Ladki Bahin Yojana यादी Maharashtra: राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला नवीन नवीन उपडेट येत आहेत. राज्यातील जवळपास 25 लाख लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित केले गेले आहे. तर आठ हजार पेक्षा जास्त शासकीय सेवेत रुजू असलेल्या महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आलेली आहे.
एवढेच नाही तर त्या महिलांपासून 21 हजार रुपये परत वसुली केली जाणार असल्याची माहिती सुद्धा महिला व बाळ विकास मंत्र्यांनी दिली आहे. ज्या महिलांना खरंच आर्थिक मदतीची आवश्यकता असेल अशांनाच आम्ही एका कुटुंबातील दोन महिलाना या पुढील लाभ देऊ यासाठीची प्रक्रिया सुरु केलेली आहे. आतापर्यंत ज्या महिलांचे हप्ते बंद पडले आणि जर त्या सर्व पात्रता निकषांमध्ये बसत असतील तर त्यांना सर्व पाहण्याचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती सुद्धा प्रसामाध्यमांशी बोलतांना अदिती तटकरे यांनी दिली आहे.
Also Read: Shravan Bal Yojana Online Apply: या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार 1500 रुपये महिना
Ladki Bahin Yojana यादी Maharashtra कशी बघायची?
सध्या लाडकी बहीण योजनेची यादी बघा, यादी जाहीर झाली आहे. आशिक अनेक व्हिडीओ आणि बातम्या सुरु आहेत. मात्र खरंच Ladki Bahin Yojana यादी Maharashtra आपण बघू शकतो का? हा सर्वात मोठा प्रश्न सध्या लाडक्य बहिणींच्या सामोरे उभा आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो, गावावर पात्र महिलांची यादी हि दोन महिन्यांनंतर प्रसारित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठली यादी असेल या भ्रमामध्ये अजिबात पडू नका.
लाडकी बहीण पात्र आहे कि अपात्र कस चेक करायचे?
तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ मागील जून महिन्यापासून मिळाला नसेल, तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र झालात का हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम ladakibahin.maharashtra.gov.in या राज्यसरकारच्या अधिकृत साईट ला भेट द्या. नंतर तिथे तुम्ही टाकलेला आधार क्रमानं आणि पासवर्ड टाकून लीग इन करून घ्या. तुमच्या समोर साईटचे होम पेज येईल ज्यामध्ये तुम्ही पात्र असाल तर तिथे तुमचा अर्ज Approved झाला असा पर्यायदिसेल. जर तुम्ही अपात्र झाले असाल तर मात्र Reject किंवा Disapproved असा लाल खून दिसेल.
लाडकी बहीण योजना Ekyc कशी करावी?
सध्या राज्यातील सर्वच महिलांना पडलेला हा प्रश्न आहे. महिला भगिनींनो तुम्हाला जर मागील काही महिन्याचे हप्ते मिळाले नाही ते मिळवायचे असेल किंवा पुढील सर्व हप्ते दार महिन्याला खात्यात असे वाटत असेल तर ठरवून दिलेल्या कालावधी मध्ये Ekyc करणे अनिवार्य आहे. आता हा Ekyc करायची तरी कशी?
तर शासनाने लाडकी बहीण योजना Ekyc करण्यासाठी एक नवीन साईट सुरु केलेली आहे. त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. नंतर तुमच्या पुढे अधिकृत पोर्टल ओपन झाल्यावर तेथे मोठ्या अक्षरात लाडकी बहीण योजना Ekyc साठी येथे क्लिक करा असे लिहून येईल.
त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला पुढे तुमचा आधार नंबर आणिकॅप्चा भरून तुमच्या मोबाईल नंबर वर OTP पाठवायचा आहे. तो आल्यावर तिथे टाकून पुढील प्रक्रिया करता येईल. आता पुढे तुम्हाला तुच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड नंबर आणि सोबत तुम्चासीयुद्ध आधार नंबर टाकावा लागणार आहे. नंतरच तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण होईल.
लाडकी बहीण योजना यादी | येथे क्लिक करा |
लाडकी बहीण योजना Ekyc | येथे क्लिक करा |
हि प्रक्रिया पूर्ण केल्यावरच जर तुम्ही पत्रात निकषांमध्ये बसलेत तर Ladki Bahin Yojana यादी Maharashtra मध्ये तुमचे नाव काही दिवसांनंतर येऊ शकेल.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजनेच्या सर्व उपडेट विषयी माहिती आपण नेहमी बघत असतो. त्याच प्रमाणे या आर्टिकल मध्ये सुद्धा तुमच्या कामाची माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. हि माही इंटरनेटवरून गोळा करूनच तुमच्या प्रयन्त पोहोचवण्यात आलेली आहे. जेणेकरून तुम्हाला सोप्या आणि सद्य भाषेत सर्व योजनांचा लाभ घेता येईल हाच आमचा एक प्रयत्न असतो, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.