Adiwasi Vikas Vibhag Bharti 2025: आदिवासी विभागामध्ये 695 पदाची मेगाभरती, हि आहे शेवटची तारीख

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2025: आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मित्रांनो जर तुमचे हि स्वप्न एक शिक्षण बनण्याचे असेल तर तुम्ही या आदिवासी विभागाच्या मेगा भरती मध्ये अर्ज करून पूर्ण करू शकता.

प्रसिद्ध झालेल्या जाहिराती नुसार एकूण 695 शिक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. जे विविधा विषयांच्या शिक्षकांसाठी असणार आहे. मित्रांनो, हि जाहिरात नाशिक आणि ठाणे विभागातील शासकीय आश्रमशाळांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सहकारी संस्था ली. या संस्थांसाठी बाह्य स्रोतांद्वारे कंत्राटी तत्वावर उच्च माध्यमिक आणि प्राथमिक मराठी शाळांसाठी वेगळ्या वेगळ्या विषयानुरूप कंत्राटी स्वरूपात भरती घेतली जात आहे.

Also Read: BMC Bharti 2025: बृहमुंबई महानगरपालिकेत परीक्षेशिवाय सरकारी नोकरीची संधी

शिक्षकांचे शैक्षणिक पात्रतेनुसार पदे

  • उच्च माध्यमिक शिक्षक अहर्ता: इंग्रजी-4, भौतिक शास्त्र-27, रसायन शास्त्र 2, जीवशास्त्र -1, गणित-33 या विषयांमध्ये MA/ MSC आणि Bed ची डिग्री असणे आवश्यक आहे.
  • माध्यमिक शिक्षक अहर्ता: गणित-74 , इंग्रजी-18 या विषयांमध्ये BA/BSC आणि Bed चे शिक्षण पूर्ण करून डिग्री असणे आवश्यक असेल.
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक अहर्ता: TET 2/ CTET 1 & Ded एकूण 88 जागा
  • प्राथमिक शिक्षक अहर्ता: TET 1 /CTET 1 & Ded इंग्रजी माध्यम एकूण 52 जागा
  • प्राथमिक शिक्षक अहर्ता: मराठी माध्यमामध्ये एकूण 396 जागा

नोकरीचे ठिकाण

उमेदवार जर नोकरीसाठी पात्र झाला तर त्यांना नासिक आणि ठाणे विभागामध्ये जिथे संबंधित संस्थेच्या शाळा असतील तिथे नोकरी करावी लागणार आहे.

अर्ज प्रक्रिया

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2025 करता ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी scslmtd.com या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. हि वेबसाईट संबंधित संस्थेची आहे याची नोंद घ्यावी. तसेच ऑफलाईन पद्धतीनं कर्ज करण्याकरता नदीकामधील फ्लॅट न. 14, विजय गोपाळ को. ऑप. हौसिंग सोसायटी तिडके कॉलनी नाशिक या ठिकाणी जावे लागेल.

अर्जाची मुदत

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सहकारी संस्थाने जाहीर केलेल्या आधीकृत जाहिरातीनुसार अर्जाची शेवटची तारीख हि 11 सप्टेंबर 2025 असणार आहे. मात्र जर का अर्ज कमी आलेत तर हि तारीख वाढूं देण्याचीसुद्धा शक्यता असू शकते.

निष्कर्ष

शासकीय अनुदानप्राप्त आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्याची डहाऊन आलेली संधीचे पूर्णपणे विशलेषण आज आपण या आर्टिकल मध्ये केले आहे. जर हि भरती कंत्राटी असली तरी मात्र तुम्हाला या नोकरीमध्ये मनाचे स्थान मिळणार आहे. समाजामध्ये शिक्षकाएवडा मोठा मान मोठा दर्जा हा इतर कुठल्याही नोकरदाराला मिळत नाही. तुम्ही योग्य असाल तर तुम्ही तर अर्ज भरा सोबतच तुमच्या मित्रांना सुद्धा हि माहिती द्या, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *