Ladka Bhau Yojana 2025: दिवसेनदिवस राज्यात बेरोजगारीचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. महाराष्ट्र शासन हे अधिक महिलांनाच आत्मनिर्भर बनवण्याकडे अधिक लक्ष देत आहे का? असा प्रश्न राज्यातील युवकांना नेहमी पडत असतो. असाच चालत राहिले तर मुलांना घरीच राहून स्वयंपाक आणि घरची कामे करावी लागतील कि काय? अशी भीती सुद्धा निर्माण होत आहे. परंतु आता घाबरण्याचे काही हि, काम नाही. कारण महाराष्ट्र शासनाने तुमच्या बेरोजगारीची दखल घेतली असून. तुमच्या साठी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री Maza Ladka Bhau Yojana 2025 सुरु केलेली आहे.
Ladka Bhau Yojana 2025 काय आहे?
राज्यातील 12 उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यातही मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना मागील वर्षांपासून सुरु केली आहे. जे विद्यार्थी राज्यभर नोकरीच्या शोधात भटकत आहेत, परंतु पात्रता असूनसुद्धा त्यांना रोजगार मिळत नाही आहे. अशा तरुणांना शासन Ladka Bhau Yojana 2025 मध्ये सुद्धा रोजगार देण्यासाठी तत्पर आहे. मागील बॅच मधील लाखो तरुणांनी या योजनेअंतर्गत रोजगार मिळवला आणि एवढेच नाही तर सहा अकरा महिने ऐवजी अकरा महिन्याचे रोजगार प्रशिक्षण घेऊन दर महिन्याला दहा हजार पगार सुद्धा घेतला आहे. या वर्षी सुद्धा लवकरच योजनेचे अर्ज सुरु होणार आहे. म्हणून आवश्यक माहिती संपूर्ण बघा.
योजनेचा उद्देश
मित्रांनो, शिव योजना एकडफाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसारखीच असणार आहे. परंतु या मध्ये फक्त मुलंच अर्ज करू शकतील एवढे निशचित. मुलांना रोजगार नितीन करण्यायोग्य बनवणे किंवा कमीत कमी रोजगार मिळेल एवढा अनुभव तरी देणे हेच या योजनेचे मुख्य उद्देश आहे. जेणेकरून बेरोरी कमी होऊन युवक स्वावलंबी बनतील.
योजनेअंतर्गत मिळणार भत्ता
शिक्षण | भत्ता |
---|---|
1) बारावी पास मुलगा | 6,000 रुपये |
2) डिप्लोमा/आयटीआय | 8,000 रुपये |
3) पदवीधर | 10,000 रुपये |
योजनेचे फायदे
Maza Ladka Bhau Yojana अंतर्गत साधारणता 6 महिन्याचे रोजगार प्रशिक्षण दिले जाते. जे कि शासन मान्य कंपनी किंवा मंडळामध्ये असणार आहे. ज्यामुळे प्रत्यक्ष कामाचा चांगला अनुभव लाभार्थ्याला दिला जाईल. तसेच सहा महिन्याचा पाःगारसुद्धा भत्त्याच्या स्वरूपात मिळेल. जर मागील वर्षी सारखे आंदोलन केले तर, Maza Ladka Bhau Yojana 2025 मध्ये सुद्धा मर्यादा वाढवली जाऊ शकते. मिळणार भाता हा महिन्याच्या महिना डायरेक्ट बँकेत जमा केला जात असतो. हे प्रशिक्षण घेऊन युवान पुढील काळात सुदाह स्वावलंबी बनण्यासाठी चांगल्या पॅकेजचा रोजगार मिळवू शकतात.
Also Read: Ladki Bahin Yojana EKYC Process Link: लाडक्या बहिणींनो सावधान। या अधिकृत वेबसाईटवरच करा Ekyc
पात्रता निकष
महाराष्ट्राचा रहिवासी असलेला युवक या योजनेच्या लाभास पात्र असेल. परंतु त्याचे वय हे 18-35 दरम्यान असायला हवे. तसेच अर्जदाराचे शिक्षण किमान बारावी किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अर्जदाराने जर या पूर्वी या योजनेचा लाभ घेऊन प्रशिक्षण घेतले असेल तर मात्र पुन्हा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट फोटो
असा करा ऑनलाईन अर्ज
मित्रांनो, Maza Ladka Bhau Yojana 2025 मध्ये अर्ज हा तुम्हाला राज्यशासनाच्या MahaDBT या अधिकृत पोर्टलवरती जावे लागेल आणि नवीन रजिष्ट्रेशन करून घ्यावे लागेल. तिथे Maza Ladka Bhau Yojana Apply या पर्यायावर क्लिक करून तुमच्या विषयी संपूर्ण शैक्षणिक आणि वयक्तिक माहिती भरायची आहे. तसेच काही कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा.
निष्कर्ष
महाराष्ट्रातील तरुनानासाठी एक सुवर्ण संधी म्हणून मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना कडे बघितले जाते. परंतु या संधी सोने करायचे आहे कि नाही हे पूर्णपणे युवकांवरती अवलंबून असणार आहे. लवकरच यावर्षीचे अर्ज सुद्धा सुरु होणार आहेत, त्याची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला सोअश्ल मीडियावरती लवकर जॉईन करा, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.
Viswakrma kamgar yojana