Ladki Bahin Yojana EKYC Process Link: सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय हा Ladki Bahin Yojana EKYC Process Link चा बनलेला आहे. कारण जर आपण गूगल वरती सर्च केलं तर तुमच्यापुढे अनेको लाडक्या बहिणीच्या kyc साथीच्या पोस्ट येतील किंवा साईट येतील. मात्र त्या अधिकृत साईट आहेत का? याची आधी चौकशी करा आणि नंतरच तुमचा आधार कार्ड टाकून प्रोसेस पूर्ण करा.
कारण आजकालच्या डिजिटल युगामध्ये कशी तुमची फसवणूक हॊईल हे सांगतासुद्धा येत नाही. त्यामुळे महिलांना सावधान राहण्याच्या सल्ला सुद्धा महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी दिला आहे. तसेच जी शासनाची अधिकृत वेबसाईट आहे त्यावर एवढे ट्रॅफिक वाढले आहेत कि, ती साईट ओपनच्या होईना झाली आहे. त्यामुळे सर्व महिला ह्या फेक साईट वरच kyc करून टाकत आहेत.
हि आहे Ladki Bahin Yojana EKYC Process Link
लाडक्या बहिणींना, EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अजून एक महिनाच कालावधी शिलक्क आहे. त्यामुळे गाई करू नका. कोणी कुठलीही लिंक दिली त्यावर जाऊन Kyc कार्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही असे केले तर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे येणार तर नाहीच परंतु कदाचित तुमच्या खात्यात असलेले पैसे सुद्धा जाण्याची शक्यता असणार आहे.
महिला व बालविकास विभागांतर्गत Ladki Bahin Yojana EKYC Process कारण्यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in हि अधिकृत वेबसाईट असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून हीच साईट गूगल ला सर्च करा किंवा खाली दिलेल्या बटणवर क्लिक करून सुद्धा तुम्ही kyc प्रक्रिया करू शकता.
Ladki Bahin Yojana EKYC Process Link | येथे क्लिक करा |
लाडकी बाही योजनेची EKYC कशी करावी?
लाडक्या बहिणींनो, तुमची अजून Ekyc झाली नसेल तर तुम्हाला जे अधिकृत लिंक दिली आहे त्यावर जावा. तिथे पिवळ्या अक्षरात “लाडकी बहीण योजना ईकेवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा” असे दिसेल. त्यावरती क्लिक करा.
नंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज येईल, त्यावर तुमचा आधारकार्ड नंबर टाकून घ्या आणि कॅप्चा भरून तुमच्या आधारशील लिंक असलेल्या नामावर वर otp पाठवा. तो OTP टाकल्यानंतर परत तुमच्यापुढे नवीन पेज येईल ज्यामध्ये तुमच्या वडिलांचे/पतीचे/आईचे आधारकार्ड नंबर टाकावे लागणार आहे. त्या आधरसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर कॅप्चा टाकून OTP पाठवा आणि आलेला OTP टाकून घेऊन सबमिट करा. तुमच्यापुढे तुमची Ekyc यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे असा मॅसेज येईल.
निष्कर्ष
Ekyc करण्यासाठी घाई करू नका. ज्याप्रमाणे पोळ्यातील बैले सुटत असतात त्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणी kyc करण्याकरत तुटून पडल्या आहेत ज्यामुळे साईटवर मोठा भार आला आहे. म्हणून अजून आपल्याकडे एक महिलाना वेळ आहे, काळजी करू नका आणि संयमाने काम करा. होत असेल तर रात्री Ekyc प्रक्रिया करा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही टेक्निकल इशू येणार नाही.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.