Mukhyamantri Rajshri Yojana In Marathi: राज्यातील लग्नाळू मुलांची दशा तर आपण बघतच आहोत. राज्यात मुलींची संख्या एवढी कमी झाली आहे कि युवकांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही आहे. म्हणून मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री राजश्री योजना 2025 मध्ये सुरु केली आहे. ज्या अंतर्गत ज्या घरात मुलगी जन्मला येते त्या मुलींचा शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी शासन 1 लाखाची आर्थिक मदत देत आहे.
Also Read: फक्त ₹50,000 वार्षिक बचत करून मुलीला मिळू शकतात तब्बल ₹23 लाख | Sukanya Samriddhi Yojana
Mukhyamantri Rajshri Yojana In Marathi (उद्देश)
आजकाल देशासह आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक परिवारांना वंशाचा दिवा हवा आहे. म्हणून भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यांना आला घालण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्त्री पुरुषांमधिल भेट संपण्यासाठी हि योजना राबवण्याचा मानस आहे.
योजनेअंतर्गत मिळणार लाभ
| 1. मुलींचा जन्म झाल्यावर | 5,000 रुपये |
| 2. पहिल्या वर्गात प्रवेश | 6,000 रुपये |
| 3. सातवी मध्ये प्रवेश | 7,000 रुपये |
| 4. अकरावीमध्ये प्रवेश | 8,000 रुपये |
| 5. डिग्री पूर्ण झाल्यावर | 75,000 रुपये |
पात्रता निकष
ज्या मुलीचा जन्म हा महाराष्ट्रामधील रहिवासी असलेल्या परिवारात झाला असेल तरच योजनेचा लाभ दिला जाईल. कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ दला जाईल याची नोंद घ्यावी. तसेच मुलीने सर्व शिक्षण हि शासनमान्य शाळेतून किंवा सरकारी शाळेतून घेणे आवश्यक आहे. मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पादन हे लाखापेक्षा जास्त असल्याचं लाभ मिळणार नाही.
Also Read: मोफत शिलाई मशीन योजना सुरु। महिलांना मिळणार सुवर्ण संधी Sewing Machine Scheme
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- पालकांचे आणि मुलीचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- जन्माचे प्रमाणपत्र
- बँकेचे पासबुक
- शाळेतील प्रवेशाचा पुरावा
योजनेची अर्ज प्रक्रिया
राज्यसरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे. तेथे तुम्हाला मुख्यमंत्री राजश्री योजना असा एक पर्याय दिसेल त्यामध्ये जाऊन योजनेचा अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरता येईल. तसेच जे कागदपत्र अधिकृत रिक्त मागण्यात आले आहेत ते तिथे अपलोड करून या योजनेचा अर्ज सबमिट करा. सर्व निकषांमध्ये बसल्यानंतर राजश्री योजनेचा लाभ तुम्हला मिळण्यास सुरुवात होईल.
महत्वाची टीप: मित्रानो, याच वर्षी हि उयोजना सुरु झाली असून एकदम नवीन आहे. त्यामुळे अधिकतर नागरिकांना हि माहीतच नाही आहे. राज्यसरकारने या योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये 400 कोटीची तरतूद केली आहे. अशी माहिती आम्हाला इंटरनेटवरून रिसर्च केल्यावर कळाली आहे.
निष्कर्ष
Mukhyamantri Rajshri Yojana In Marathi आपण सविस्तर बघितलेली आहे. या वरून आपल्याला लक्षात आलेच असेल कि मुलींच्या उजवळ भविष्यासाठी कारच हि योजना क्रांतिकारी ठरणार आहे. म्हणून जर तुमच्या घरी सुद्धा मुलीचा जन्म झाला असेल तर लवकरात लवकर या योजनेचे अर्ज करून लाभासाठी पात्र बना आणि आपल्या मुलीचे भविष्य उज्वल करा.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.
Nice