Ladki Bahin Yojana September Installment Date: राज्यामध्ये ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना चर्चेचं विषय बनली आहे, तेवढा चर्चेचा विषय कदाचित भारत पाकिस्तान मॅच सुद्धा बनली नसेल. कोणत्याही महिलेच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनेचेच नाव दिवसातून दहा वेळा तरी एकाला मिळतेच. आत्ता सप्टेंबर महिना संपला आणि आक्टोम्बर ला सुरुवात झाली तरी सुद्धा अजून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर चे पैसे जमा झालेले नाही.
त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी अतिशय चिंतेमध्ये दिसत आहेत. कारण जवळपास राज्यातील 45 लाख महिलांवर अपात्रतेची कारवाई शासनाने केली असल्यामुळे त्यामध्ये आपला तर नंबर नाही ना? असा प्रश्नच सर्वांना पडला. म्हणून Ladki Bahin Yojana September Installment Date कोणती आहे आणि सप्टेंबर आणि अक्टोम्बर चे 3,000 येणार का यावर मोठी चर्चा सोशल मीडियावरती होत आहे.
Also Read: Ladki Bahin Yojana यादी Maharashtra। या यादी मध्ये नाव असेल तरच मिळेल लाडकी बहिणीला पुढील हप्ते
Ladki Bahin Yojana September Installment Date 2025: मुख्यमंत्र्यांनी केली तारीख जाहीर
लाडक्या बहिणींनो आता आपल्या देशातील सर्वात मोठा सॅन मानल्या जाणाऱ्या दिवाळी या सणाला काहीच दिवस बाकी आहेत. त्यात दसरा तर उदयाला येऊन टेकला आहे. सणामध्ये सॅन साजरा करण्यासाठी जेवढे असेल तेवढे पैसे कमीच असतात. आधीच अतिवृष्टीमुळे साकळीकडे ओला दुष्काळ झाला आहे. लाखो शतकऱ्यांचे पीक मातीमोल झाली तर शेकडो शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले.
त्यामुळे अनेक नागरिकांचे लाखोंचे मुकं झाल्यामुळे सध्या नागरिक कुठला सण मोठ्या उत्साहाने साजरा करतील असे वाटत नाही. घर चालवण्यासाठी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांकडे पैसे नाही म्हणून घरातील महिला मोठ्या आशेने Ladki Bahin Yojana September Installment ची वाट पाहत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते कि प्रत्येक महिन्यचा हातात हा महिन्याच्या शेवटच्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकल्या जाईल.
परंतु सप्टेंबर महिना संपला तरी अजून हप्ता पडला नाही. काही न्यूज चॅनल च्या अंदाजानुसार Ladki Bahin Yojana September Installment Date हि 10 आक्टोबर ठरवण्यात आली असून या दिवशी दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याच लाडक्या बहिणींना मिळणार सप्टेंबर आणि अक्टोम्बरचे 3,000
ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ता मिळाला त्यांना या पुढील सप्टेंबर आणि अक्टोम्बर चे हप्ते मिडतीलच असे नाही. कारण आटा यापुढील हप्ते मिळवण्यासाठी आणि पुढील सर्व हप्त्यानंच लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना Ekyc करणे बंधनकारक आहे. ज्या महिलांची हि प्रक्रिया झाली असेल त्यांना सप्टेंबर आणि अक्टोम्बरचे 3,000 चा हप्ता मिळण्यासाठी प्रथम प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही Ekyc केली तर ए तुमच्या साठी अधिक फायदेशीर राहील.
निष्कर्ष
लाडकि बहीण योजनेमध्ये दार महिन्याला काहींना काहीतरी नवीन नवीन ट्विस्ट येतअसतो. त्यातच आता अदिती तटकरेंनी Ekyc अनिवार्य केल्यामुळे लाडक्या बहिणींना सेतूच्या चकरा माराव्या लागत आहेत. ज्यामुळे महिला बेजार होत आहेत आणि वरून आर्थिक हानी होती ते वेगळीच. तर शासनाचे म्हणणे आहे कि Ekyc केल्यानंतर ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच लाभ मिळणार आणि कुठेही फसवणूक होऊ शकणार नाही. आज आपण जी माहिती बघितली ती सर्व इंटरनेट वरून घेतलेली आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.