बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी मिळणार 6 लाखाच्या कर्जावर 2 लाखाचे अनुदान: Bandhkam Kamgar Home Loan Yojana

Bandhkam Kamgar Home Loan Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bandhkam Kamgar Home Loan Yojana: मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारी मोठी योजनाची मोठी खुशखबर या आर्टिकल मध्ये मिळणार आहे. बांधकाम क्षेत्रामधील कामगारांना तर शासन शेकडो योजना राबवत आहे. त्यापैकी अतिशय महत्वाची समजली जाणारी Bandhkam Kamgar Home Loan Yojana समजली जाते.

महाराष्ट्र शासन कामगारांना स्वतःचे घर निर्माण कारण्यासाठी घरकुल योजना तर राबवतच आहे. त्यासोबतच कुठलाही आर्थिक ताण येऊ नये आणि इच्छा असेल तसे चांगले घर बांधता यावे यासाठी या योजनेच्यामाध्यमातून कमाल 6 लाख रुपयापर्यंतचे गृह कर्ज सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. या योजनेची विशेषतः तर हि आहे कि, या योजनेच्या माध्यमातून 6 लाखाच्या कर्जावर 2 लाखाचे अनुदान सुद्धा दिले जाणार आहे.

Also Read: Bandhkam Kamgar Laptop Yojana Maharashtra 2025: बांधकाम कामगरांचा मुलांना मिळणार मोफत लॅपटॉप, असा करा अर्ज

Bandhkam Kamgar Home Loan Yojana: बांधकाम कामगार गृह कर्ज योजनेची माहिती (थोडक्यात)

हि योजना फक्त आणि फक्त गरजू आणि काचे घर असलणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी असणार आहे. मित्रांनॊ, आवास योजनेचा लाभ हा जरी 2.10 लाख करण्यात आला तरी एवढ्या लाभत पक्के घराचे निर्माण होऊच शकत नाही एवढी माहिती कोणालाही असेल. कारण एवढ्या महागाईमध्ये या रकमेमध्ये फक्त घराचा जो बेस असतो तोच तयार केला जाऊ शकतो.

हीच बाबा लक्षात घेऊन अतिरिक्त मदत म्हणून Bandhkam Kamgar Home Loan Yojana अंतर्गत 6 लाखाच्या कर्जावर 2 लाखाचे अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. अर्थातच जरी तुम्ही कर्ज 6 लोकांचे काढले असेल तरी तुम्हाला परत फक्त चार लाखाचं करावे लागतील.

योजनेचे उद्देश

मित्रांनो, सर्वाधिक संघर्ष जीवन जगण्यासाठी करणाऱ्यांपैकी बांधकाम मजुरांचे नाव अग्रेसर आहे. कारण ऊन, वारा आणि पाऊसामध्ये सुद्धा हा कामगार आपल्या जीवाचे रान करून इतरांसाठी बांधकाम करत जातो. इमारत बांधकाम कामगाराचा जीव तर नेहमीच धोकायत असतो. अशा वेळेला जरी तो अधिक सेफ नसला तरी मात्र त्याच्या परीवाला अधिक सेफ ठेवण्यासाठी तो मेहनत करत असतो. म्हणून पक्के कर धनधान्याची सुद्धा आर्थिक मदतीचे उद्देश पुढे ठेऊन शासनाने हि योजना सुरु केली आहे.

पात्रता निकष

कामगार मंडळामध्ये नोंदणीकृत असलेल्या कामगारालाच या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच अर्जकरणाऱ्या कामगाराने किमान एक वर्ष तरी बांधकाम कामगार म्हणून काम केली असेल तरच त्याला त्याला पात्र केले जाणार. कामगारांचे किमान 18 वय ते कमाल 60 वय असणे आवश्यक असेल. एका वर्षात बांधकाम मजूर म्हणून किमान 90 दिवस तरी काम केलेलं असे तर त्यांना लाभ मिळणार. सरकारी बँकेत अर्जदाराचे खाते असायला हवे, जेणेकरून लाभाची रक्कम खात्यात जमा करण्यास अधिक सुलभता येईल आणि बँक लवकर तुमचे लोन मंजूर करेल. सोबत बँकेने मंजूर केलेल्या कर्जाचा पुरावा असणे आवश्यक असेल.

योजनेचे फायदे

कामगारांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदतीकरता कोणापुढे हात पसरवायची गरज पडणार नाही. शासनच सहा कर्ज उपलब्ध करून देईल. कर्जावर दोन लाखाचे अनुदान मिळत असल्याने कर्ज फेडण्याचा ता अधिक नसेल. तसेच कर्जावर अतिशय कमी व्याज कामगारांना भरावा लागेल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • नोंदणी प्रमाणपत्र
  • जमिनीच्या मालकीचे कागदपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँकेचे खातेबुक
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • स्वयंघोषणापत्र
  • पासपोर्ट फोटो

असा करा अर्ज

Bandhkam Kamgar Home Loan Yojana च्या लाभासाठी सर्वप्रथम तुम्हला तुमचे खाते असलेल्या बँकेत सहा लाखाचे कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल. कर्ज मंजूर झाल्यावर त्याचा पुरावा घेऊन ऑनलाईन अर्ज करता येऊ शकेल. त्यासाठी तुम्हाला mahabocw.in या साहसानाच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन योजना बघून त्याचा अर्ज करता येऊ शकतो. तसेच ऑफलीनपद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील कामगार विभागाच्या मंडळामध्ये जाऊन सुद्धा करत करता येईल.

निष्कर्ष

बांधकाम कामगार हा आपल्या समाजाचा अतिशय महत्वाचा एक घटक आहे. कारण ज्या मोठ्या मोठ्या इमारत आणि मोठे मोस्ट रस्ते बनतात ते बनवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकून हे कामगार मजूर बनवत असतात. म्हणून त्यांच्या परिवाराची काळजीघेणे हि सरकारी जबाबदारी असणार आहे, जे सरकार विविध योजना राबवून पार पाडत असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *