Intelligence Bureau Bharti Apply Online: सरकारी नौकरी करण्यास इच्छुक उमीदवारांसाठी हि अतिशय महत्वाची आणि चांगली संधी समोर आली आहे. या निकरी साठी फक्त १०वी पास असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक पदासाठी पात्रता व वेतन खाली नमूद केले आहे.
कोणत्याही भरतीसाठी, अधिकृत PDF जाहिरात व अर्ज प्रक्रियेची माहिती mha.gov.in वर उपलब्ध आहे, जिथून अर्ज करण्यासाठी योग्य दुवे आणि ताजा अपडेट देखील मिळू शकतात.
Intelligence Bureau Bharti Apply Online
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
- सिक्यूरिटी असिस्टँट (मोटर ट्रान्सपोर्ट)-10वी पास
पदाचे नाव: Security Assistant (Motor Transport) – SA (MT)
पद संख्या: 455
शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण, वैध ड्रायव्हिंग लायसन्स (LMV), 1 वर्षाचा ड्रायव्हिंग अनुभव
वयोमर्यादा: 18–27 वर्षे (28 सप्टेंबर 2025 पर्यंत), SC/ST/OBC ला सरकारी सवलत
वेतन: ₹21,700 – ₹69,100 प्रति महिना
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन — mha.gov.in वर
अर्ज सुरू: 06 सप्टेंबर 2025
अर्ज अंतिम तारीख: 28 सप्टेंबर 2025
- ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर (JIO) – पदवीधर
पदाचे नाव: Junior Intelligence Officer (Grade II/Tech)
पद संख्या: 394
पात्रता: पदवी किंवा डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल फील्ड)
अर्ज सुरू: 23 ऑगस्ट 2025
अर्ज समाप्त: 14 सप्टेंबर 2025 (11:59 PM)
अर्ज करण्याची जागा: mha.gov.in किंवा NCS पोर्टल
प्रक्रिया: ऑनलाईन फॉर्म, दस्तऐवज अपलोड आणि शुल्क भरणे आवश्यक
Free Job Alert
Jagranjosh.com
Career Power
- ACIO ग्रेड-II / Executive – पदवीधर
पदाचे नाव: Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade-II/Executive
पद संख्या: 3,717
पात्रता: पदवीधर, वयोमर्यादा 18–27 वर्षे
अर्ज सुरू: 19 जुलै 2025
अर्ज अंतिम तारीख: 10 ऑगस्ट 2025
परीक्षा तारीख: 16 ते 18 सप्टेंबर 2025 (Tier-I)
अर्ज प्रक्रिया: mha.gov.in किंवा NCS पोर्टल — फक्त ऑनलाईन
वेतन: ₹44,900 – ₹1,42,400 (Level-7) + सरकारी भत्ते
निवड प्रक्रिया: Tier-I (MCQ), Tier-II (Descriptive), नंतर Interview
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!