Kamgar Yojana Scholarship 2025: कामगार पाल्यांना मिळणार 1 लाख रुपये स्कॉलरशिप, असा करा अर्ज

Kamgar Yojana Scholarship 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Kamgar Yojana Scholarship: बांधकाम कामगार एक असा मोठा समुदाय आहे ज्याचे काम राज्याच्या आणि देशाच्या विकासात फार मोठे आहे. परंतु तरी सुद्धा तो जीवन जगण्यासाठी अजूनही संघाचं करत आहे. मागील दोन वर्षांपासून त्यांच्या कामाची दाखल घेत महाराष्ट्र सरकार विविध योजना त्यांच्या साठी राबवत आहे.

त्यापैकीच एक Kamgar Yojana Scholarship हि असून या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या येणाऱ्या पिढीला मोठा आशेचा किरण मिळाला अशे बोलायला काहीच हरकत नाही. जर तुम्ही बांधकाम कामगार आहेत तर तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे त्यामुळे योजनेची संपूर्ण माहिती बघा.

Also Read: मोफत शिलाई मशीन योजना सुरु। महिलांना मिळणार सुवर्ण संधी Sewing Machine Scheme

Kamgar Yojana Scholarship काय आहे?

राज्यातील नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांसाठी एक मोठी योजना Kamgar Yojana Scholarship आहे. या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत म्हणून शासन 1 लाख रुपये स्कॉलरशिप देत आहे. ज्यामुळे कामगारांना मुलाचे आणि मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खर्च लावण्याची गरज पडणार नाही.भलेही कामगार मोठा अधिकारी बानू शकला नसेल परंतु तू त्याच्या पाल्याला चांगले शिक्षण देऊन नक्कीच अधिकारी बनवू शकणार आहे.

योजनेचे उद्देश

गरीब आणि नोंदणीकृत बांधकाम कामगारांना व त्यांच्या पाल्यांना या योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे. जेणेकरून त्यांच्या पाल्यांना शिक्षण घेत असतांना कुठलीच अडचण येऊ नये आणि हक्काचे शिक्षण घेता यावे.

मिळणार लाभ कसा असेल

Kamgar Yojana Scholarship List
Kamgar Yojana Scholarship: कामगार पाल्यांना मिळणार 1 लाख रुपये स्कॉलरशिप, असा करा अर्ज.

Kamgar Yojana Scholarship साठी लागणारी कागदपत्रे

  • कामगार मंडळाचं ओळखपत्रक
  • बँकेचे पासबुक
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा किंवा विद्यालयातील प्रवेश पावती
  • बोनाफाईड मार्कशीट
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो

Also Read: Kitchen Kit Yojana Maharashtra 2025: बांधकाम कामगार महिलांसाठी मोफत किचन किट, बघा काय वस्तू मिळणार किटमध्ये

असा करा ऑनलाईन अर्ज

कामगार मित्रांनो, अर्जाची PDF डाउनलोड करून घ्या. नंतर आम्ही सांगितलेले सर्व कागदपत्रे डाउनलोड करून घ्या. अर्जावरील संपूर्ण माहिती व्यवस्तीत भरा आणि अर्ज तुमच्या जिल्याच्या ठिकाणी कामगार मंडळामध्ये सबमिट करा.

अधिकृत PDF येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

निष्कर्ष

Kamgar Yojana Scholarship हि 5 हजार ते 1 लाख पर्यंत पात्र बांधकाम कामगारांना मिळणार आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नाही आणि तुमच्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवू शकले नाहीत तर हीच संधी आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या मुलांना चांगले आणि मोफत शिक्षण द्या, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *