Aadhar Card Download: फक्त 2 मिनिटात करा मोबाईल वरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड। हि आहे संपूर्ण प्रोसेस

Aadhar Card Download: फक्त 2 मिनिटात करा मोबाईल वरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड। हि आहे संपूर्ण प्रोसेस
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Aadhar Card Download: मित्रांनो, तुम्हला देशात कुठेही जायचे असेल तर तुमचे आधार कार्ड नक्की सोबत न्यावे लागते. कारण प्रत्येक खासगी आणि शासकीय कामांसाठी आधार कार्ड बंधनकारक झाले आहे. आधार कार्ड एकप्रकारचे भारतीय नागरिकांचे ओळखपत्रच बनलेले. तुम्ही शेतकरी असाल तर कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी याची नक्कीच आवश्यकता असते. त्याचप्रकारे बँकेत जरी खाते उघडायचे असेल तर आधारकार्ड मागितल्याचा जाते.

परंतु कधी कधी आपण आपले कुठलेही कजगदपत्र सोबत नेऊ शकत नाही आणि अचानक जर आधारकारचे काम पडले मोठी अडचण येऊ शकते. म्हणून Aadhar Card Download: फक्त 2 मिनिटात मोबाईल वरून आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रोसेस काय आहे. याची सम्पुर्ण प्रक्रिया आपण आज या आर्टिकल मध्ये बघणार आहोत. त्यामुळे हि Aadhar Card Download करण्याची संपूर्ण माहिती बघा.

Also Read: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून गरीब विद्यार्थ्यांसाठी ₹51,000 मोठी शिष्यवृत्ती मदत | Swadhar Yojana

Aadhar Card Download कसे करावे?

मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी आहात, शिक्षक आहेत, शेतकरी आहात किंवा उद्योगपती आहात. तुम्हाला नेहमीच आधार कार्डची गरज भासणार. जर तुमचे आधार जुने झाले, हरवले किंवा घरीच विसरून गेले असाल आणि तुम्हला तूच ओरिजनल नवीन Aadhar Card Download करायचे असेल तर खालील पद्धतीचा अवलंब करा.

आधार कार्ड डाउनलोड करा क्लिक करा

सर्वप्रथम तुम्हालाकेंद्र सरकारच्या myaadhaar.uidai.gov.in उया अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. नंतर त्या साईट ला ओपन करून तुम्ही होम पेज वर जाल. तिथे तुम्हाला आधार सेवेचे अनेक उपडेट कारण्यासतीहीचे पर्याय दिसतील. त्या पर्यायांपैकी तुम्हला Download Aadhar हा पर्याय जिथे दिसेल तिथे क्लिक करून घ्यायचे आहे.

Aadhar Card Download: फक्त 2 मिनिटात करा मोबाईल वरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड। हि आहे संपूर्ण प्रोसेस

तिथे तुमच्यापुढे वरती फोटो मध्ये दाखवला तस इंटरफेस येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा Aadhar Number/Enrollment ID Number/ Virtual Number/SID कुठलाही नंबर टाकून घ्यायचा आहे. नंतर खाली दिलेला कॅपच्या भरून घ्या आणि Send OTP या पर्यायावर क्लिक करा.

तुमच्या आधरसोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP पाठवण्यात येईल. तो टाकून घ्या आणि Verify & Download या पर्यायावरती क्लिक करून घ्या. तुमच्या मोबाईल मध्ये तुमचे ओरिजनल Aadhar Card Download होईल.ज्याचा उपयोग तुम्ही कुठेही आणि केव्हाही करू शकणार आहेत.

टीप: मित्रांनो, फक्त 2 मिनिटात मोबाईल वरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड कसे करता येईल याची संपूर्ण माहिती तर आपण बघितली आहे. परंतु हि सर्व प्रक्रिया जेव्हा तुमच्या कडे इंटरनेट कनेक्शन असेल आणि Aadhar Number/Enrollment ID Number/ Virtual Number/SID यापैकी कुठलाही एक नंबर असेल तेव्हाच करता येणार आहे, याची दक्षता घ्यावी.

निष्कर्ष

आजकालच्या डिजिटल कमिटीच्या युगात जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी दुसऱ्याच्या मिंट कराव्या लागत असतील तर तुम्ही अजूनही खूप मागे आहेत. जर जगासोबत बरोबरी करायची असेल तर आम्हला व्हाट्स आणि इन्स्टा ला नदीच्या जॉईन करा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *