Ladki Bahin Yojana Bhaubij Gift: महिला भगिनी, जेव्हडी वाट लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची बघतात तेव्हडी वाट कधी कुठल्या व्यक्तीची किंवा कुठल्या भावाची बघत नसतील. करा गरीब परिवारातील महिलांना या योजनेचा लाभ शासन देते. ज्यामुळे त्यांचे मुलं बाळाच्या काही गरज पूर्ण होण्यास मदत होत असते. दिवाळी सारखा सण असलेला तर तो सुद्धा गरिबी गरिबी साजरा केला जाऊ शकतो. मात्र या दिवाळीला लाडक्या बहिणींच्या हाती निराशाच लागली असे वाटतं.
Also Read: लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्या साठी आहे, Ladki bahin maharashtra gov in ekyc
एकनाथ शिंदेंची भाऊबीज गिफ्ट देणार असल्याची घोषणा
आता देशातील सर्वात मोठी महानगर पालिका असलेली मुंबई महानगर पालिकेच्या निवणुकीचा आराखडा निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. त्यासोबतच जिल्हा परिषद आणि नगर परिषद च्या निवडणूक सुद्धा लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना नाराज होऊ देणार नाही आणि या दिवाळी ला सुद्धा आम्ही भाउबीजींनिमित्त भावाच्या नात्याने गिफ्ट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Also Read: 🚨 लाडकी बहीण योजनेचे नवे नियम लागू, पती किंवा वडिलांची ई-केवायसी बंधनकारक! Ladki Bahin Yojana Update
या तारकेला मिळणार गिफ्ट
भाऊबिजनेचे जे गिफ्ट देणार असल्याची घोषणा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केली. ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा चालू महिन्याचा म्हणजाईच आक्टोबर महिन्याचा हप्ता होय. हा हप्ता पुढील महिन्यात न देता भाऊबीज संपली कि पुढील हप्त्यात दिला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी आणि प्रसारमाध्यमांनी दिली आहे. अर्थात भाऊबीजेच्या गिफ्ट लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात होणार असेच दृश्य दिसते.
याच महिलांना भाऊबीजेच्या गिफ्ट
लाडकी बहीण योजनेची Ekyc प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरु असून सेतूंवरती जणू माळीणची जत्राच भरलेली असते. परंतु जरी Ekyc पूर्ण केली तरी मात्र जया लाडक्या बहिणी पात्रता निकषां मध्ये बसत नाही त्यांना अपात्रच केले जाणार आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणी सर्व पात्रतानिकष व अटींमध्ये बसणार त्यांनाच इथून पुढील सर्व हप्त्यांचे पैसे खात्यात जमा केले जातील.
ज्या लाडक्या बहिणींना मागच्या सप्टेंबर महिन्याचा लाभ जमा झाला आहे, त्यांना आक्टोबर महिण्याची लाभाची रक्कम 1500 रुपये दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा स्वतः अदिती ताई तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे जा महैला पात्र नाहीत त्यांनी खूनी सांगितलेल्या खोट्या आशेच्या भरोशावर बसून आर्थिक फसवणुकीपासून सावधान राहावे.
निष्कर्ष
राज्यातील महिलांना विशेषतः ज्या लाडक्या बहिणींना मागील महिन्याचा हप्ता मिळाला त्यांना अतिशय आनंददायी असलेली बातमी आपण आज या आर्टिकल मध्ये बघितली आहे. लवकरात लवकर हि माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणीनं पर्यंत पोहोचवणे हि आटा तुमची जबाबदारी असेल, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.