Vihir Durusti Anudan 2025: या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे तर संपूर्ण नुकसान झालेच सोबतच, शेकडो शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सुविधा सुद्धा विस्कळीत झालेल्या आहे. कोणची मोटार वाहून गेली तर कोणाची पाइपलाईनच फुटून गेली.
अशा शेतकऱ्यांना तर विमा स्वरूपात आणि पीक नुकसान भरपाई म्हणून लाभ मिळत आहे. त्याच सोबत ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी खसल्यात, गर गाळ साचलंय किंवा झाडे झुडपे विहिरीत जाऊन पडली अशा शेतकऱ्यांना Vihir Durusti Anudan Yojana अंतर्गत 30 हजाराचे अनुदान देण्यात देणार असल्याची माहिती दिली आणि त्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून अर्ज सुद्धा मागितले जात आहेत. तर आता हि विहीर अनुदान योजना काय आहे, योजनेचा लाभ कोणाला मिळेल आणि अर्ज कसा कार्याचा याची संपूर्ण माहिती आज या आर्टिकल च्या माध्यमातून आपण बघूयायात.
Also Read: शेताला काटेरी ताराच कुंपण घेण्यासाठी मिळणार 90% अनुदान, अर्ज झालेत सुरु: Tar Kumpan Yojana
Vihir Durusti Anudan 2025 ची माहिती(थोडक्यात)
सध्या महाराष्ट्रातील विशेषता मराठवाड्यातील शेतकरी हा अतिशय थंडगार झालेल्याला आहे. याचे अकारण आपण सर्वांना माहिती आहे. अतिवृष्टीमुळे हत्ती आलेले सर्व पीक पाण्यात तर गेलेच सोबत नंतर नुकसान सुद्धा अतोनात केले आहे. अश्या नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांना परत सावरण्यासाठी आणि धीर देण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली आणि त्यामुसारच Vihir Durusti Anudan 2025 मध्ये देण्याचा ठराव सुद्धा पास केला गेला आहे.
सध्या पावसालाला गेला आणि रब्बी हंगाम जवळ आला आहे त्यामुळे रब्बीमधील तरी चांगले उत्पादन मिळायला हवे यासाठी महत्वाची हि Vihir Durusti Anudan Yojana मानली जात आहे. ठीक ठिकाणी विहिरींचे पंचनामे तलाठीच्यामाध्यमातून केले जात आहे. परंतु योजजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या तालुक्यातील गट विकास अंधकाऱ्याकडे अर्ज करणे बंधनकारके केली आहे.
योजनेचे पात्रता निकष
राज्यातील पावसामुळे शेतातील विहिरीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ अनुदान स्वरूपात दिला जाणार आहे. त्यासाठी तलाठ्यांनी पंचनामे केलेत त्यामध्ये नाव असणे सुद्धा आवश्यक असेल. तसेच ज्या विहहिरीच्या दुरुस्तीसाठी अर्ज करत आहेत त्या विहिरीच्या शेताचा 7/12 तुमच्या नावाने असणे आवश्यक असेल.
Also Read: Vihir Durusti Anudan: शेतकऱ्यांना खुशखबर..। जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळणार 1 लाखाचे अनुदान
योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- फार्मर आयडी
- जमिनीचा 7/12 उतारा
- शेतात विहीर असल्याचेप्रमाणपत्र
- नुकसान झाल्याचा दाखला
- विहिरीच्या दुरुस्ती पूर्वीचे आणि नंतरचे फोटो
- अर्जदाराचा विहिरींसोबत फोटो
- बँकेचा तपशील
असा करा योजनेचा अर्ज
मित्रांनो, Vihir Durusti Anudan 2025 मध्ये मिळवायचे असेल तर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हला अर्ज करायचा झाल्यास तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधा किंवा तुमच्या कृषी सहायक कडून अर्ज फ्रॉम मिळावा.परंतु ऑनलाईन पद्धतीने विहीर दुरुस्ती अनुदान योजनेचा अर्ज हा MAHAdbt पोर्टल वरच जाऊन करावा लागेल.
विहीर दुरुस्ती अनुदान योजना अर्ज | येथे क्लिक करा |
निष्कर्ष
जर खर्च तुम्हाला रब्बी पिकांतून चांगले उत्पादन मिळवायचे असेल, परंतु तुमची विहीर अतिवृष्टीमुळे खचली किंवा विहिरीत गाळ जाऊन बसला असेल तर या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमची विहीर पुन्ना जासी होती तशीच करू शकता. त्यासाठी तुम्हला स्वतःजवळील एक रुपयाही खर्च करण्याची गरज अजिबात पडणार नाही.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.