Bank Of Maharashtra Loan: बँक ऑफ महाराष्ट्र त्यांच्या ग्राहकांना देत आहे 50 हजार पासून ते 10 लाखापर्यंत कर्ज

Bank Of Maharashtra Loan
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bank Of Maharashtra Loan: मित्रांनो, आपल्या देशामध्ये जवळपास 80 करोड जनता हि दारिद्र्य रेषेखालील आहे. त्यामुळे स्वतःच्या कमाईवर ते स्वतःचे संपूर्ण परिवाराच्या गरज पूर्ण करत असतात. परंतु जर थोडा जरी इत्तर कशाला पैसे लागलेत तर मात्र ते ना झेपाव असच असत. करणं महागाईचा उच्चांक मागील दहा वर्षात किती वेगाने वाढला याची जाणीव आपल्याला तर आहेच. म्हणूनच जर घरत कोणी बिमार जरी पडलं तर सर्वसामान्य माणसाला कर्ज घ्यावा लागत किंवा व्याजाने पैसे गावातील शावकाराकडून आणावे लागतात.

ज्यामुळे ते व्याज एवढे जास्त होत जाते कि सर्व दागिने आणि घर विकून सुद्धा सावकाराचे पैसे हे काई फिरतायच नाव घेत नाही. परंतु आटा काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण जर का तुमचे महाराष्ट्र बँक मध्ये खाते असेल तर तुम्हाला अर्ज करून 50 हजार पासून ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळवता येणार आहे. ज्याचा वापर तुम्ही तुमच्या आर्थिक गरज, मुलाबाळांचे शिक्षण आणि घरातील सुख-दुःख करता करू शकणार आहेत.

Also Read: PM Mudra Loan Yojana 2025: व्यवसाय सुरू करायचा आहे? सरकार देत आहे ₹10 लाखांपर्यंतचे कर्ज, अर्ज करा आजच!

कर्जाचे मुख्य वैशिष्ट्य

मित्रांनो, हे Bank Of Maharashtra Loan योजनेचे अनेक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत. हे एक वयक्तिक कर्ज असून या कर्जासाठी कुठीली वस्तू किंवा संपत्ती तारण ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना डोक्याला कुठलेही टेन्शन राहणार नाही. त्याचप्रकारे हि योजना फक्त आणि फक्त महाराष्ट्र बँकेमध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी आहे. ग्राहकांच्या उत्पन्नावर आणि फेडण्याच्या क्षमतेवर हे कर्ज दिले जाणार आहे.

अर्जदाराला त्याच्या पात्रतेनुसार 50 हजार पासून ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. या कर्जाचा परतफेडीचा कालखंड हा 12- 60 महिन्यांचा असणार असल्यामुळे फार मोठी मुदत हि हे कर्ज फेडण्याकरता मिळते. अर्थातच अर्जदार किंवा जो लाभार्थी असेल ते Bank Of Maharashtra Loan कमाल पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्या सोयीनुसार फेडू शकणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्जावरील व्याजदर

Bank Of Maharashtra Loan काढण्याची प्रक्रिया हि अगदी सोपी आणि सरळ पद्धतीचे आहे. लोड काढल्यानंतर जर तुम्ही त्याच्या व्याजाची काळजी करता असाल तर तुम्हला अतिशय आनंद होईल कि, या कर्जावर जो व्याजदर लावला जातो तो साधारणतः 10% पासून ते 14% पर्यंत असू शकणार आहे. जे कि तुमच्या बँकेच्या क्रेडिट प्रोफाइल वरून ठरवण्यात येईल.

Bank Of Maharashtra Loan Interest Rate
बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्जावरील व्याजदर

जर तुमची बँकेचे चांगले ग्राहक आहेत आणि नेहमी चांगला व्यवहार करत असाल तर तुमच्या हा व्याजदर 10% सुद्धा लागला जाऊ शकतो. त्याचप्रकारे करंजाची जी प्रक्रिया फी असणार आहे ती एकूण कात्रजच्या रकमेच्या 1% पर्यंतची असेल. जे कि बहुतेक किमान 1,000 रुपयापासून ते कमाल 10,000 रुपयांपर्यंत असेल.

पात्रता निकष व महत्वाच्या अटी

ज्याप्रकारे इतर शासकीय योजनेसाठी काही पात्रता निकष लावण्यात येतात त्याच पद्धतीने Bank Of Maharashtra Loan काढण्यासाठी सुद्धा बँकेचे काही पात्रता निकष आहेत. त्यामधील सर्वात महत्वाची आणि पहिली आत म्हणजे अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आणि त्याचे वय हे किमान 21 ते कमाल 60 यादरम्यान असेल तर त्याला कर्ज मजूर केले जाणार आहे. अर्जदाराकडे एक स्थिर असा उत्पन्नाचा एखादा स्रोत असेल तरच तो या लोन साठी पात्र ठरू शकेल. जसे कि सरकारी किंवा खासगी व नोकरदार आणि व्यवसायिक.

ज्या क्षेत्रामधील अर्जदार असेल त्याच्याकडे त्यामधील कामाचा किमान दोन वर्षाचा तरी अनुभव असायला हवा. अर्जदाराचा क्रेडिट स्कोर साधारण 750 + असेल तर अधिक फायद्याचे होईल. कारण चांगला क्रेडिट स्कोर मुले लवकर तर कर्ज मंजूर होतच सोबतच कर्जावरील व्याज सुद्धा कमी होऊ शकते.

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला/ वीज बिल
  • उत्पन्नच दाखला
  • मागील सहा महिन्यांच्या पगार पावत्या
  • बमागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • उत्पन्न कर परतावा पावती
  • व्यवसायाचा पुरावा
  • पासपोर्ट फोटो

सोपी आणि जलद ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत लोन घेण्याकरता ग्राहकांना कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून ऑनलाईन प्रक्रियेस अधिक महत्व दिले आहे. तुम्हाला Bank Of Maharashtra Loan करता अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत साईट bankofmaharashtra.in या ला ओपन करायचे आहे.तेही होम पेज मधील “लोन” या विभागामध्ये जाऊन “पर्सन लोण” हा पर्याय निवडावा लागेल. नंतर तुमच्या पुढे Apply Now असे एक बटन येईल त्यावरती क्लीक करून लोन संबंधी आणि तुमच्या संबंधी जी माहिती विचारण्यात येईल ते त्या फॉर्म मध्ये भरा.

अर्ज माहिती व्यवस्तीत भरन झाली असेल तर आपण जी आरती लोन करता आवश्यक कागदपत्रे सांगितली त्यांपैकी काही उपलोड सुद्धा करावी लागेल. परंतु एक लक्षात ठेवा कि, सर्व कागदपत्रे हि व्यवस्थि स्कॅन केली असावीत, याची काळजी घ्या. नंतर सबमिट वर क्लीक करा.

निष्कर्ष

कमी वेळेत कर्ज मिळणारी म्हणून महाराष्ट्र बँकेची ओळख आहे. त्यामुळे जेव्हा खरच गरज पडेल तेव्हा सर्व ग्राहक हे महाराष्ट्र बँकेकडे धाव घेत असतात. मित्रांनो Bank Of Maharashtra Loan काढून तुम्ही तुमच्या वैक्तीत गरज, परिवाराची गरज, शिक्षण आणि मुलांचे लागण यांसाखे मोठे काम सुद्धा पार पाडू शकणार आहेत. सोबतच एकदम चांगली गोस्ट अशी आहे कि, या कर्जासाठी कुठलीही स्वतःची संपत्ती तारण किंवा गिरवी ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे दरवर्षी लाको नागरिक याच लोन चा योग्य फायदा करून घेतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *