Lek Ladki Yojana Form: सध्या लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लाडक्या बहिणींच्या लेकी साठी सुरु केलेली योजना अर्थात लेक लाडकी योजना खूप ट्रेंडिंग ला चाललेली आहे. मात्र या योजनेची माहिती कोणीही व्यवस्थित आणि अधिकृत माहितीशी आधारित देत नाही, त्यामुळे नेमकं Lek Ladki Yojana Form कुठे भरायचा हा मोठा प्रश्न लाडक्या लेकीच्या मनात आहे. तर काळजी करू नका, आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती या आर्टिकल च्या माध्यमातून बघणार आहोत.
Lek Ladki Yojana Form काय आहे?
राज्यातील लाडक्या बहिणींह्य लाडक्या लेकिन शिक्षण पूर्ण करतात आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला पाठबळ व प्रोतसाहन देण्यासाठी राज्यसरकारच्या माध्यमातून Lek Ladki Yojana सुरु करण्यात आलेली आहे. हि योजना 2023 पासून राज्यातील लेकींसाठी/ बालिकांसाठी राबवंली जात आहे. हि योजना महाराष्ट्राचा महिला व बालविकास विभाग राबवत असतो.
मुलीचा जन्म झाल्यापासून ते मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत पात्र बालिकेच्या नावाने टप्या टप्प्याने एकूण 1,01,000 रुपये जाणार आहे. ज्याचा उपयोग मुलीच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी केला जाऊ शकतो. शिक्षण घेत असतांना वेगवेगळे साहित्य आणि उपकरने घेण्यासाठी मुली करू शकतात. त्यासाठी Lek Ladki Yojana Form भरणे आवश्यक असले.
योजनेचे उद्देश
आपला भारत देश विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे शिकतो धर्म, जाती आणि पंतांचे लोक राहतात. वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या रीती रिवाज आणि संस्कृती असते. त्यामुळे अजूनही आपल्या देशात मुलींना अजूनही कमकुवत सामाऊन त्यांना पुरुषापेक्षा अधिक शिक्षण घेण्यास नकार दिला जातो. तसेच गरिब परिवारातील मुलीना तर आर्थिक कारण दाखवूं शिक्षणापासून वंचितच ठेवले जाते.
हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि मुलींना चांगले शिक्षण घेता यावे. यासाठी हि आर्थिक मांडत मुळीच जन्म झाला ठेवःपासूनच केली जाते. ज्यामुळे स्त्री भरून हत्या थांबेल आणि समाजाचा मुलींना शिकवण्याचा कल सुद्धा वाढेल.
योजनेचे वैशिष्ट्य
मुलीचा जन्म झाल्या झाल्या जर तुच्या पालकांनी Lek Ladki Yojana Form भरला असेल तर त्यांना पहिला टप्पा 5,000 रुपयाचा डायरेक्ट खात्यामध्ये जमा केला जातो. अर्थात मुलीचा जन्म झाल्या झाल्या लक्ष्मी सुद्धा येते. फक्त योजनेचा पहिला हप्ता हा मुलीच्या पालकांच्या खात्यावर जमा केला जातो तर इतर हप्ते मात्र मुलगी पाहल्या वर्गात प्रवेश केल्यानंतर तिच्या नावाने तिचंच खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ जी मुलगी 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आली असेल, त्यांनाच दिला जातो.
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप
Also Read: Mahila StartUp Yojana: महिलांना उद्योगासाठी मिळणार 1 लाख ते 25 लाख पर्यंत आर्थिक मदत, असा करा अर्ज
टप्पे | लाभ |
---|---|
1) लेकीचा जन्म झाल्याझाल्या | 5,000 रुपये |
2) पहिल्या वर्गात प्रवेश केल्यावर | 6,000 रुपये |
3) सहाव्या वर्गात गेल्यावर | 7,000 रुपये |
4) अकराव्या वर्गात गेल्यावर | 8,000 रुपये |
5) 18 वर्षाची मुलगी झाल्यावर | 75,000 रुपये |
Lek Ladki Yojana Form भरतांना लागणारी कागदपत्रे
- पालकांचे पासपोर्ट फोटो
- पालकांचा सुरु मोबाईल नंबर
- पालकांचा रहिवासी दाखला
- लेकीचे जन्मप्रमाणपत्र
- उत्पन्नाचं दाखला
- पालकांचे बँक खाते
- आधार कार्ड
Lek Ladki Yojana Form कसा भरावा?
सध्यातरी Lek Ladki Yojana Form ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया नाही, त्यामुळे तुम्हाला योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम खालील दिलेली PDF Download करून घ्या. नंतर त्याची प्रिंट काढून त्यामध्ये लेकीची आणि तुमची संपूर्ण माहिती ना चुकता भरा. सोबत कागदपत्रे जे आपण वरती सांगितले ते लावून तुमच्या गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करा. काही अडचण आल्यास त्यातही शिक्षिकेला विचारा.
लेक लाडकी योजना फॉर्म PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत GR | येथे क्लिक करा |
निष्कर्ष
राज्यातील नवशिशु बालिकांना शिक्षण घेण्यासाठी आणि आतापासूनच त्यांचे भविष्य बळकट कर्णाची हि उत्तम संधी आहे. त्यामुळे लवकरात लवकर आज या आर्टिकल मध्ये जी माहिती बघितली त्याची अंमलबजावणी करा आणि आर्थिक लाभ घ्या. आज बघितलेली संपूर्ण माहिती हि इंटरनेवरून रिसर्च करून मिळवलेली आहे, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.