LIC Sakhi Yojana 2025: महिलांना नवी संधी। 7,000 रुपये मिळणार दर महिन्याला मानधन, हि आहे अर्ज प्रक्रिया.

LIC Sakhi Yojana 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

LIC Sakhi Yojana 2025: देशातील महिलांना आत्मनिरभतेकडे नेण्यासाठी केंद्रसरकारने नवीन योजना आणलेली आहे. हि योजना बेरोजगारांची नवीन संधी उपलब्ध करून देणारी असल्यामुळे लाखो महिलांचा चांगला प्रतिसाद या योजनेला मिळत आहे. केंद्र सरकार LIC अर्थात भारतीय जीवन महामंडळाअंतर्गत राबविली जात असून दार वर्षी लाखो महिलांना योजनेच्या माध्यमातून रोजगार तर मिळताच आहे ते सुद्धा प्रति माह 7,000 रुपये मानधनासह. तर चालला बघून LIC Sakhi Yojana 2025 मध्ये कोणाला लाभ मिळणार आहे, योजनेची पात्रता, कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती.

Also Read: Aai Karj Yojana 2025: उद्योग करण्यासाठी इच्छुक महिलांना मिळणार ₹15 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज, असा करा अर्ज

LIC Sakhi Yojana 2025 नेमकी काय आहे?

मित्रांनो आणि भगिनींनो, LIC Sakhi Yojana 2025 याचे अधिकृत नाव हे LIC Bima Sakhi Yojana असे आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील महिलांना तीन वर्षाकरिता रोजगार ऊपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्यामुळे राज्यपाल महिला ह्या स्वावलंबी बनतील आणि स्वतःला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून घेतील. LIC Sakhi Yojana 2025 मध्ये बिमा सखी बनण्यासाठी योजनेमार्फतच प्रशिक्षण सुद्धा देण्यात येत असल्यामुळं महिलांना हि जॉब करणे सोपे जाणार आहे. प्रति माह 7,000 रुपये मानधन मिळवून महिला स्वतः पूर्ण करू शकतील आणि त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.

योजनेचे उद्देश

ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना रोजगार देऊन स्वावलंबी बनवणे आणि या योजनेच्या माध्यमातून बिमा मध्ये नवीन रोजगार तयार करून महिलांना त्यामध्ये संधी देणे. जेणेकरून महिलांना पुढे जाण्यासाठी आणि नेतृत्व करण्यासाठी आत्मविश्वास मिळेल.

मानधनाचे स्वरूप

वर्ष मासिक मानधन रक्कम
प्रथम वर्ष 7,000 रुपये
द्वितीय वर्ष 6,000 रुपये
तृतीय वर्ष 5,000 रुपये

योजनेची पात्रता: LIC Bima Sakhi Yojana Eligibility

योजनेसाठी अर्ज फक्त महिलाच करू शकेल. परंतु अर्जदार महिलेचे वय हे किमान 18 ते कमाल 70 पर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच महिलांचे शिक्षण किमान दहावी पास झाली असणे बंधनकारक आहे. अर्जफादार महिलेच्या परिवारातील जर कोणी सदस्य LIC कार्यालयामध्ये कार्यरत असेल तर त्यांना अपात्र केले जाईल.

Also Read: Mofat Solar Atta Chakki 2025: महिलांसाठी खास योजना! या महिलांना मिळणार मोफत सोलर आटा चक्की, असा अर्ज करा

आवश्यक कागदपत्रे: LIC Bima Sakhi Yojana Documents

  • महिलेचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • दहावीची मार्कशीट
  • पासपोर्ट फोटो
  • बँकेचा तपशील

असा करा अर्ज: LIC Sakhi Yojana 2025 Apply Online

जर परिवारातील एखाद्या महिलेला बिमा सखी म्हणून काम करायची इच्छा असेल, तर तुम्हाला licindia.in या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ओनलाईन पद्धतीने अर्क करता येणार आहे. होम पेजवरती गेल्यावर BIMA SAKHI YOJANA हा पर्याय निवड आणि तुमची वयक्तित संपूर्ण माहिती त्या फ्रॉम मध्ये भरू टाका. तसेच तुमचे ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज कन्फर्म झाल्याचा क्रमणक मिळेल तो व्यवसाठीत ठेवा.

बिमा सखी योजना अर्ज येथे क्लिक करा

महत्वाची माहिती

मित्रांनो, योजनेअंतर्गत मिळणार रोजगार हा पर्मनंट नसेल याची नोंद घ्या. तुमचा अर्ज चेकिंग केल्यावर तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल. नंतर तुमचा lic एजेंट्स म्हणून काम कारण्यासाढी देण्यात येईल. जर तुमची चांगली कामगिरी केली तर तुमचे प्रमोशन विकास अधिकारी म्हणून केले जाईल. त्यानंतर तुम्हाला चांगला पॅकेज मिळण्याची संधीअसेल.

निष्कर्ष

महिलांना सशक्त बनवण्यासाठी केंद्र सरकारने सुरूकेलेला हा एक मोठा उपक्रम आहे . जर तुम्ही सुरुवातीच्या तीन वर्षात चांगली कामगिरी दाखवली तर यामध्ये पुढे जाऊन चांगले करियर बनवण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही महिलेला आहेत तर तुम्हाला रोजगाराची सुवर्ण संधी हि बिमा सखी योजना ठरू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *