स्टाप सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पोलीस भरती सुरु। 7565 आहेत एकूण जागा। Delhi Police Bharti 2025

Delhi Police Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Delhi Police Bharti 2025: सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या पोलीस भरतीचे वारे वाहत असतांनाच दिल्ली पोलीस आणि स्टाप सिलेक्शन कमिश यांच्या संयुक्त विद्यमाने मोठी भरती करता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या तरुण आणि तरुणांसाठी केंद्र सरकारच्या या भरतीमध्ये मोठी संधी असेल.

कारण या भरतीचे नाव जरी दिल्ली पोलीस भरती असले तरी या भरतीसाठी संपूर्ण देशातील कोणीही अर्ज करू शकणार आहे. राज्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावेत. भरतीची संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे तर बघणारच आहो सोबतच भरतीची अधिकृत PDF सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Also Read: 10th पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, येथे करा अर्ज। Zp Mofat Laptop Yojana

Delhi Police Bharti 2025 एकूण पदांचे विश्लेषण

आपण जे टायटल मध्ये जगाची संख्या बघितली आहे ते सर्व एकूण पदे असणार आहेत. जे कि विविध पोस्ट साठी भरले जाणार आहे. तसे पदांचे नाव हे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून असणार आहे.

  • कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष – 4408
  • कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष – माझी सैनिक- 285
  • कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष -माझी सैनिक/कमांडो- 376
  • कॉन्स्टेबल (कार्यकारी)-महिला- 2496
  • एकूण पदे – 7565

भरतीची पात्रता

या भारतीसाठोई अर्ज हा ऑनलाईनपद्धतीने भरावा लागणार आहे. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे वय हे 18-25 पर्यंत असेल तेच या भरतीसाठी अर्ज करू शकतील. तसेच मागासवर्गीयांसाठी वयात सवलत मिळणार आहे. जे अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असेल तो या Delhi Police Bharti 2025 साठी पात्र असेल.

वेतन व नोकरीचे ठिकाण

जे उमेदवार भरतीमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना नियमानुसार 21,700 ते 69,100 पर्यंतचे मासिक वेतन मिळू शकणार आहे. त्याचप्रकारे हि भरती केंद्र सरकार दिल्ल्ली करता घेत असल्याने नोकरीचे ठिकाण सुद्धा दिल्ल्ली असेल याची नोंद घ्यावी.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु: 1 आक्टोम्बर 2025
  • शेवटची तारीख: 21 आक्टोम्बर 2025

अर्ज पद्धती

Delhi Police Bharti 2025 करता जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यासाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच स्टाप सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत साईटवर जाऊन भराव लागेल. त्यासाठी खालील ब्लिंक वर क्लीक करून तुम्ही अर्ज करू शकता.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

निष्कर्ष

विद्यार्थगी मित्रांनो, जर तुमचे पोलीस बनण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करून दिल्ली पोलीस बानू शकणार आहेत. परंतु कालावधी संपायच्या आत लवकरात लवकर अर्ज करा आणि भरतीच्या तयारीला लाग. तसेच हि माहिती तुमच्या इत्तर पोलीस भरती करण्या विद्यार्थ्यांना नक्की शेयर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *