Krushi Paryatan Kendra Yojana: 30% अनुदान घेऊन शेतीसोबतच करा पर्यटनाचा व्यवसाय। कमवा लाखो रुपये

Krushi Paryatan Kendra Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Krushi Paryatan Kendra Yojana: आजकालच्या धावत्या युगात मानव स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला वेळ देणेच विसरून चालला आहे. निसर्गाची छत्रछाय्या पासून विकासाच्या अंधविश्वासाने भरकटत चाललाय. त्यामुळे मानसिक आजार आणि इतर आजारांना त्याचा बळी जातोय.

हि गोस्ट आटा कुठे हळू हळू समाजाच्या लक्षात येण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक शहरातील माणसाला खेड्याकडे स्वर्ग दिसू लागलाय. एवढेच नाही तर आजकाल डॉक्टर सुधापेशंट्ला खेड्याकडे जाऊन वेळ घालवायची सल्ला देत आहे. अशा वेळी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हि मोठी संधी बानू शकते, म्हणून राज्यसरकारने Agri Tourism Policy Maharashtra 2025 सुरु केली आहे. तर चला या पॉलिसीवर शेतकरी कसा व्यवसाय करू शकतो आणि कसा शासकीय मदत मिळवू शकतो.

Also Read: Mahila StartUp Yojana: महिलांना उद्योगासाठी मिळणार 1 लाख ते 25 लाख पर्यंत आर्थिक मदत, असा करा अर्ज

Krushi Paryatan Kendra Yojana काय आहे? (थोडक्यात)

ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकऱ्याचे जीवन हे फक्त शेतीवरच चालत असते. परंतु आता मात्र हा काळ गेला. शेतकऱ्यांना सुद्धा आता अपडेट होण्याची वेळ आलेली आहे. त्याशिवाय शेतकऱ्याला या महागाईच्या जमान्यामशे विकास करणे फार मुश्किल होणार आहे. म्हणून शेतीसोबत एक कुठला तरी पूरक असा व्यवसाय शेतकऱ्यांना करणे आवश्यक आहे.

म्हणून एकदम नवा असा व्यवसाय करण्याची संधी शासन Krushi Paryatan Kendra Yojana अंतर्गत देत आहे. सोबतच पात्र शेतकऱ्यांना 30% अनुदान सुद्धा मिळणार आहे.शेतकर्याला त्याच्या शेतात एक चांगले नैसर्गिक असे पर्यटन केंद्र निर्मण करावे लागणार आहे. जो एकप्रकारचा पर्यटनाचा व्यवसायाचं असेल. या व्यवसायासाठी आर्थिक मदतीसोबतच शासनच प्रशिक्षण आणि मान्यता सुद्धा देणार आहे. त्यामुळे आपल्या शेतातील पिकांच्या उत्पन्नासोबतच हा व्यवसाय करून लाखोंचे उत्पादन शेतकरी घेऊ शकणार.

कृषी पर्यटन केंद्र काय असेल?

शहरी भागातून किंवा बाहेरील देशातून येणाऱ्या नागरिकांना कृषीविषयी नवीन नवीन माहिती जाणून घेण्याचा विशेष लागावं असते. तसेच गावात स्वच आणि ताजे वातावरण असल्यामुळे हवं सुद्धा चांगली मिळते म्हणून अनेको नागरिक गावाकडील वातावरणाचा आणि जीवनशैलीचा आनंद घेण्यासाठी जात असतात. जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या शेतात कृषी पर्यटन केंद ओपन केले आणि तिथे गावातील जीवन शैली, वृक्ष लागवड, शेतीचे कामे, शेताची जुनी अवजारे आणि ग्रामीण संस्कृतीची अनुभूती करू देऊ शकता तर तुम्हाला आर्थिक विक्स होणयापासून कोणीही थांबवू शकणार नाही. फक्त तुम्हाला तुमच्या केंद्र मध्ये पर्यटकांची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था कारवी लागणार.

योजनेचा उद्देश

नैसगिर्क संकटे हे नेहमी येत आहेत, त्यातच पिकांना सुद्धा योग्य भाव मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी एक उत्तम असा पर्याय शासनाने निर्माण केला आहे.

योजनेचे वैशिष्ट काय?

शेतकऱ्यांना शेतीसोबतच-पर्यटनातून सुद्धा उत्पन्न मिळेल. तसेच शासनांतर्गत नोंदणीकृत व्यवसाय बनेल ज्यामुळे तुम्हाला बँकांकडून कर्ज सुद्धा मिळू शकते. तसेच शासनाच्या व्यवसायासाठी इतर योजनांचा लाभ मिळवून चांगले अनुदान सुद्धा मिळू शकणार आहे. Krushi Paryatan Kendra Yojana अंतर्गत पर्यटन केंद्र उभारणीसाठी मोफत संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते, तसेच ग्रामीण भागातील महिलांना आणि युवकरांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास प्रोत्साहन सुद्धा मिळते.

योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

महाराष्ट्रातील, कुठलाही शेतकरी, महिला,उद्योजक किंवा इतर शेतकरी संस्था या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे. परंतु त्या अर्जदाराकडे किमान एक एकर तरी शेती असणे आवश्यक असेल. तसेच पर्यटकांसाठी स्वच आणि उत्तम सुविधा असणे आवश्यक असेल.

योजनेचे फायदे कोणती?

ग्रामीण भागाचा विकास होईल आणि त्यासोबतच तेथील शेतकरी बांधवांचा सुद्धा विकास होईल. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. राज्यामधील शास्वत मिळेल व गवे प्रसिद्ध होतील. युवकांना उद्योगाकडे वळण्याची मोठी संधी हि योजना देत आहे.

योजनेचा अर्ज कसा करावा?

Krushi Paryatan Kendra Yojana राज्याच्या पर्यटन विभागाअंतर्गत राबविली जात आहे म्हणून पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाईट maharashtratourism.gov.in वर जावे. तिथे Agri Tourism Registration हा पर्याय निवडावा. तेथे मागण्यात आलेली सर्व कागदपत्रे हि स्कॅन करून अपलोड करायची आहेत. नंतर तुम्हाला पर्यटन विभागाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्यावरून कुठल्याही बँकांकडून लाखो रुप्याचे कर्ज तुम्ही घेऊ शकता. त्यावर तुम्हाला अनुदान सुद्धा दिले जाईल.

निष्कर्ष

शेतकरी मित्रांनो पर्यटन विभागांतर्गत हि योजना याच वर्षी सुरु करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारी आहे. त्यामुळे शेतीसोबत जर अतिरिक्स उत्पन्नाचे साधन तयार करायचे असेल तर या योजनेचा नक्की लाभ घ्या आणि आर्थिक विकास स्वतःचा तर कराच सोबतच आपल्या गावाचा सुद्धा करा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *