E-KYC केल्यानंतरही हप्ता थांबणार? लाडकी बहीण योजनेत मोठा बदल। Ladki Bahin Hapta

Ladki Bahin Hapta
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Hapta: देशातील सर्वाधिक प्रसिद्ध शासकीय योजनांपैकी एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये दिवसेंदिवस एक एक ट्विस्ट बघायला मिळत आहे. सर्वप्रथम तर कुठलीही आत न लावता सर्वच महिलालांना या योजनेचा लाभ दिला गेला होता, मात्र आता जेवढ्या महिलांना अपात्र करता येईल तेवढा अधिक प्रयत्न शासन करते कि काय असा प्रश्नच महालांच्या मनात घर करून बसलाय.

सध्या सर्मपूर्ण महिलांना Ladki Bahin Hapta मिळवण्यासाठी Kyc करण्याची धामधाम सुरु आहे. त्यात सुद्धा तासन्तास लाईन मध्ये राहावे लागते तेव्हा कुठे नंबर लागतो. आणि नामावर लागला तर साईट बंद पडते तर कधी OTP येत नाही अशा अनेक समस्या EKYC करताना येत आहे. परंतु घरच हि लाडकी बहीण योजनेची Ekyc केल्यावर लाभ मिळेल का याचे उत्तर अजूनही कोनाकधेच नाही आहे. तर चला काय नवीन बदल आणि कोणाला मिळणार नाही लाभ याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे बघुयात.

Also Read: Kisan Mandhan Yojana: 60 वय असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला 3 हजार रुपये, हि लागणार कागदपत्रे.

लाडकी बहीण योजनेची Ekyc कुठे करावी

राज्यातील महिलांना सर्वप्रथम एक सांगण्यात येते कि जर तुमची Ekyc होत नसेल, तर तुम्हाला हि सर्व प्रोसेस रात्री करून बघायची आहे. ते कशी? तर सर्वप्रथम गूगल वरती जाऊन ladakibahin.maharashtra.gov.in सर्च करा. नंतर तुमच्या पुढे महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट येणार.

तिथे तुम्हाला मोठ्या अक्षरामध्ये पिवळ्या रंगात ekyc साठी इथे क्लिक करा असे दिसेल. त्यावर क्लिक करून नंतर पुढील प्रक्रिया आधार कार्ड टाकून कारवी लागणार आहे.

Kyc करूनही या महिला होतील अपात्र

राज्यातील आतापर्यंत ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले ते सर्वच महिला ऑनलाईन पद्धतीने Ekyc करत आहेत. परंतु ज्या महिलांनी हि प्रक्रिया पूर्ण केली आणि यशस्वी सध्या झाली तरी मात्र सर्वांनाच लाभ मिळेल असे अजिबातच नाही. लाडक्या बहिणींनो, हि Ekyc प्रक्रिया फक्त तुमच्या विषयीचा संपूर्ण डेटा घेऊन तुम्हाला पात्र करायचे कि अपात्र यावर संपूर्ण निर्णय हे राज्याचा महिला व बाळ विकास विभाग घेणार आहे. ज्या महिलांचे उत्पादन पात्रता अति पेक्षा जास्त आहे, ज्या महिलेचा पती सरकारी नोकरीवर आहे, घरी चार चाकी आहे किंवा घरटी दोन पेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेत असतील तर या सर्व महिलांना E-KYC केल्यानंतरही हप्ता थांबणार आहे.

निष्कर्ष

EKYC हि ऐक प्रक्रिया असून, हि प्रक्रिया पूर्ण केल्यावर लाभ मिळणार अशा भ्रमामध्ये सध्या तरी राज्यातील महिलांनी राहू नये आणि घोटी माहिती पसरवणाऱ्या लोकांपासून सावधान राहावे. कारण या EKYC केल्या नंतर प्रशासनाला पात्र असलेल्या महिलांना योग्य लाभ देण्यात चांगली मदत म्हणून म्हणूनच हि प्रोसेस करण्यासाठी शासन बंधनकारक सूचना देत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *