लाडक्या बहिणींना खुशखबर। या दिवशी जमा होणार ऑक्टोबरचा हप्ता: Ladki Bahin Yojana October Hapta

Ladki Bahin Yojana October Hapta
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana October Hapta: लाडकी बहीण योजना जिने महाराष्ट्रातही सरकार स्थापनेमध्ये मोठी भूमिका निभावली आहे. परंतु जे नवीन नवीन अपडेट आणून शासन महिलांना अपात्र करत आहे ज्यामुळे महिला मध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. तसेच या दिवाळी मध्ये सुद्धा पात्र महिलांना काही बोनस मिळाला नाही त्यामुळे हि नाराजी अधिकच तीव्र झाल्यामुळे याच फटका येणार नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकींमध्ये दिसून पडू शकते. म्हणून लाडक्या बहिणींना खुशखबर देण्याची प्ल्यानिंग महाराष्ट्र सरकारची आहे.

Also Read: लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्या साठी आहे, Ladki bahin maharashtra gov in ekyc

Ladki Bahin Yojana October Hapta Update: या दिवशी जमा होणार ऑक्टोबरचा हप्ता

नाराज झालेल्या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी शासन लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर यश मिळवायचे असेल तर महिलांना खुश करणे किती महत्वाचे आहे हे महायुतीच्या सरकारला चांगलेच माहीत आहे. म्हणून दिवाळीला भाउबीजींच गिफ्ट जरी नाही मिळाला तरी लवकरच पुढील हप्त्यांमध्ये Ladki Bahin Yojana October Hapta लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिली आहे. त्यामुळे पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी मानली जाते.

कोणत्या बहिणींना मिळणार ऑक्टोबरचा हप्ता?

याच महिन्याचा म्हणजेच 10 आक्टोबर पासून लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हातात महिलांना मिळाला आहे. त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून 410 कोटी रुपयाचा निधी उपलध करून देण्यात आला होता. आता पुन्हा Ladki Bahin Yojana October Hapta साठी सुद्धा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग पुढे हात करणार असल्याची माहिती मिळाली आहे. म्हणून पुढील हप्त्यामध्येच भाऊबीजेच जिस्ट म्हणजेच ऑक्टोम्बर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे.

Also Read: Ladki Bahin Yojana EKYC Process Link: लाडक्या बहिणींनो सावधान। या अधिकृत वेबसाईटवरच करा Ekyc

Ekyc प्रक्रिया तूर्तास बंद

महिला व बाळ विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट पाने सांगितले कि जा महिला Ekyc करतील आणि त्या पात्र असतील त्यांनाच पुढील सर्व हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. परंतु या प्रक्रियेसाठी अजून जवळपास एक पाहण्याचा कालावधी देण्यात बाई आहे. महिलांना येणाऱ्या वेगळ्या वेगळ्या समस्या समजून घेतल्यानंतर त्या समस्यांना सोडवण्यासाठी Ekyc प्रक्रिया तूर्तास बंद केली गेली असल्याची माहिती आजच प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे. लवकरच सर्व Error सोडवून पुन्हा हि प्रक्रिया आणि वेबसाईट सुरु होणार आहे.

निष्कर्ष

देशातील सर्वात मोठा आणि आपला राष्ट्रीय सण म्हणजे दिवाळी हा असतो. या वेळेला सर्व कर्मचाऱ्यांना विशेष बोनस दिलाजातो . मागील वर्षी पात्र लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या गिफ्ट म्हणून दोन महिन्याचे हप्ते एकत्रच दिले गेले होते. ज्यामुळे महिलांची दिवाळी अतिशय आनंदी आणि उतसाहाने गेली होती. या वर्षी मात्र निराशा हाती लागल्या मुले याचा फटका येणाऱ्या निवडुकासनमध्ये बसून नये म्हणून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी ऑक्टोबरच हप्ता पुढील सात दिवसात देण्यात येण्याची घोषणा झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *