Bank Of Maharashtra Job Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 350 जागेसाठी भरती

Bank Of Maharashtra Job Recruitment
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bank Of Maharashtra Job Recruitment: बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे, परंतु संधीच मिळत नाही आहे. तर आज आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे Bank Of Maharashtra Job Recruitment. जर तुम्ही कुठल्याही शाखेमधील पदवी धारक असाल तर, तुम्हाला नक्की या सरकारी बँकेमध्ये नोकरी मिळू शकते. हो, हि भरती एकूण 350 जागेसाठी असून SO पदासाठीची हि भरती असणार आहे. भारतातच सर्व पदे हि मॅनेजर किंवा जुनिअर मॅनेजर लेव्हलची असणार आहे. जर तुम्ही पात्रता धारक आहेत तर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीकरिता अर्ज भरणे सध्या सुरु झालेले आहेत.

Also Read: सरकारी नौकरी BMC Bharti 2025: बृहमुंबई महानगरपालिकेत बिना परीक्षा सरकारी नोकरीची संधी, अर्ज सुरु

Bank Of Maharashtra Job Recruitment Eligibility: पात्रता

मित्रांनो या Bank Of Maharashtra Job Recruitment साठी कोणताही विद्यार्थी जो किमान पदवीधर असेल किंवा CA हा 60% गुंणासह (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती/ इतर मागास/ दिव्यांग प्रवर्ग 55 गुणांसह) उत्तीर्ण झालेला असावा. तसेच त्याला बँकिंग क्षेत्रामधील किमान तीन वर्षाचा तरी अनुभव असणे आवश्यक असेल. उमेदवाराला अनुभव नसेल तर, मात्र त्याला या भरतीसाठी अर्जच करता येणार नाही आहे.

नोकरीचे ठिकाण

Bank Of Maharashtra Job Recruitment
Bank Of Maharashtra Job Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 350 जागेसाठी भरती

संपूर्ण भारतभर जिथे जिथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे, त्यांपकी ज्या ठिकाणी उमेदवारांचे सिलेक्शन केले जाईल तिथे हि नोकरी करावी लागणार आहे.

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग/ इतर मागास/ आर्थिक बाबतीने मागास प्रवर्गामधून येत असलेल्या उमेदवारांना 1180/- रुपये फी भरावी लागेल.
  • तसेच उमेदवार जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित प्रवर्गामधील असेल तर त्याला मात्र 118/- रुपये आहे.
  • याचप्रकारे दिव्यांग उमेदवारांना सुद्धा 118/- रुपयेच परिक्षा फी भरावी लागणार आहे.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु: 10 सप्टेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :30 सप्टेंबर 2025

वयोमर्यादा

साधारणतः Bank Of Maharashtra Job Recruitment नुसार उमेदवाराचे वय हे 21 ते 35 च्या दरम्यानच हवे. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षाची मर्यादा वाढून दिली आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील उमेदवारांना 5 ची वय मर्यादा वाढून दिली गिळी आहे.

अर्ज पद्धती

Bank Of Maharashtra च्या भरतीमध्ये अर्ज हा ऑनलाईन स्वरूपातच ibpsonline.ibps.in अधिकृत वेबसाइट वरती जाऊन करता येणार आहे.

अधिकृत जाहिरात पहायेथे क्लिक करा
अर्ज करन्यासाठी येथे क्लिक करा

निष्कर्ष

bank Of Maharashtra देशातील नामांकित बँकांपैकी एक आहे. या बँकेत 350 जागेसाठी मोठी भरती सध्या सुरु आहे. ज्या विषयीची संपूर्ण माहिती आपण आज या आर्टिकल मध्ये दिली आहे. आम्हाला आशा आहे या भरतीची दिलेली माहिती नक्कीच तुमहाला उपयोगाची वाटली असेल, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *