Ladki Bahin Yojana August Installment 2025: लाडक्या बहिणींनो ऑगस्ट महिन्याचा हफ्ता वाटप सुरु झाला आहे. तुमच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये जमा झाले का? नसेल झाले तर हा लेख पूर्ण वाचा तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती मिळेल तसेच यापुढील सर्व हफ्ते जमा कशे होणार त्यावर उपाय सुद्धा सांगितले आहे.
Ladki Bahin Yojana August Installment कधी मिळणार?
लाडकी बहीण योजना हि एक वर्ष पासून राज्यात सुरु आहे, या योजनेतून महिलांना आता पर्यंत १३ हफ्ते देण्यात आले आहे. १५०० रुपये ची राशी सरकार कडून महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. परंतु राज्यातील बऱ्याच महिलांना जून पासून हफ्ते मिळाले नाही. या योजनेसाठी सरकारने काही पात्रता व अटी जाहीर केल्या आहे. पात्रता निकषमध्ये बसणाऱ्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना धक्का! तब्बल ४२ लाख अर्ज रद्द, २६ लाख महिलांना ऑगस्टचा हप्ता थांबणार
ऑगस्टचे १५०० रुपये कधी जमा होणार?
ऑगस्टचा हफ्ता वाटप सुरु झाला आहे. अनेक जिल्यातील महिलांना ऑगस्टचा हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याचा पहिल्या आठ्वड्यापर्यंत हफ्ता जमा होऊ शकतो. जर तुम्हाला अजून पर्यंत हफ्ता मिळाला नसेल तर त्यासाठी हे कारण असू शकतात. जसे, तुम्ही पात्रता निकषात बसत नसाल, तुमची kyc प्रक्रिया झालेली नसावी अशा काही कारणामुळे हफ्ते थांबण्यात आले आहे.
ऑगस्ट २०२५ यादी जाहीर
राज्य सरकारने लाभार्थी पात्र महिलांच्या नावाची यादी Ladki Bahin Yojana August Installment List अधिकृत वेबसाइट वर जाहीर केली आहे. या यादीत ज्या महिलांचे नाव आहे त्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे किंवा या पुढे मिळत राहणार आहे. तुम्ही सुद्धा हि यादी चेक करू शकता, यासाठी कुठलेही शुल्क भुक्तान कराची आवश्यकता नाही. यादी कशी बघायची याची माहिती या लेखात पुढे उपलब्ध आहे.
यादीत नाव तपासा
राज्य सरकारच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइट वर लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘लाभार्थी यादी’ हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर किंवा अर्ज क्रमांक टाकून जिल्हा, तालुका, गाव टाकून सबमिट बटण वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची लाभार्थी पात्र महिलांची यादी दिसेल.
Two in One Silai Machine: फक्त अर्ज करा आणि मिळवा टू-इन-वन सिलाई मशीन साठी 10000 रुपये!
यादीत नाव नसेल तर काय करावे?
यादीत नाव नसण्याचे मुख्यतः कारण म्हणजे पात्रता निकषांमध्ये न बसने. ज्या महिला पात्रता निकषांमध्ये बसतात त्यांना योजनेचा लाभ सुरु आहे. परंतु जर कोणी पात्रता पूर्ण करत असेल आणि तरी योजनेचा लाभ थांबला आहे तर त्याचे कारण खालीलप्रमाणे आहे.
- अर्जमध्ये त्रुटी असल्यामुळे अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- लग्नानंतर महिलांचे आडनाव बदलतात त्यामुळे अर्ज रद्ध केला जाऊ शकतो.
- आधार नंबर बँक खात्याशी लिंक नसणे.
- KYC प्रक्रिया झालेली नसावी.
त्यावर उपाय काय?
राज्यात २६ लाखपेक्षा जास्त महिलांना अपात्र करण्यात आले आहे. त्यामध्ये तुमचा नंबर सुद्धा लागला असेल तर हे उपाय करून पाहू शकता. महिला व बालविकास विभागाकडे तक्रार करू शकता. अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधून तुमची समस्या सांगू शकता.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!
Augest month che paise kadhi jamhonar
Hapta
jama nahi jala junpasun cha
June pasun hafta jama nahi jhala