Graduate Voter Registration Online: पदवीधर मतदार नोंदणी करा 5 मिनिटात. बघा A टू Z संपूर्ण प्रक्रिया.

Graduate Voter Registration
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Graduate Voter Registration Online: जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात पदवीधर असलेल्या तरुणांना विशेष मतदानाचा अधिकार दिला गेला आहे. तसेच त्यांच्यामार्फत निवडले गेलेले लोकप्रतिनिधी हि प्रामुख्याने पदवीधरांच्या प्रशांत सोडवण्य्साठी विधानपरिषदेमध्ये आवाज उचलता.

लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुका जाहीर केल्या नजणार असल्यामुळे सध्या Graduate Voter Registration Online पद्धतीने करणे सुरु झाले आहे. तुम्ही सुद्धा पदवीधर असाल आणि तुमच्या हक्काचा प्रतिनिधी निवडायचा असेल, तर खालीलप्रमाणे दिलेली संपूर्ण माहिती बघा.

Also Read: Aadhar Card Download: फक्त 2 मिनिटात करा मोबाईल वरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड। हि आहे संपूर्ण प्रोसेस

Graduate Voter Registration साठी पात्रता

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा Graduate Voter Registration करायचे असेल, तर तुम्ही भारताचे अधिकृत नागरिक असायला हवे. अर्जदाराला त्याच्या पदवीचे शिक्षण घेऊन किमान तीन वर्ष तरी पूर्ण झालेले असावे आणि ज्या मतदारसंघासाठी तुम्ही अर्ज करत आहेत त्याच मतदारसंघात तुमचे वास्तव्य असावे. जर इतर पदवीधर मतदारसंघात नाव असेल तर तुम्हाला ऑनलाईन रजिष्ट्रेशन करता येणार नाही.

Graduate Voter Registration Online कसे करावे?

पदवीधर मतदार म्हणून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी तुम्हाला From 18 भरणे आवश्यक असेल. त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया आपण खालीलप्रमाणे बघुयात.

  • मीत्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गूगल ला जाऊन mahaelection.gov.in हे साइट ओपन करावी लागणार आहे.
  • तिथे जे नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका आणि कॅपच्या टाकून चेक बॉक्स ला क्लिक करून Proceed या बटनावरती क्लिक करा.
  • तुम्ही जो मोबाईल नामाबर टाकला त्यावरती एक OTP आला असेल त्याला इथे टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करा.
  • आता तुमच्यापुढे Wellcome दिसेल आणि खाली Elector Details येईल.
  • तिथे तुम्हाला जे पहिला पर्याय आहे त्याला सिलेक्ट करून खाली यावे लागेल.
  • खाली तुम्हाला तुमचा जिल्हा, मतदार संघ, पोलिंग नंबर आणि सिरीयल नंबर तुमच्या मतदान पाटी किंवा मतदान कार्ड वारू घेऊन टाका. खाली EPIC नंबर जो तुमच्या मतदान कार्डाचा असतो तो टाका आणि खालील चेक बॉक्स ला टिक करून सेव्ह बटनावर क्लिक करा.
  • तुमच्यापुढे एक नोटिफिकेशन दिसेल ती क्लोज करून घ्या.
  • पुढे Graduate Voter Registration फॉर्म तुमच्यापुढे ओपन होणार आहे.
  • त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती व्यवस्तीत भरा.
  • हि संपूर्ण माहिती सेव करुन घ्या आणि नंतर तुम्हाला तीन कागदपत्र अपलोड करावे लागतील.
  • त्यामढे एक तुमचा फोटो, सही ,पदवीचे प्रमाणपत्र आणि पात्याचा पुरावा अपलोड करायचे आहेत. सर्व अपलोड झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा.
  • तुम्हाला Acknowledgement Number येईल त्याला सेवा करून घ्या किंवा त्याचा फोटो काढून ठेवा.

निष्कर्ष

Graduate Voter Registration Online पद्धतीने स्वतःच्या मोबाईलवरून कशे करता येईल याची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल च्या माध्यमातून बघितली आहे. या सांगितलेल्या माहिती नुसार रजिष्ट्रेशन करा आणि येणाया मतदानामध्ये स्वतःच्या हक्काचा पदवीधर उमेदवार निवडा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *