Mahila Karj Yojana Maharashtra: राज्यातील महिलांना स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन तयार करता यावे महिला स्वावलंबी जीवन जगाच्या या साठी महाराष्ट्र शासन नेहमीच प्रयत्नशील राहते. त्यातच राज्यातील महिलांना Mahila Karj Yojana Maharashtra अर्थात राणी दुर्गावती योजना राबवून नवीन उद्योजिका महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेचा लाभ हा 100% अनुदानावर पात्र महिलांना दिला जाणार असल्याने महिलांना कुठलेही व्याज किंवा जी लाभाची रक्कम आहे ती परत सुद्धा करावी लागत नाही. त्यामुळे महिलांना पैसे खर्च न करता स्वतःचा उद्योग निर्माण करता येईल.
Also Read: Mahila StartUp Yojana: महिलांना उद्योगासाठी मिळणार 1 लाख ते 25 लाख पर्यंत आर्थिक मदत, असा करा अर्ज
Mahila Karj Yojana Maharashtra काय आहे?
राणी दुर्गावती योजना हि एक अशी कर्ज योजना आहे, त्यामार्फत घेतलेल्या लाभावर कुठलेही व्याज भरायची गरज नाही. तसेच जे रक्कम महिलांना देण्यात आली त्यातील एक रुपयाही महिलाना भरण्याची गरज नाही. म्हणून या योजनेची विशेष मागणी जाते. या योजनेचा लाभ फक्त अनुसुजीत जातीमधील महिलांनाच दिला जाणार आहे. जर महिला एकटी वयक्तिक व्यवसायासाठी कर्ज काढत असेल तर तिला 50 हजाराचे अर्ज दिले जाते. जर महिलेचा एक गट उद्योगासाठी कर्ज घेत असेल तर त्याला 100% अनुदानावर 7.50 लाखाचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
योजनेचा उद्देश
महाराष्ट्रातील आदिवासी परिवारातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाने हि योजना सुरु केली आहे. जेणेकरून महिलाना आर्थिक भर न पडत विविध उपजीविकेचे साधने तयार करण्यास अर्थसहाय्य देणे.
योजनेची पात्रता
महाराष्ट्र राज्यतील आदिवासी समाजातील फक्त महिलाच या योजनेच्या लाभास पात्र असतील. परंतु त्या सामाजिक सोबतच आर्थिक बाबतीने सुद्धा दुर्बल असेल तरच.
अनुदानाची रक्कम
जर महिला एकटीच स्वातंत्र्यपणे उद्योग सुरु करण्यासाठी अर्ज करत असेल तर त्यांना 50,000 हजाराची अनुदानित रक्कम जाते मिळेल. जर महिला गट बनवून किंवा महिला बचत गटातील महिला अर्ज करत असेल तर त्यांना 7.50 लाखाचे अर्थसहाय्य 100% अनुदानांवर देण्यात येत आहे.
योजनेअंतर्गत या व्यवसायासाठी मिळणार लाभ
एकल महिला | महिला बचत गट |
---|---|
कपडे विक्री | मसाला कांडप यंत्र |
शेळी- म्हशी वाटप | आटा चक्की मंडप साहित्य |
गाय म्हैस खरेदी | शुद्ध पेयजल युनिट |
मच्छिमारीसाठी जाळे | बेकरी उत्पादन साहित्य |
कुकूट पालन साहित्य | दूध संकलन केंद्र |
कृषी पंप | दुग्धजन्य पदार्थ विक्री |
शिलाई मशीन | – |
चहा स्टोल, फुलांचे दुकान | – |
ब्युटी पार्लर साहित्य | – |
भाजी पाल्याचा स्टोल | – |
खेळाचे साहित्य | – |
पातरवाडी बनवण्याचे यंत्र | – |
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- शिक्षणाचे प्रमाणपत्रे
- पासपोर्ट फोटो
- बँकेचे पासबुक
असा करावा लागेल अर्ज
लाडकी बहिणींनो Mahila Karj Yojana Maharashtra अर्ज हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आपल्याला करता येणार आहे. अर्ज जर ऑफलाईन पद्धतीने कार्याचा झाल्यास तुम्हला तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागामध्ये सर्व कागदपत्रांसह जाऊन तिथूनच अर्ज घेऊन, भरून तिथेच सबमिट करता येईल.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी MahaDBT पोर्टल ओपन करून घ्या. तिथे राणी दुर्गावती योजना हा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करून अर्जात संपूर्ण माहिती भरा आणि मागण्यात आलेले काही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असेल. सर्व माहिती भरून झाल्यावर आणि कागदपत्रे अपलोड केल्यावर तुम्हाला सबमिट करता येईल.
निष्कर्ष
मित्रांनो आणि भगिनींनो, आपल्या जमाजात सर्वात जास्त सामाजिक आणि आर्थिक मागास असलेला समाज कुठला असेल तर तो आदिवासी प्रवर्ग आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये सामाहून घेण्यासाठी आणि आर्थिक स्वावलंबन या प्रवर्गातील महिला मिळण्यासाठी महाराष्ट्र शासन हि योजना राबवत आहे. या संधीचे सोने आपण नक्की कराल हीच अपेक्षा, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.