच्या माध्यमातून भरेल आणि लाभार्थी महिलेला फक्त 15 लाख रुपयेच पार्ट बँकेत भारताची आवश्यकता असणार आहे.
आई कर्ज योजनेची पात्रता व अटी
योजनेअंतर्गत दिलेल्या गेलेल्या कर्जावर जे व्याज असेल ते प्रत्येक हप्त्यावर शासनाचं जमा करणार आहे. अर्थात जी पंधरा लाखाची किस्त बहरायची आहे आणि त्यावरी व्यवाजाची अरक्कम शासन जमा करेल. हि योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली असल्यामुळे यॊजनॆच लाभ हा फक्त महाराष्तील उद्योजिका महिलांनाच घेता येणार आहे. तसेच जो महिला उद्योग करत असेल त्या उद्योगामध्ये 50% महिला कर्मचारी असाव्यात आणि व्यवसायाचे सामीत्व हे महिलेच्या नावानेच असावे. तसेच तो व्यवसाय हा अधिकृत रित्या नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
आई कर्ज योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- नोंदनि प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- प्रकल्प अहवाल
- GST नंबर
- FSSAI परवाना
- प्रतिज्ञापत्र
कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळते?
उद्योग | सेवा |
---|---|
1) निवास व भोजन सुविधा | होम स्टे, लॉज, रिसॉर्ट, निवास व न्याहारी सुविधा |
2) खाद्यसेवा व्यवसाय | हॉटेल, उपहारगृह, फास्ट फूड सेंटर,बेकरी, महिला कॉमन किचन |
3) पर्यटन सेवा व व्यवस्थापन | टूर अँड ट्रॅव्हल एजेन्सी, ट्रान्सपोर्ट सेवा, मार्गदर्शक सेवा आणि क्रूज सेवा |
4) साहसी पर्यटन | जलक्रीडा, थरारक साहसी उपक्रम, गिरिभ्रमण |
5) विशेष प्रकारचे पर्यटन | निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, आदिवासी पर्यटन सेवा |
6) आरोग्य व वेलनेस सेवा | योग्य केंद्र,आयुर्वेदावर आधारित सेवा केंद्र |
7) हस्तकला व स्मरणिका व्यवसाय | स्थानिक हस्तकला विक्री केंद्र, स्मरणिका दुकान |
8) नवीन प्रवास सुविधा | केर्व्हन, हौस बोट, टेन्ट, टी हाऊस,पॉड्स |
9) महिलांचे विशेष उपक्रम | महिला कॅफे, पर्यटन माहिती केंद्र,टुरिस्ट हेल्प डेस्क |
योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत: Aai Karj Yojana 2025 Apply Online
ज्या महिला आई कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना सर्वप्रथम maharashtratourism.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे. तेथे Aai Karj Yojana 2025 Online Apply करून घ्यायचे आहे. किंवा ऑफलाईन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. नंतर तुमचे पात्रता निकषांमध्ये बसता कि नाही ते तपासून तुम्हाला पात्र करण्यात येईल. नंतर तुम्हाला LOI हे उद्देशपत्र देण्यात येते आणि त्या नंतर कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेतून तुम्हाला कर मिळेल.
निष्कर्ष
राज्यात शेकडो पार्टनस्थळे आहेत. तेथे अजूनही योग्य त्या सुविधा पर्यटकांना मिळत नाहीत. म्हणून योजनेला लाभ घेऊन तुमची तुमचा स्वतःचा उद्योग तिथे सुरु करून चांगल्या सुविधा देऊन अधिक नफा कमाऊ शकणार आहेत. योजनेअंतरागत जे पंधरा लाखाचे कर्ज असेल ते आपण जसे मित्रांपासून उसने पैसे घेतो तसेच परत थोडे थोडे हप्त्याने पार्ट फेडता येतात. आणि व्याजाचे हि टेन्शन राहत नाही. म्हणून राज्यभरातुन लाखो महिला या योजनेला अधिक प्रतिसाद देत आहेत, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.