Central Railway Bharti 2025: १०वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी! मध्य रेल्वे मध्ये तब्बल 2418 पदांची मेगा भरती

Central Railway Bharti
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Central Railway Bharti 2025: रेल्वेत नौकरी करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना खूप आनंदाची बातमी आहे. तब्बल 2418 पदांची मेगा भरती सुरु झाली आहे. १०वी विद्यार्थ्यांपासून पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हि नौकरी राहणार आहे. विविध पदांवर हि भरती होणार आहे.

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणारी संस्था आहे. दरवर्षी हजारो युवकांना रेल्वेत नोकरीची संधी मिळते. 2025 मध्ये देखील सेंट्रल रेल्वे (Central Railway) मार्फत मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती शालेय पात्रता पासून ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी घेऊन आली आहे.

Shaktipeeth Highway Maharashtra Yadi: जर तुमचे गाव या यादीत असेल तर तुम्हाला सरकार कडून मिळणार लाखो रुपये

Central Railway Job

कोणकोणत्या पदांसाठी भरती?

  • तिकीट निरीक्षक (Ticket Collector)
  • लोको पायलट (Loco Pilot)
  • गार्ड
  • क्लर्क
  • तांत्रिक सहाय्यक
  • अप्रेंटिस (Apprentice)

पगार व सुविधा

सेंट्रल रेल्वेत नौकरी करण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असतात, आता या भरतीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. रेल्वेतील नोकरी ही केवळ सुरक्षित नाही तर आकर्षक पगार आणि सुविधा देणारी नौकरी आहे. सुरुवातीला साधारण 20,000 ते 35,000 रुपये मासिक पगार मिळू शकतो. यासोबतच घरभाडे भत्ता, प्रवास सवलत, निवृत्तीवेतन अशा विविध सुविधा तुम्हाला दिल्या जातात.

Central Railway Bharti शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता हि पदानुसार अवलंबून राहणार आहे. काही पदांसाठी 10वी पास, तर काहींसाठी 12वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक आहे. त्यामुळे अर्जदाराने जाहिरात नीट वाचून आपली पात्रता तपासणे गरजेचे आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा १०वी पास उमेदवारांसाठी किमान गुण 50% असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

बहुतेक पदांसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे ठेवले जातात. SC/ST उमेदवारांसाठी या भरतीमध्ये ५ वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाते तसेच OBC उमेदवारांसाठी ३ वर्षाची अतिरिक्त सूट आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

मित्रांनो हि संधी या वर्षातील चांगली संधी आहे. तुम्हाला चांगली नौकरी मिळू शकते. Central Railway Bharti 2025 मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 सप्टेंबर 2025, सायंकाळी 5 वाजेपर्यंत.

अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्हाला रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://www.rrccr.com/ या संकेतस्थळावर जावे लागेल.
  • तेथे तुम्हाला “ऑनलाइन अर्ज” पर्याय निवडावा लागेल.
  • पोर्टल वर रेजिस्ट्रेशन करून लॉगिन करून घ्यायचं आहे.
  • त्यानंतर फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती नीट भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर अर्ज फी लागू असल्यात ते भरा.
  • फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवा.

आता ५ मिनिटात आपल्या मोबाइल वरून Digital 7/12 Utara Online Download करा, एकदम सोपी पद्धत येथे पहा

रिक्त जागांची संख्या

  • मुंबई – 1582 जागा
  • भुसावळ – 418 जागा
  • पुणे – 192 जागा
  • नागपूर – 144 जागा
  • सोलापूर – 76 जागा

निवड प्रक्रिया

  • लिखित परीक्षा
  • शारीरिक चाचणी (ज्या पदांसाठी आवश्यक असेल)
  • मुलाखत / कागदपत्र पडताळणी

या टप्प्यांनंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

अर्ज करण्यासाठी फीस

सामान्य/OBC/EWS उमेदवारांसाठी – 100 रुपये
SC/ST/दिव्यांग/महिला उमेदवारांसाठी – पूर्णपणे मोफत राहणार आहे.

शेवटी

सेंट्रल रेल्वे भरती 2025 ही बेरोजगार युवकांसाठी एक मोठी संधी आहे. शालेय पात्रता असो किंवा उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार, सर्वांना रेल्वेत स्थिर व सुरक्षित नोकरी मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच अर्ज करा.

Important Links

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जClick Here
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *