बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज सुरू, मोबाईल वरून लवकर करा अर्ज: Bhandi Yojana Online Arj Digital DG

Bhandi Yojana Online Arj Digital DG 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bhandi Yojana Online Arj Digital DG: मित्रांनो, तुम्हाला सुद्धा मोफत भांडे हवे असतील तर तुम्हाला आता एक आनंदी बातमी आम्ही घेऊन आलो आहे. बऱ्याच दिवसापासून भांडी योजनेसाठी अर्ज बंद होते. कारण शासकीय जी अधिकृत वेबसाईट होती तीच आतापर्यंत बंद असल्याकारणारे संपूर्ण अर्ज प्रक्रियाच रखडली होती. आता लिंक सुरु झाली असून लवकरात लवकर अर्ज करून घेणे गरजेचे आहे. कारण लवकरच साईट वर खूप ट्राफिक वाढते आणि साईट बंद पडू शकते. त्यामुळे जेवढ्या लवकर Bhandi Yojana Online Arj कारण होईल तेवढ्या लवकर करून घ्या.

जर तुम्ही नोंदणीकृत अधिकृत बांधकाम कामगार असेल तर तुंम्हाला गृहपयोगी एकूण 30 भांड्यांचा संच एकदम मोफत मिळणार आहे आणि त्यासोबत 5,000 रुपयाची रक्कम सुद्धा अनुदान स्वरूपात बांधकाम कामगार विभागांतर्गत मिळते.

Also Read: बांधकाम कामगारांना 5,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार, त्यापूर्वी हे काम करणे आवश्यक: Bandhakam Kamgar Diwali Bonus

Bhandi Yojana Online Arj लिंक सुरु

मित्रांनो, गूगल जाऊन तुम्ही hikit.mahabocw.in या वेबसाईट वर जाऊन भांडी योजना साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. भांडी योजनेसाठी कोण पात्र आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा कार्याचा याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे बघायला मिळेल.

भांडी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कोण करू शकते?

राज्यातील अर्जदार हहा कायदेशीर अधिकृत नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा. तसचे अर्जदाराने मागील वर्षांमध्ये किमान 90 दिवस काम केलेले असावे. ज्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल. कामगारांचे कामगार म्हणून सुरु केलेले खाते ऍक्टिव्ह असणे बंधनकारक असणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष दोन्ही बांधकाम कामगाराला या योजनेचे अर्ज करून लाभ घेता येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • कामगार ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • बँकेचे खातेबुक
  • पासपोर्ट फोटो

असा करा ऑनलाईन मोबाईलवरून अर्ज

Bhandi Yojana Online Arj Digital DG या चॅनल वर सांगीतल्या प्रमाणे एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत पोर्टल hikit.mahabocw.in त्याच्यावरती जावे लागेल. तिथे गेल्यावर Bhandi Yojana Online Arj link वर क्लीक करा. नंतर तुम्हाला तिथे विचारण्यात येणारी संपूर्ण माहिती न चुकता भरायची आहे. माहिती भरून अर्ज सबमिट केल्यावर भांडी योजनेच्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा. तुमच्या अर्जाचा पूर्णपणे तपास झाल्यानंतर तुमच्या खात्यात लाभाची रक्कम आणि तुम्हला भांड्याचे वाटप केले जाईल.

मोफत भांडी योजना अर्ज येथे क्लीक करा

योजनेअंतर्गत मिळणार लाभ

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारास 5,000 हजाराची राशी दिली जाईल. तसेच गृहपयोगी असेल एकूण 30 भांड्यांचा संच सुद्धा मिळणार आहे. ज्याची यादी तुम्ही खलप्रमाणे बघू शकता.

Bhandi Yojana Online Arj Digital DG
बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज सुरू। मोबाईल वरून लवकर करा अर्ज: Bhandi Yojana Online Arj Digital DG

निष्कर्ष

मित्रांनो, बांधकाम कामगारांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष आपण सध्या अनुभवातच असाल. कामगारांचे काम आज कुठे तर उद्या कुठे असते. त्यामुळे नेहमी घरची सर्व भांडी ते सोबत तर नाही न घेऊन जाऊ शकत. म्हणून शासन त्यांच्यासाठी गृहपयोगी असलेल्या भांड्यांचा संच अगदी मोफत देत असते. तुम्ही सुद्धा प्तरता निकषांमध्ये बसत असाल तर नक्कीच अर्ज करू शकता, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 thoughts on “बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज सुरू, मोबाईल वरून लवकर करा अर्ज: Bhandi Yojana Online Arj Digital DG”