Drone Yojana Maharashtra: आजकाल आधुनिक तंत्रज्ञान दिवसेंसन्दिवस अधिकाधीक विकसित होत चालले आहे. कुठलेही काम लवकरात लवकर कसे होईल याचीही स्वाहस्यकता मानवाला वाटायला लागली आहे. त्यामुळे मंग AI Car असो किंवा Ai सप्टवेअर सर्व कामे फास्ट होण्यासाठी काढण्यात आलेले हे तंत्रज्ञान होय.
मंग शेतकऱ्यांना सुद्धा शेती करण्यासाठी काहीतरी आधुनिक एखादे तंत्रज्ञानाची गरज नक्कीच होती. ज्यामुळे वेळ सुद्धा वाचेल, पिकाचे नुकसान कमी होईल आणि अधिक उत्पादन होईल. यासाठी मोठ्या ड्रोन चा अविष्कार झाला. मात्र ते खूप महाग असल्याने सर्वसाधारण शेतकरी घेऊ शकत नाही म्हणून शासन Drone Yojana Maharashtra राबवून ड्रोन खरेदीवर 5 लाखाचे अनुदान देत आहे.
Drone Yojana Maharashtra काय आहे?
केंद्र सरकारची Namo Drone Didi Yojana च्या आणि राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकरण योजनांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शेतकरी महिलांना ड्रोन खरेदीसाठी एकूण लाखाचे अनुदान मिळणार नाही. मित्रांनो, Drone Yojana Maharashtra फक्त राज्यातील महिलांसाठी असणार आहे. योजनेच्या माध्यमातून कमाल 65% इतके अनुदान दिले जाणार आहे. बाकीची रकम भरण्यासाठी कर्ज सुद्धा शासन उपलब्ध करून देत आहे. योजनेअंतर्गत घेतलेल्या ड्रोनचा वापर करून एक महिला बचत गट स्वतःचा चांगला व्यवसाय सुरू करू शकतील.
योजनेचा उद्देश
शेतकऱ्यांना शेती मध्ये अधिक चांगले आधुनिक तंत्रज्ञाची जोड मिळाली तर त्यांचा वेळ हि वाचेल आणि उत्पादन सुद्धा चांगले होईल याच उद्देशाने हि योजना राबविलीजात आहे.
योजनेचे फायदे
Drone Yojana Maharashtra अंतर्गत महिला शेतकऱ्यांना पाच लाखाचे अनुदान दिले जात आहे. अर्थात जर ड्रोन आठ लाखाचा असेल तर त्यावर पाच लाखाचे अनुदान मिळणार आहे. मिळालेल्या ड्रोनचा वापर करून महिला गट स्वतःचा चांगला उद्योग सुरु करू शकता. ट्रॅक्टरने लागणाऱ्या वेळेच्या अर्ध्या वेळेतच दोन ने शेतात फवारणी करणे शक्य होईल. तसेच फाळणी सुद्धा चांगली आणि कुठली नुकसान न होता कमी वेळेत आणि कमी श्रम घेऊन देणें शक्य होईल. ड्रोन ला भाड्याने देऊन सुद्धा कमाई करता येईल यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढेलच सोबत लाभार्थी महिलांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
असा करा योजनेचा अर्ज
सध्या राज्यभर MAHAdbt पोर्टल वर कृषी यांत्रिकरण योजनांसाठी अर्ज सुरु आहेत. त्यातच आता महाराष्ट्र सरकारने Drone Yojana Maharashtra साठी सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा MAHAdbt पोर्टलला जाऊन, तिथे फार्मर आयडी टाकून लॉग इन करावे लागेल आणि “ड्रोन योजना” या पर्यायावरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. तिथे तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी लागतील त्याची माहिती तिथेच तुम्हाला मिळेल.
निष्कर्ष
बदलत्या जगासोबत शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतीच्या पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची संघड जोडून घेणे काळाची गरज बनलेली आहे. शेतकऱ्यांना बदलत्या आधुनिक क्रांतीचा घटक बनवून त्यांचा युद्ध जलद विकास करण्यासाठी शासन या योजनेसारख्या अनेक योजना राबवत आहे. ज्यामुळे नवीन तरुणांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि अधिक उत्पादन ते काढू शकतील.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.