Kadba Kutti Machine Yojana: पशुपालकांना खुशखबर, सरकार देणार कडबा कुट्टी मशीनसाठी अनुदान, अर्ज झालेत सुरु

Kadba Kutti Machine Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Kadba Kutti Machine Yojana: राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आणि पशुपालन करणाऱ्या नवउद्योजगांना शासनाची अतिशय लाभकारी योजना सुरु झालेली आहे. या योजनेचे नाव Kadba Kutti Machine Yojana असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकरी बांधवांना आणि पशुपालकांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत हि अनुदान स्वरूपात केली जाणार आहे. नेमकी काय आहे हि कडबा कुट्टी मशीन योजना तर चला बघूयाया संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.

Also Read: Mirchi Halad Kandap Machine Yojana: मिरची हळद कांडप मशीनवर सरकारकडून 50 हजार अनुदान, येथे अर्ज करा

Kadba Kutti Machine Yojana: कडबा कुट्टी मशीन योजना काय आहे?

कडबा कुट्टी मशीन हि पशुपालन करतांना किती आवश्यक असते हे फक्त पशुपालन करणाऱ्या नागरिकांनाच माहिती आहे. जर तुम्ही गायी किंवा म्हशीचे पालन करत असाल तर चारा हे हाताने कट करून टाकल्या तर जाऊ शकते, परंतु जर सतत हाताने कात करून टाकणे फार अवघा जाते आणि कदाचित कालांतराने हाताला त्रास सुद्धा होऊ शकतो. बारीक केलेला कडबा किंवा गावात हे जनावरे आवडीने खात असतात त्यामुळे हे कात करून टाकणे आवश्यक असते.

अशा वेडीला जर आपण नवीन स्वखरचटून कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्याचा विचार केला तर मात्र ते 20-30 हजारांची सुद्धा होऊ शकते. आणि गरीब आणि छोटा पशुपालक हे एव्हडी रक्कम एकादमाने देऊ शकेलच असेजही नाही. म्हणून याच रकमेच्या अर्ध्या किमतीत तुम्हाला शासन कडबा कुट्टी मशीन देते आणि अर्धी रक्कम हे शासन Kadba Kutti Machine Yojana अंतर्गत भारत असत.

कडबा कुट्टी मशीन योजनेचे उद्देश काय आहे?

पशुपालकांना आर्थिक मदत अनुदान स्वरूपात करून त्यांचा आर्थिक ताण कमी करणे.त्यासोबतच लाभार्थ्यांनाच शारीरिक ताण सुद्धा कमी होईल करता येईल आणि अधिक चांगल्याप्रकरे पशूंची सोय करणे शक्य होईल.

कडबा कुट्टी मशीन योजना साठी कोण अर्ज करू शकते?

Kadba Kutti Machine Yojana करता फक्त महाराष्ट्राचा रहिवासी असलेला शेतकरीच अर्ज करू शकतो. त्याच प्रकारे अर्जदार हा ग्रामीण भागातील असणे आवश्यक असेल. अर्जदार हा गाई/म्हशी/बकरी यांसारख्या जनावरांचे पालन करता असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे किमान दोन पशु असणे बंधनकारक आहे. जी मशील या योजनेच्या लाभातून मिळेल त्या माशीला कोणालाही विकांत येणार नाही. यापूर्वी जर अर्जदाराने कडबा कुट्टीचा लाभ मिळवला असेल तर मात्र त्याला अपात्र करण्यात येईल. तसेच अर्जदाराने अर्ज केलेला असणे आवश्यक आहे.

या योजनेचे काय फायदे असेल?

पशुपालकांना एकदम कमी म्हणजेच अर्ध्यात किंमतीमध्ये या योजनेच्या अंतर्गत कडबा कुट्टी मशीन मिळू शकणार आहे. मशीनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पशूसाठी पौष्टिक चार बनवणे सोपी होईल. त्याचप्रकारे कमी खर्चात, कमी मेहनतीत आणि कमी वेळेत सर्व पशूंचे खाद्य तयार होईल. इत्तर कामात लाभार्थी त्याच्या शेतीचे कामे सुद्धा करू शकणार आहे. कडबा कुवती द्वारे तयार केलेला चार जनावरांना पचवण्यास सोपी असेल आणि त्यामुळे ते दूध अधिक प्रमाणात देतील. अशा पद्धतीने दूध उत्पादन वाढेल. राज्यातील बेरोजगार असलेले उच्चशिक्षित तरुण पशुपालनाकडे प्रोतसाहित होऊन स्वतः व्यवसाय सुरु करतील. कडबा कट करतांना जी इजा होण्याची शक्यता होती ते पूर्णतः संपेल कारण सर्व कडबा हा मशीनच्या माध्यमातूनच बारीक केला जाईल.

कडबा कुट्टी माशीनसाठी कोणती कागदपत्रे लागतील?

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • मेल आयडी
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँकेचे पासबुक
  • कडबा कुट्टी मशीन विकत घेतल्याचे कोटेशन किंवा पावती
  • पशु विमा पुरावा

योजनेचा अर्ज कुठे करायचा?

Kadba Kutti Machine Yojana साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करता येते, जर ऑनलाईन अर्ज करायचा झाला तर तुम्हाला DBT पोर्टल वर अर्ज करावा लागेल. आणि जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळील पंचायत समितीमध्ये जाऊन कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करता येणार आहे.

निष्कर्ष

शेतीसोबत जर पशुपालन केले तर शेतकऱ्यांना आर्थिक विकास होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. म्हणून शासन सुद्धा याची दखल घेऊन नवीन तारूंनानी पशुपालन व्यवसायाकडे वळावे या करता विविधिध योजना राबवणे सुरु केले आहे. त्यापैकीच एक हि कडबा कुट्टी मशीन योजना आहे. आर्टिकल मध्ये आज आपण जी माहिती बघितली आहे ती सर्व ऑनलाईन इंटरनेटवरून गोळा केली असून अर्ज करण्याआधी तुम्ही अधिकृत माहिती बघावी, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *