Hero HF Deluxe: सणासुदीच्या काळात राज्यातील जास्तीत जास्त नागरिक वाहन खरेदी करण्याचे नियोजन करत असतात. त्याचप्रमाणे वाहन कंपनी सुद्धा ग्राहकांना सणासुदीच्या काळात डिस्काउंट किंवा ऑफर्स देतात. तर मित्रांनो “Hero” कंपनीच्या वाहनांची आपण नेहमीच प्रशंसा ऐकत असतो त्यामधली Hero HF Deluxe तर मुख्यतः ग्रामीण भागातील नागरिकांची अतिशय लोकप्रिय गाडी आहे.
नागरिकांची आवडती Hero Deluxe आता तुम्हाला फक्त ₹10 हजार डाउन पेमेंट भरून घरी आणता येते. फेस्टिव सीझनमध्ये कमी किंमतीत आणि दमदार मायलेज असलेली मोटरसायकल शोधत असाल तर Hero Deluxe तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. पुढे किती EMI लागणार आणि कोणत्या व्हेरिएंटमध्ये किती किंमत आहे, याची माहिती जाणून घ्या.
Hero HF Deluxe का आहे परफेक्ट कम्युट बाईक?
दररोज लाखो लोक बाईक कर्जावर (Loan) घेतात, कारण एकरकमी खर्च टाळता येतो. Hero Deluxe ही बाईक कमी बजेटमध्ये जास्त मायलेजसाठी ओळखली जाते. आकर्षक डिझाईन, दमदार परफॉर्मन्स, कमी मेंटेनन्स आणि विश्वासार्ह इंजिनमुळे ही बाईक डेली कम्युटसाठी हिट ठरते.
Also Read: फक्त ₹90,000 मध्ये घरी आणा Maruti Baleno Hybrid, मिळेल तब्बल 45 KM/L मायलेज!
किंमत आणि इंजिनची वैशिष्ट्ये
- एक्स-शोरूम किंमत: ₹60,738 – ₹72,008
- इंजिन: 97.2cc, 8.02PS पॉवर, 8.05Nm टॉर्क
- वैशिष्ट्ये: मोठी सीट, ड्रम ब्रेक्स, किक + सेल्फ स्टार्ट, आकर्षक रंग पर्याय
- मायलेज: एका लिटर पेट्रोलमध्ये साधारण 70 किमी
- विशेष फायदा: GST नंतर किंमत 4 हजारांनी कमी
EMI व फाइनान्सिंग माहिती Hero HF Deluxe All Black (Loan & EMI)
- ऑन-रोड किंमत: ₹71,434
- डाउन पेमेंट: ₹10,000
- लोन रक्कम: ₹61,434
- लोन कालावधी: 3 वर्षे
- ब्याज दर: 10%
- मासिक EMI: ₹1,966
- एकूण व्याज: ₹9,339
Hero HF Deluxe Kick (Loan & EMI)
- ऑन-रोड किंमत: ₹76,000
- डाउन पेमेंट: ₹10,000
- लोन रक्कम: ₹66,000
- लोन कालावधी: 3 वर्षे
- ब्याज दर: 10%
- मासिक EMI: ₹2,112
- एकूण व्याज: ₹10,000
खरेदी करण्यापूर्वी काय लक्षात घ्याल?
फेस्टिव सीझनमध्ये डीलरशिपकडून अतिरिक्त कॅशबॅक किंवा ऑफर्स मिळू शकतात. वेगवेगळ्या बँका व NBFC कडून मिळणाऱ्या कर्जाच्या योजना तपासून पाहणे फायदेशीर ठरेल.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!