आता बोअरवेलसाठी मिळणार तब्बल 50 हजारांचे अनुदान: Borewell Anudan Yojana

आता बोअरवेलसाठी मिळणार तब्बल 50 हजारांचे अनुदान: Borewell Anudan Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Borewell Anudan Yojana: शेती हा शेतकरी बांधवांना एक सर्वात महत्वाचा आणि मोठा उत्पनाचा स्रोत आहे. शेतकरी रात्र दिवस शेतात राबतात, जे कि आपण स्वतः सुद्धा आपल्या शेतामध्ये करतोय. परंतु शेतकऱ्याने जर कितीही कष्ट केले, परंतु जर सिंचनाचीच व्यवस्था व्यवस्थित नसेल तर मात्र जसे उत्पनाही अपेक्षा असे तसे होणे म्हणजे निसर्गाचाच आशीर्वाद म्हणावे लागेल. परंतु जरी निसर्गाने साथ दिली नाही आणि आपल्या शेतात खंबीर सिंचनाची व्यवस्था असेल तर मात्र शेतकरी हा सोन्याच्या ताटात जेवण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सध्या गरीब शेतकऱ्यांना पक्का सिंचनाचा स्रोत निर्माण करून देण्याचे काम महाराष्ट्र शासन Borewell Anudan Yojana राबवून करत आहे.

Also Read: Vihir Durusti Anudan 2025: विहिरीच्या दुरुस्तीसाठी शासन देत आहे 30 हजाराचे अनुदान, बघा संपूर्ण माहिती.

सिंचनासाठी शासन देत आहे 100% अनुदान

Borewell Anudan Yojana योजना राबवून राज्यातील गरजू शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पाण्याची समस्या पूर्णपणे संपवण्यासाठी महाराष्ट्र सरकार 50 हजारांचे 100% अनुदान अनुदान पात्र शेतकऱ्यांना देत आहे. या मार्फत शेतामध्ये किंवा विहिरीमध्ये शेतकरी बोअरवेल कारण्यासाठी हा लाभ देत असून शेतकऱ्यांचे उत्पादन दुपटीने वाढण्यास या योजनेने मदत होईल. सर्वात महत्वाची गोस्ट हि आहे कि, हि मिळणार अनुदानित रक्कम मधील एकही रक्कम भरण्याची गरज पडणार नाही. आणि शेतीची सिंचनाची संप्स्यासुद्ध अपूर्णपणे मार्गी लागेल.

शेती होणार फायदेशीर, सुटणार सर्व पाण्याचे प्रश्न

जल हि जीवन है. हे वाक्य किंवा सुविचार तुम्ही लहानपणापासून एकात आले असाल. निसर्गाच्या अस्तिरतेमुळे पाऊस कधी खूप येतो तर कधी येतच नाही. या सर्व चक्रात मात्र आमचा शेतकरी बांधव पिसल्या जातोय. परंतु जर 100% अनुदान घेऊन Borewell Anudan Yojana चा लाभ मिळवला तर नक्कीच शेतकऱ्याचे सर्वच पाण्याचे प्रश्न सुटणार आणि शेती सुद्धा फायदेशीर होणार.

योजनेच्या लाभासाठीच्या पात्रता

योजनेचं लाभ हा महाराष्ट्रातही अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांनाच घेता येणार आहे. त्याच प्रमाणे शेतकऱ्याचे वार्षिक उत्पादन हे दीड लाखापेक्षा अधिक असू नये. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाने किमान 0.40 हेक्टर शेती असणे बंधनकारक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. जातीचा दाखला
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. सातबारा आणि आठ-अ
  5. प्रतिज्ञापत्र
  6. तलाठ्याच्या शेती असल्याचा दाखला
  7. आधी बोअरवेलच्या लाभ घेतला नसल्याचा दाखला
  8. बोअरवेल परिसरात 500 फूट पर्यंत कोणतीही विहीर नसल्याचा पुरावा.
  9. कृषी अधिकाऱ्याचे शिफारसपत्र
  10. BDO शिफारसपत्र
  11. जागेचा फोटो
  12. ग्रामपंचायतीचा ठराव

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

गुगल वर MahaDBT पोर्टल वरती जाऊन लॉग इन करा . नंतर तुम्हाला शेतकरी योजना असा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करून घ्या. नंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असा एक पर्याय दिसेल. त्यावर जाऊन योजनेचा अर्ज सतर्कतेने भरा सोबत मागण्यात आलेले कागदपत्रे अपलोड करा. शेवटी सर्व झाल्यावर सबमिट बटन दाबा.

निष्कर्ष

गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना पाण्याची आणि सिंचनाची मजबूत सुविधा देण्यासाठी हि योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे. आदीवासी बांधवांना स्वतःचे शेत पणिमय करण्याची हि मोठी संधी असून या चालून आलेल्या संधीचे सोने कसे करावे हे तुमच्याच हातामध्ये असेल. आम्ही गूगल वरून रिसर्च करून हि संपूर्ण माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवली आहे, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *