Bima Sakhi Yojana 2025: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची खुशखबर आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. हो, राज्यातील महिलांना दर माह शासन 7 हजार रुपये देणार असणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आश्वासन सुद्धा शासनाने केलं आहे.
मागील दिवसांपासून महागाईचा वाढता कहर बघून एका पुरुषाच्या भरोशावर घर चालवणे आणि एकाच्या व्य्वक्तीच्या कमाईवर मुलं बाळांचे शिक्षण करणे खूप कठीण बनून जाते. म्हणूनच राज्यसरकारने ज्या महिला खर्च गरजू आहे आणि दारिद्र्याशी झुंज देत आहे अशांना थोडी मदत होण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती.
त्यानंतर आत्ता लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. एक अशी योजना महिलांसाठी सुरु केली आहे ज्याच्या माधयमातून फिक्स घरबसल्या 7 हजार रुपये महिना तर मिळणारच परंतु जर महिलांकडून शक्य झाल्यास महिला यापेक्षा सुद्धा जास्त पगार मिळवू शकतील. तर चला बघूया या योजनेची सविस्तर माहिती.
Bima Sakhi Yojana 2025 अंतर्गत 7 हजार रुपये महिना
आपण सर्वांनी या Bima Sakhi Yojana चे नाव नक्कीच ऐकले असेल. हि योजना राज्य सरकार कडून नव्हे तर थेट केंद्रसरकाराकडूनच सुरु करण्यात आली असून केंद्र सरकारनं महिलांना मोठी आनांदाची बातमी दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून 7 हजार रुपये महिना देणार असल्याची घोष स्वतः निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे.
तुम्ही या योजनेच्या माध्यमातून एक प्रकारे LIC मध्ये नोकरीच करू शकणार आहेत. भगिनींनो, तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून पहिल्या वर्षी 7 हजार रुपये महिना, दुसऱ्या वर्षी 6 हजार रुपये तर तिसऱ्या वर्षी 5 रुपये महिना घरी बसून पडणार आहे. परंतु जर तुम्ही LIC मध्ये एक एजेंट म्हणून चांगले काम केले तर वर्ष सम्पल्यानंतर 48 हजार रुपयाचे बोनस हे वर्षाच्या शेवटी दिले जाईल, याची नोंद घ्यावी.
योजनेचे उद्देश
महिलांना स्वातंत्र्य पूर्वीपासूनच दुर्बल समजल्या जात होते. परंतु या योजनेच्या माध्यमातून महिलासुध सक्षम बनू शकतील आणि स्वतःचा परीवर स्वतःच्या कमाईवर सांभाळू शकतील. तसेच आर्थिक स्वातंत्र्य महिलांना मिळेल, स्वतःसाठी कुठली वस्तू घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गर पडणार नाही. राज्यासह देशातील महिलांना रोजगार मिळेल ज्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.
योजनेची पात्रात
- फक्त महिला पात्र असेल
- अर्जदार महिला ह्या किमान दहावी उत्तीर्ण असाव्यात आणि त्यांच्याकडे त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ 18-70 या वयोगटातील महिला घेऊ शकणार आहेत.
- तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पात्र महिला विमा एजन्ट प्रमाणे काम करू शकणार आहेत.
कामाचे स्वरूप आणि लाभ
पात्र महिलांना तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे या दरम्यान महिलाना पहिल्या वर्षी 84 हजार, दुसऱ्या वर्षी 72 हजार तर तीस्त्या वर्षी 60 असे मानधन देण्यात येईल. तसेच जर महललने अधिक चांगले काम केले तर त्यांना अतिरिक्स बोनस सुद्धामिळणार आहे . महिलांना LIC काढतांना त्यांनी काढलेली LIC दुसऱ्या वर्षाला सुद्धा सुरु राहील याची दक्षाता घेणे आवश्यक असेल तेव्हा त्यांना बोनस आणि कमिशन देण्यात येईल.
विमा सखी बवण्यासाठी असा करा अर्ज
बिमा सखी सर्वप्रथम LIC च्या अधिकृत वेबसाईट licindia.in या वर जायचे आहे. तुमच्या पुठे साईटचे होम पेज ओपन होईल त्यामध्ये एकदम खाली Click Here For Bima Sakhi असा एक पर्याय दिसेल त्यावतर क्लीक करा. तिथे स्वतःची सर्व माहिती भरा. तसेच जर LIC मध्ये आधीच कार्यालयात असला तर ते सुद्धा माहिती भरायची आहे आणि मंग कॅप्चा टूल अर्ज सबमिट करावयाचा आहे.
निष्कर्ष
राज्यातील महिलांना आत्मनिरभर बनण्यासाठी केंद्रसरकारची हि Bima Sakhi Yojana भर मोठी भूमिका निभवत आहे. आतापर्यंत राज्यातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे करियर घडवण्यासाठी आणि स्वावलंबी बनण्यासाठीचे एक पाऊल पुढे टाकलेले आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.
Please give me the laptop