Ladki Bahin Yojana Navin Arj: मित्रांनो, राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्ये महिलांना अपात्र केलं आहे, तर लाखो महिला ह्या पात्र असून सुद्धा त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. ज्यामुळे जवळपास सर्वच लाडक्या वाहिन्यांच्या मनामध्ये असंतोषाची लाट वाहू लागली आहे. राज्यातील जवळपास आठ हजार शासकीय कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला त्यामुळे आता त्यांच्याकडून सर्व हप्त्यांची वसूल केली जाणार असल्याची घोषणाच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे.
राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना जर खरच लाभ मिळवायचा असेल तर ओनलाईन पद्धतीने EKYC करावी लागेल अशी घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे. सर्व लाडक्या बहिणींना ज्यांचा लाभ पात्र असून थांबला आहे आणि ज्यांना आपलं पुढील लाभ थांबवू द्यायचा नसेल तर दोन महिन्याच्या कालावधीमध्ये Ekyc करणे बंधनकारकच आहेत. ज्यामुळे तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहे, कोणी नोकरीवर आहे का, कुटुंबातील किती महिला लाभ घेतात याची सर्व माहिती प्रशासनाकडे जाईल आणि ज्या महिला खर्च पात्र आहे त्यांनाच लाभ मिळणार. या सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर समोर आलेली आहे. ती म्हणजे Ladki Bahin Yojana Navin Arj भरणे सुरु झाले असून 18 वर्षावरील सर्व मुली करू शकतात अर्ज .
Ladki Bahin Yojana Navin Arj: 21 वर्षा वरील लाडक्या बहिणींना करता येईल नवीन अर्ज
लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याला नवीन नवीन अपडेट येत आहेत. मागील वर्षी हि योजना सुरु झाली होती ज्याच्यासाठी21 वर्षावरील महिलांनी आणि मुलींना अर्ज करता आलेत. मात्र ज्या मुली वयाच्या अटींमध्ये बसल्या नाहीत त्यांना अर्ज करताच आला नसल्यामुळे ते लाभापासून वंचितच राहिलेत. आत्ता मात्र त्यांचं मुलींना एक नवीन संधी मिळालेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या Kyc च्या नवीन अपडेट नुसार Ladki Bahin Yojana Navin Arj सुद्धा सुरु झालेलेआहेत . जे कि तुम्हाला अधिकृत साईट वरच करता येणार आहेत.
Also Read: Gold Silver Rate Today: सोने खरेदी करणार आहात? आजचा 22K आणि 18K चा ताजा भाव पाहूनच निर्णय घ्या!
लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहे?
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
- महाराष्ट्रातील विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता, व निराधार महिला तसेच एक कुटुंबातील केवळ एकाच अविवाहित महिलेला लाभ घेते येईल.
- योजनेचा लाभ केवळ 21 ते 65 या वयोगटातीलच महिलांना मिळेल
- र्जदार महिलेच्या बँक खात्यासोबत आधार लिंक असणे आवश्यक असेल.
- अर्जदार महिलेच्या परिवाराचे कामाला वार्षिक उत्पन्न अडीच लाख असावे असावे.
Also Read: Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींना आता eKYC करणे आवश्यक अन्यथा लाभ रोखला जाईल
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी कोटी कागदपत्र लागतील?
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जन्माचा दाखला
- राशन कार्ड
- मतदान कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँकेचे खातेबुक
- पासपोर्ट फोटो
- हमीपत्र
लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा?
Ladki Bahin Yojana Navin Arj 2025 मध्ये भरणे सुरु झाले असून अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in वरती ऑनलाईन भरता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला तिथे तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. जर ऑनलाईन पद्धतीने भरण्यास अडथळे येत असतील तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/ ग्रामसेवक/ यांसारख्या गावातील सरकारी कर्मचारांशी संपर्क करावा लागेल.
लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
लाडकी बहीण योजना EKYC | येथे क्लिक करा |
निष्कर्ष
जर तुम्ही या वर्षी 21 वर्षाचे झाले असाल किंवा तुमच्या घरात कुठली मुलगी 21 वर्षाची असेल तर तिचा लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अर्ज भरू शकणार आहेत. त्यासाठी अर्ज भरणे सध्या सुरु असून दर माह 1500 रुपये मिळवण्याची हि सुवर्ण संधी मानायला काहीच हरकत नाही.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.