Borewell Yojana Maharashtra हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक आहे. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते और शेतीला पाणी चांगले मिळाले तर उत्पन्न चांगले होतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शासनाने नवीन योजना सुरु केली आहे ते म्हणजे बोरवेल योजना.
हि योजना मुख्यतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला शेतामध्ये बोरवेल करण्यासाठी 80% अनुदान दिल्या जाणार आहे. शेतकरी हा गरीब वर्गातील नागरिक आहे त्याचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. राज्यात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्या कारणाने शेतकय्राला बोरवेल करणे आवश्यक आहे. बोरवेल करण्याचा खर्च हा शेतकऱ्याला परवडणारा नाही म्हणून या योजनेतून अनुदान देऊन शेतकऱ्याला मदत केली जाते.
Borewell Yojana Maharashtra | बोरवेल अनुदान योजना म्हणजे काय?
महाराष्ट्र हा कृषी प्रदान राज्य आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील नागरिकांनाच मुख्य व्यवसाय म्हणजे शेती च आहे. शेती हि पूर्ण पणे पाण्यावर च अवलंबून असते. राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्यांमध्ये पावसाची अत्यंत कमी असल्यामुळे शेतकरी हा जीवनात पुढे जाऊच शकला नाही. शेतकऱ्याला चांगले उत्पन्न व्हावे म्हणून सरकारने Maharashtra Borewell Yojana ची सुरुवात केली आहे.
बोरवेल योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला एक अर्ज करावा लागतो, तो अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि कुठे करायचा आहे याची सगळी माहिती तुम्हाला या लेख मध्ये उपलब्ध होईल. या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील अनेक शेतकरी लाखो रुपयाचे उत्पन्न घेत आहे. तुम्ही पण पात्र शेतकरी असाल तर लगेच लाभ घ्या.
Maharashtra Borewell Yojana चे मुख्य बिंदू
योजनेचं नाम | बोरवेल अनुदान योजना |
राज्य | महाराष्ट्र |
श्रेणी | राज्य सरकार ची योजना |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
अनुदान | 80% पर्यंत |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन माध्यम |
योजनेचा उद्देश
महाराष्ट्र राज्य सरकार ने हि योजना सुरु केली आहे, यामागे सरकार चा मुख्य उद्देश आहे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शेती साठी पाण्याची कमी भाजू नये. बोरवेल ची सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्याला सहायता करणे हा मुख्य उद्देश आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि आता पर्यंत तुम्ही बोरवेल केली नसेल तर हि योजना तुमचा साठी आहे. 80% अनुदानावर शेतात बोरवेल करा आणि योजनेचा लाभ घ्या.
अर्ज करण्यासाठी पात्रता
योजनेचा लाभार्थी शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे 6 हेक्टर पर्यंत शेती असणे बंधनकारक आहे. शासनाचा अन्य कोणत्या योजनेतून विहीर मिळाली असेल तर त्या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही.
Borewell Yojana अंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्याने आपल्या शेतात पाण्याची उपलब्धता आहे की नाही, याची तपासणी महाराष्ट्र शासनाच्या भूजल विभागाकडून करून घ्यावी. तसेच, बोरवेल खोदताना ती कमाल 120 मीटर खोल असावी, यापेक्षा खोल बोरवेल या योजनेत परवानगी नाही. पात्र शेतकऱ्याला बोरवेलसाठी लागणाऱ्या एकूण खर्चापैकी 80% रक्कम अनुदान स्वरूपात दिले जातील.
योजनेचा फायदा
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते.
- शेतात बोरवेल खोदण्याचा खर्च योजनेचा मार्फत केल्या जातो.
- बोरवेल ची मोटर, पाईप बसवणे यासाठी सुद्धा सहायता केली जाते.
- शेतकऱ्याला पावसाचा पाण्यावर अवलंबून नाही राहावं लागणार.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 7/12 उतारा (जमिनीचा पुरावा)
- बँक पासबुक झेरॉक्स
- जातीचा दाखला (जर आरक्षण हवा असेल तर)
- रहिवासी दाखला
- शपथपत्र की यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही
- मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट साईज फोटो
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य सरकार चा कृषी विभागाचा अधिकृत वेबसाईट वर जा लागेल. ऑनलाईन अर्ज भरून तेथे संपूर्ण आवश्यक कागजपत्रे अपलोड करून फॉर्म ला सबमिट करावं लागेल. फॉर्म भरून झाल्यावर काही दिवसांनी संबंधित अधिकारी तपासणी करून तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत की नाही हे कळवण्यात येईल.
अर्जदारांसाठी काही महत्वाच्या सूचना
- अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि अचूक द्यावी
- बोगस अर्ज केल्यास कारवाई होऊ शकते
- बोअरवेल खोदून घेतल्यानंतर त्याचा उपयोग शेतीसाठीच केला गेला पाहिजे
- योजनेचा लाभ घेतल्यानंतर 3 वर्षांच्या आत दुसऱ्या योजनेंतर्गत बोअरवेल घेता येत नाही
निष्कर्ष
Borewell Yojana Maharashtra हि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त योजना आहे. काई पावसाचा ठिकाणी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हि योजना वरदान च ठरेल. जर तुम्ही पण महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर योजनेसाठी अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या.
FAQ
1) Borewell Yojana या योजनेचा लाभ किती वेळा घेता येतो?
एक शेतकरी फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2) बोअरवेल झाल्यानंतर पाणी निघाले नाही, तर काय?
जर शासनाने तपासणी करून ठिकाण निश्चित केले आणि तरीही पाणी निघाले नाही, तर यावर शासनाकडून नियमांनुसार निर्णय घेतला जातो. यासाठी तपशील ग्रामपंचायत किंवा कृषी कार्यालयात मिळतो.
3) अर्ज केल्यानंतर किती दिवसांत काम पूर्ण होते?
सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे 1 ते 2 महिन्यांत बोअरवेल खोदाईचे काम पूर्ण होते.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!