Intelligence Bureau Bharti 2025: मित्रांनो सरकारी नौकरी शोधताय, इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 394 पदासाठी भरती सुरु झाली आहे. किमान १०वी पास उमेदवारांना सुद्धा या नौकरी साठी अर्ज करता येतो. तुम्ही या नौकरी साठी इच्छुक व लाभार्थी पात्र असाल तर 28 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकता. अर्ज प्रक्रिया हि पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला कुठे जायची गरज नाही. घरी बसून सुद्धा अर्ज करता येतो.
चला तर जाणून घेऊ Intelligence Bureau Bharti साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि कुठे आवेदन करायचे आहे अशी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.
Intelligence Bureau Bharti 2025
भारत सरकारच्या गृहमंत्रालयाअंतर्गत काम करणारी इंटेलिजन्स ब्युरो (IB) ही देशातील सर्वात महत्वाची गुप्तचर संस्था आहे. देशाची सुरक्षा आणि गुप्त माहिती गोळा करण्याचे महत्वाचे काम या विभागाकडे असते. दरवर्षी या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाते. 2025 मध्ये Intelligence Bureau Bharti होणार असल्याची माहिती मिळत असून अनेक तरुण-तरुणींना ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
भरतीतील महत्वाची पदे
- सिक्युरिटी असिस्टंट
- एक्झिक्युटिव्ह
- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
- ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 28 सप्टेंबर 2025
अर्ज शुल्क
General / OBC / EWS (Male) – 650/-
SC / ST / Female / Eligible Ex-Servicemen – 550/-
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All Over India)
मासिक वेतन: 21,700 ते 69,100 रुपये
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अर्ज प्रक्रिया
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो.
- अधिकृत संकेतस्थळावर (mha.gov.in किंवा ncs.gov.in) जाऊन अर्ज भरता येतो.
- आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करावी लागते.
- ठराविक अर्ज शुल्क ऑनलाईन भरावे लागते.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!