Mahajyoti Free Tablet Yojana 2025: तुम्ही नुकतेच दहावी पास झले आहेत का? किंवा तुमच्या परिवारामध्ये कोणी दहावी उत्तीर्ण युवक किंवा युवती असेल, तर आजची महाज्योती फ्री टॅबलेट योज़ना 2025 तुमच्यासाठीच आहे. कारण आता या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल व इतर मागास असलेल्या 10 वी विद्यार्थ्यांसाठी एकदम मोफत टॅबलेट महाराष्ट्र शासन देत आहे.
Mahajyoti Free Tablet Yojana 2025 काय आहे?
महाराष्ट्र शासनाची विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली एक आदर्श आणि कल्यानकारी असलेली हि योजना आहे. ज्याच्या माध्यमातून दहावी पुढील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करायला मोफत टॅबलेट देणार आहे. हि योजना राज्यसरकाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या मार्फ़त दरवर्षी राबवली जाते. ज्या मध्ये OBC,SBC,VJNT,NT,DNT प्रवर्गातील आर्थिक मागास व सामाजिक मागास असलेल्यालाखो विद्यार्थ्यांना लाभ मिळत असतो.
योजनेचे उद्देश
आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाचा जो जगभर वापर होत आहे ज्यामुळे नवीन नवीन रोजगाराच्या संधी सुद्ध मिळत आहेत. ग्रामीण भागातील युवक या तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकावा म्हणून योजनेअंतर्गत मोफत टॅब वाटप केले जात आहे. ज्यांचा उपयोग विद्यार्थी ऑनलाईन कलासीस करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी सुद्धा करू शकतात.
महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ
टॅब वाटप | महाज्योती फ्रे टॅबलेट योजनेच्या माध्यमातून पूर्णपणे टॅबलेट फ्रे दिले जाणार आहे |
मोफत इंटरनेट | टॅब सोबत शैक्षणिक वापरासाठी रोज 6 GB डेटा मोफत |
ऑनलाईन कोचिंग | विद्यार्थ्याला JEE/MHT-CET/NEET/MPSC-UPSC चे मोफत क्लासेस |
कोर्स कालावधी | एक वर्षाचा |
योजनेचा लाभ | योजनेअंतर्गत हे सर्व लाभ घेण्यासाठी एक रुपयाही भरण्याची गरज नाही |
महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला अर्जदार Mahajyoti Free Tablet Yojana 2025 साठी अर्ज करू शकते. तसेच उमेदवार हा OBC,SBC,VJNT,NT,DNT या पैकी प्रवर्गातील असणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण करून पुढील शिक्षण हे Science शेखेत घेणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त असेल तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही.
Also Read: राज्यातील बेरोजगार मुलांना मिळणार रोजगाराची नवीन संधी। एवढा मिळणार पगार: Ladka Bhau Yojana 2025
टॅब योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
- आधार कार्ड
- जातीचा दाखल
- दहावीची गुणपत्रिका
- अकरावीचे बोनाफाईट
- प्रवेश पावती
- उत्पन्नाचा दाखल
- पासपोर्ट फोटो
- नॉनक्रिमिलियर प्रमाणपत्र
योजनेमुळे कोणते फायदे होतील?
पात्र विद्यार्थ्याला वीस हजार रुपयाच्या किमतीचा टॅब अगदी मोडत मिळणार आहे. ज्यावर तो घरी बसून स्वतःचा अभ्यास आणि कोचिंग करू शकेल. ग्रामीण भागात कुठेली कोचिंग सेंटर नसते, त्यामुळे योजनेच्या माध्यमातून हवी ती कोचिंग आणि इंटरनेट डेटा सुद्धा मोफतच मिळणार आहे. टॅबच्या माध्यमातून देशात आणि जगातील सर्व माहिती गावात बसूनच त्याला मिळू शकेल. नोट्स काढायच्या झाल्यास ते सुद्धा काढतायेईल .
महाज्योती टॅबलेट योजना अर्ज प्रक्रिया
Mahajyoti Free Tablet Yojana 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 आगस्ट 2025 केली गेली होती. त्यामुळे सद्यातरी तुम्हाला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसेल. या कालावधी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यांना मोफत टॅबचे वाटप सुद्धा झालेले आहेत. तुम्ही तेव्हा अर्ज केला नसेल तर काळजी करू नका, लवकरच नवीन अर्ज सुद्धा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची संपूर्ण अपडेट आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्की देणार, धन्यवाद.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
निष्कर्ष
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी संधी हि मोफत टॅब योजना देणार आहे. कारण टॅब सोबत जे सर्व लाभ आपण सांगितले आहे ते सुद्धा मिळणार असल्याने 1 वर्षात विद्यार्थ्याला स्वतःचा अभ्यास करणे अधिक सोपे होईल. एवढेच नाही तर घरी बसून UPSC सारख्या देशातील सर्वात कधीं परीक्षेची तयारी सुद्धा युवक आणि युवती घरी बसूनच करू शकता. त्यामुळे सगळीकडून या योजनेमुळॆ राज्यसरकारवार कौतुकाचा वर्ष होत आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.
At chinchkhed post dawargaon
I am student. 10th pass.I give a laptop